शहरं
Join us  
Trending Stories
1
बंगालमध्ये ९२.८९% मतदानाचे रहस्य! ९० लाख मतदारांची नावे कापल्याचा परिणाम; 'व्होटर बेस' घटल्याने टक्केवारी वाढली?
2
इराण युद्ध थांबवायचे की सुरु करायचे...! ट्रम्प यांच्याकडे फक्त ७ दिवस! '१ मे' पूर्वी मोठा निर्णय घेण्याची शक्यता
3
Latest Marathi News LIVE Updates: विधानपरिषदेसाठी भाजपाने नावं पाठवली, मविआकडून उद्धव ठाकरेंचं नाव आघाडीवर
4
Gautam Adani News: गौतम अदानी १०० अब्ज डॉलरच्या क्लबमध्ये सामील; मुकेश अंबानींना टाकलं मागे
5
बंगालमध्ये पहिल्या टप्प्यातील १५२ पैकी भाजपा किती जागा जिंकणार? अमित शाहांनी थेट आकडाच सांगितला
6
आता फक्त ५ मिनिटांत होणार ब्रेस्ट कॅन्सरचे निदान; 'केईएम'मध्ये अत्याधुनिक मशिन दाखल!
7
मुंबई, महाराष्ट्राचा Video शेअर करत इराणने अमेरिकेला फटकारले; ट्रम्प यांना दिला मोठा सल्ला!
8
मोबाईल फक्त निमित्त! तुमची ऊर्जा गुपचूप चोरणाऱ्या 'या' छुप्या गोष्टी तुम्हाला माहितीय का?
9
दोन दिवसांवर आलेल्या लग्नासाठी घेतलेल्या ३० साड्या, ६० हजार खाक; ४ तोळे सोने गायब
10
बीड कारागृहात राजकीय ड्रामा! वाल्मीक कराड गँगकडून मारहाणीचा आरोप अन् 'त्या' कैद्याचा 'यू-टर्न'
11
'विशाल पाटलांना तिकीट मिळणार नाही हे जयंत पाटील-विश्वजित कदमांना माहीत होतं"; पडळकरांचा मोठा गौप्यस्फोट
12
युद्धाची तयारी की ढासळणारी अर्थव्यवस्था? रशियानं २२ टन सोने विकले; जागतिक बाजारपेठेत खळबळ
13
अमेरिकेच्या युद्धनौकेवर अचानक माकडाने हल्ला चढवला; होर्मुझच्या मोहिमेवर निघालेले...
14
तुमच्या घरात तुळशीच्या बाजूला ‘या’ गोष्टी ठेवल्या नाही ना? लक्ष्मी नाराज होईल, निघून जाईल!
15
विधानपरिषद निवडणुकीच्या हालचालींना वेग! भाजपने नावे पाठवली, मविआतर्फे उद्धव ठाकरे?
16
"डोनाल्ड ट्रम्प यांनी पदाची प्रतिष्ठा घालवली"; 'भारताला नरक' म्हणताच अमेरिकन खासदार कृष्णमूर्ती भडकले
17
ChatGPT नं एका झटक्यात संपवली १६ अब्ज डॉलरची कंपनी; अवघ्या ४ वर्षात शेअर्समध्ये घसरण, काय घडलं?
18
राजस्थान विधानसभेला बॉम्बने उडवण्याची धमकी, IPL सामन्यापूर्वी जयपूरमध्ये खळबळ 
19
कित्येकींनी साकारल्या राणी सईबाई; पण जिनिलीयाला पाहून चाहते म्हणतात- "सौंदर्य आणि शक्ती..."
20
Sandeepa Virk : प्रेग्नन्सी टेस्ट, ४ महिने तिहार जेल; अभिनेत्रीचा खळबळजनक खुलासा, म्हणाली, "मला रात्रीच्या वेळी..."
Daily Top 2Weekly Top 5

पनोरी-लिंगाचीवाडीदरम्यान दोन मुलांचा अपहरणाचा प्रयत्न

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 4, 2021 04:29 IST

लिंगाचीवाडी येथील मुले शिक्षणासाठी पनोरी चालत येत असतात. नेहमीप्रमाणे साहिल पाटील व अविष्कार पाटील हे दोन विद्यार्थी शाळेला ...

लिंगाचीवाडी येथील मुले शिक्षणासाठी पनोरी चालत येत असतात.

नेहमीप्रमाणे साहिल पाटील व अविष्कार पाटील हे दोन विद्यार्थी शाळेला चालत येत होते. निर्जन ठिकाणी आल्यानंतर एक मॅक्स गाडी आली. गाडीत एक पुरुष व दोन महिला होत्या. त्यांनी मुलांना गाडीत बसण्यासाठी दमदाटी केली. परंतु मुलांनी स्पष्ट नकार दिला. तरीदेखील त्यांची जोरजबरदस्ती सुरूच होती. याचवेळी रस्त्यावरून येणाऱ्या एका व्यक्तीच्या हा प्रकार लक्षात येताच त्यांनी आरडाओरडा करताच अपहरण करणारे तात्काळ पनोरीच्या दिशेने निघून गेले.

या घटनेमुळे पनोरी परिसरात घबराट पसरली असून, याची माहिती राधानगरी पोलिसांना देण्यात आली आहे. दरम्यान, या घटनेमुळे पालक, विद्यार्थी यांनी दक्ष राहावे, असे आवाहन पनोरीचे सरपंच तुकाराम परीट व उपसरपंच स्वप्निल पातले यांनी केले आहे.