आनंदराव महाडिक यांचे निधन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 12, 2021 04:23 IST2021-04-12T04:23:18+5:302021-04-12T04:23:18+5:30

कोल्हापूर : कसबा बावडा, रेणुका नगरातील आनंदराव कृष्णा महाडिक (वय ७४) यांचे निधन झाले. त्यांच्या पश्चात पत्नी, मुलगा, मुली, ...

Anandrao Mahadik passed away | आनंदराव महाडिक यांचे निधन

आनंदराव महाडिक यांचे निधन

कोल्हापूर : कसबा बावडा, रेणुका नगरातील आनंदराव कृष्णा महाडिक (वय ७४) यांचे निधन झाले. त्यांच्या पश्चात पत्नी, मुलगा, मुली, सून, जावई, नातवंडे असा परिवार आहे. रक्षाविसर्जन आज, सोमवारी आहे.

यश चव्हाण

कोल्हापूर : नाळे काॅलनीतील वसंत विश्वास पार्कमधील यश श्रीधर चव्हाण (वय २२) याचे निधन झाले. त्यांच्या पश्चात आई, बहीण, काका, काकी असा परिवार आहे.

कमल साळोखे

कोल्हापूर : सडोली खालसा पैकी कारभारवाडी (ता. करवीर) येथील कमल नारायण साळोखे (वय ७२) यांचे निधन झाले. त्यांच्या पश्चात पती, मुलगा, चार मुली, सून, जावई असा परिवार आहे. त्या भोगावती महाविद्यालयाचे प्रा. संजय साळोखे यांच्या मातोश्री होत.

नंदकुमार नागवेकर

कोल्हापूर : मंगळवार पेठेतील नंदकुमार शांताराम नागवेकर (वय ६५) यांचे निधन झाले. त्यांच्या पश्चात पत्नी, दोन मुलगे, भाऊ असा मोठा परिवार आहे.

दादू खराडे

कोल्हापूर : राजारामपुरी आठव्या गल्लीतील भारत हौसिंग सोसायटीमधील दादू रामा खराडे (वय ७३) यांचे निधन झाले. त्यांच्या पश्चात पत्नी, मुलगी, जावई असा परिवार आहे.

Web Title: Anandrao Mahadik passed away