शहरं
Join us  
Trending Stories
1
अजित पवार गेले कुणीकडे?, गैरहजेरीनं विविध चर्चा; शरद पवारांनी दिली महत्त्वाची माहिती
2
महाराष्ट्राच्या राजकारणात राज ठाकरेंचे स्थान काय? फोडाफोडीच्या आरोपांवरुन पवारांची बोचरी टीका
3
Arvind Kejriwal : "भाजपा अमित शाहांना पंतप्रधान बनवणार, योगींना 2 महिन्यांत हटवणार"; केजरीवालांची भविष्यवाणी
4
...तर IPL खेळायला येतच जाऊ नका; इरफान पठाण संतापला, इंग्लिश खेळाडूंना सुनावले
5
बाल्टिमोर ब्रिज दुर्घटनेला ५० दिवस उलटूनही २० भारतीय जहाजात अडकले; जाणून घ्या कारण
6
"तिला कॅन्सर झाल्याची डॉक्टरांना भीती असून.."; राखीचा Ex पती रितेश सिंगचा धक्कादायक खुलासा
7
Sunil Chhetri : भारतीय फुटबॉलचा 'चेहरा' निवृत्त; दिग्गजासाठी किंग कोहलीचे खास तीन शब्द
8
Gold vs Share: सोनं की शेअर! 5 वर्षांत कुणी दिला अधिक परतावा अन् केलं मालामाल? जाणून घ्या
9
स्वाती मालिवाल यांच्याबाबतच्या प्रश्नावर केजरीवाल यांनी पाळलं मौन, संजय सिंह म्हणाले...  
10
NDA ला ४०० पेक्षा अधिक जागा मिळाल्या, तर शेअर बाजारात.., दिग्गज परदेशी गुंतवणूकदाराचं भाकित
11
दारु घोटाळ्यात १५ दिवसांसाठी जेलमधून आलेल्या अरविंद केजरीवालांवर विश्वास का ठेवायचा? - काँग्रेस
12
भारतीय फुटबॉलचा नायक सुनील छेत्रीची निवृत्तीची घोषणा; झाला भावूक
13
बाप्पाच्या मिरवणुकीत बंदुक काढली, तुम्हाला आत टाकणारच; आदित्य ठाकरेंचा सरवणकरांना इशारा
14
ना आलिया, ना दीपिका अन् नाही कतरिना..., ही आहे बॉलिवूडमधील सर्वात महागडी अभिनेत्री
15
देशातील पहिला पौराणिक ओटीटी प्लॅटफॉर्म 'Hari Om' सुरु करणार, Ulluचे मालक विभू अग्रवाल यांची घोषणा
16
जेट एअरवेजच्या नरेश गोयलांच्या पत्नीचे निधन; तिच्याच आजारपणामुळे मिळालेला जामीन
17
"मुस्लिमशी लग्न केल्यानंतर अख्खी मुंबई...", तन्वी आजमींनी सांगितली 'ती' जुनी आठवण
18
'दुनियादारी' फेम अभिनेता पंतप्रधान नरेंद्र मोदींना भेटून भारावला, म्हणाला - "आयुष्यातला मौल्यवान क्षण.."
19
धक्कादायक! कार चालवताना चालकाची अचानक तब्येत ढासळली; ड्रायव्हिंग शीटवर जीव सोडला
20
"लोकसभा निवडणुकीनंतर सर्वात आधी पाकिस्तानात जाणार मोदी"; पाकिस्तानी मीडियाचा मोठा दावा

अनुष्का पाटीलची अखिल भारतीय विद्यापीठीय स्पर्धेसाठी निवड

By सचिन भोसले | Published: November 23, 2023 6:11 PM

कोल्हापूर : आंतरराष्ट्रीय नेमबाज अनुष्का पाटील हिची नवी दिल्ली येथे होणाऱ्या अखिल भारतीय आंतरविद्यापीठीय नेमबाजी स्पर्धेसाठी शिवाजी विद्यापीठ संघात ...

कोल्हापूर : आंतरराष्ट्रीय नेमबाज अनुष्का पाटील हिची नवी दिल्ली येथे होणाऱ्या अखिल भारतीय आंतरविद्यापीठीय नेमबाजी स्पर्धेसाठी शिवाजी विद्यापीठ संघात निवड झाली.अनुष्काने १० मीटर एअर पिस्तल व २५ मीटर स्पोर्टस पिस्तल या दोन्ही गटात वर्चस्व राखीत प्रथम क्रमांक पटकाविला.या स्पर्धेत ४० महाविद्यालयातून १०५ स्पर्धक सहभागी झाले होते. या कामगिरीच्या जोरावर तिची ८ ते ११ डिसेंबर दरम्यान नवी दिल्लीत होणाऱ्या २५ मीटर पिस्तल गटाच्या अखिल भारतीय आंतर विद्यापीठीय नेमबाजी स्पर्धेसाठी शिवाजी विद्यापीठ संघात निवड झाली. यासह ३ ते ८ जानेवारी २०२४ मध्ये कुरक्षेत्र येथे होणाऱ्या दक्षिण पश्चिम विभागीय विद्यापीठीय नेमबाजी स्पर्धेसाठी शिवाजी विद्यापीठ संघात निवड झाली. अनुष्का गडहिंग्लजच्या शिवराज काॅलेजची विद्यार्थीनी असून क्रीडा प्रबोधिनीचीही अनिवासी विद्यार्थीनी आहे. तिला प्रबोधिनीची प्राचार्य सुहास पाटील, संदीप तरटे यांचे मार्गदर्शन लाभत आहे.

टॅग्स :kolhapurकोल्हापूरShootingगोळीबार