शहरं
Join us  
Trending Stories
1
पेट्रोलची कटकट मिटणार? आता गाड्या अल्कोहोलवर धावणार! इंधन टंचाईवर असा आहे सरकारचा 'E85' मास्टर प्लॅन
2
केरळमध्ये फटाका कारखान्यात मोठा स्फोट; १३ जणांचा मृत्यू, अनेक गंभीर जखमी
3
Abhishek Sharma Century : अभिषेक शर्माचा शतकी धमाका! किंग कोहलीसह 'या' दिग्गजांच्या विक्रमाची बरोबरी
4
‘अजितदादांच्या अपघाताबाबत इतरांप्रमाणे माझ्याही मनात शंका’, प्रचाराच्या सांगतेवेळी सुनेत्रा पवार यांचं मोठं विधान
5
कौटुंबिक वादातून दुहेरी हत्याकांड : कर्जाचे २० हजार आणि अपत्य नसण्याचा टोमणा; सख्ख्या भावाने संपवले आयुष्य
6
उपजिल्हाधिकारी पदाच्या नाेकरीचे आमिष दाखवून दोन कोटींचा गंडा; पोलिसांनी केली अटक
7
'लादेनला जी म्हणतात आणि मोदींना दहशतवादी संबोधतात', खर्गेंच्या वक्तव्याविरोत भाजपा आक्रमक
8
SRH vs DC : नागपूरकरामुळे ईशान किशन गोंधळला! अक्षर पटेलनंही व्यक्त केली मनातील खंत; नेमकं काय घडलं?
9
केडीएमसीच्या महासभेकडे शिंदे सेनेच्या बहुतांश नगरेसवकांची पाठ; महत्वाच्या विषयावरील चर्चे दरम्यान अनुपस्थिती
10
LIC मध्ये नोकरीची सुवर्णसंधी! ज्युनिअर असिस्टंट पदांसाठी भरती जाहीर; पदवीधरांना मिळणार वार्षिक ५ लाखांपर्यंत पॅकेज
11
मोठा घोटाळा! वैष्णो देवीच्या कोट्यवधी भक्तांची घोर फसवणूक, ₹५५० कोटींच्या चांदीची किंमत केवळ ३० कोटी; समोर आला विचित्र प्रकार
12
शरद पवार पुन्हा रुग्णालयात दाखल; बारामती पोटनिवडणूक दरम्यान पोस्ट लिहून केलं आवाहन
13
केजीएमयूमध्ये खळबळ: १२वी पास तरूण बनला 'डॉक्टर'; बनावट लेटरहेडचा वापर करून रचला मोठा डाव!
14
"राजकारणात काम करणाऱ्या महिला, नेत्यांसोबत बेड…"; पप्पू यादव यांच्या विधानावर नोटिस जारी, खासदारकी धोक्यात? 
15
'ऑपरेशन सिंदूर'चा धसका! वर्ष उलटूनही हाफिज सईद आणि मसूद अजहर बिळांतून बाहेर येण्यास घाबरतायत
16
T20 मध्ये ६९ चेंडूत नाबाद १९५ धावा! आयुष म्हात्रेच्या जागी CSK 'या' धडाकेबाज फलंदाजाला संधी देणार?
17
पश्चिम आशियातील संघर्षामुळे महागाई वाढणार? RBI चे गव्हर्नर संजय मल्होत्रा यांचा इशारा, म्हणाले...
18
"ज्याच्यावर प्रेम केलं तोच राक्षस निघाला"; बापानेच केली जुळ्या मुलींची हत्या, पत्नी म्हणाली, फाशी द्या
19
"हा दिवस आणि ही वेळ कोणत्याही बहिणीवर येऊ नये", सुप्रिया सुळे अजित पवारांच्या आठवणीने प्रचारसभेत भावूक 
20
नवी मुंबई मनपात खळबळ! अतिक्रमण विभागाचे उपायुक्त डॉ. कैलास गायकवाड ४३ हजारांची लाच घेताना अटकेत
Daily Top 2Weekly Top 5

Kirnotsav २०२५: मावळतीच्या किरणांचे अंबाबाईला सूर्यस्नान, सूर्यकिरणे मूर्तीच्या किरिटापर्यंत

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 10, 2025 19:24 IST

किरणोत्सवाचा सोहळा भाविकांनी 'याची देही याची डोळा' अनुभवला

कोल्हापूर : करवीर निवासिनी श्रीअंबाबाईच्या दक्षिणायन किरणोत्सवात सोमवारी मावळतीच्या सूर्यकिरणांनी देवीला सूर्यस्नान घडवले. सायंकाळी ५ वाजून ४६ मिनिटांनी सूर्यकिरणे अंबाबाई मूर्तीच्या मुखकमलावर आली एक मिनीटभर चेहऱ्यावर स्थिरावून किरिटावर जाऊन लुप्त झाली. अशारीतीने या वर्षीचा अंबाबाईचा किरणोत्सव पूर्णक्षमतेने झाला.अंबाबाईच्या किरणोत्सवाला शनिवारपासून सुरुवात झाली. पहिल्या दिवशी किरणे खांद्यापर्यंत दुसऱ्या दिवशी कानापर्यंत आली होती. तिसऱ्या दिवशी सोमवारी किरणे मूर्तीच्या चेहऱ्यावर आली, अगदी किरिटापर्यंत लुप्त झाली. पूर्ण क्षमतेने होत असलेला किरणोत्सवाचा सोहळा भाविकांनी याची देही याची डोळा अनुभवला. देवीची आरती होताच, भाविकांनी अंबा माता की जयचा गजर केला.अडथळे असूनही पूर्णक्षमतेने...गेल्या काही वर्षांत अडथळे असूनही अंबाबाईचा किरणोत्सव पूर्णक्षमतेने होत आहे. किरणोत्सव आला की काही तात्पुरते अडथळे काढले जातात. मागील वर्षीही नोव्हेंबरमध्ये असाच सोहळा अगदी १४ तारखेपर्यंत झाला होता. साेमवारीही किरणांची तीव्रता प्रखर होती.

किरणांचा प्रवास असा

  • महाद्वार : ५ वाजून ९ मिनिटे
  • गरुड मंडप : ५ वाजून १२ मिनिटे
  • कासव चौक : ५ वाजून २८ मिनिटे
  • पितळी उंबरा : ५ वाजून ३२ मिनिटे
  • चांदीचा उंबरठा : ५ वाजून ३५ मिनिटे
  • संगमरवरी पायरी : ५ वाजून ३७ मिनिटे
  • संगमरवरी ३री पायरी : ५ वाजून ३८ मिनिटे
  • चरणस्पर्श : ५ वाजून ४१ मिनिटे
  • गुडघ्यापर्यंत : ५ वाजून ४२ मिनिटे
  • कमरेपर्यंत : ५ वाजून ४३ मिनिटे
  • खांद्यापर्यंत : ५ वाजून ४५ मिनिटे
  • चेहऱ्यावर : ५ वाजून ४६ मिनिटे
  • किरिटापर्यंत ५ वाजून ४८ मिनिटे
English
हिंदी सारांश
Web Title : Ambabai's Kirnotsav 2025 successful: Sun rays reach the crown.

Web Summary : Kolhapur witnessed a complete Kirnotsav at Ambabai Temple. Sun rays touched the idol's face and crown. Devotees rejoiced as the divine spectacle unfolded, chanting 'Amba Mata ki Jai'.