शहरं
Join us  
Trending Stories
1
काँग्रेसच्या झेंड्याला ठाकरेंच्या मताची काठी; तब्बल दहा वर्षानंतर लोकसभेसाठी काँग्रेसला मुंबईत खाते उघडण्याची संधी
2
पैशांच्या अवैध वाहतुकीवर तिसरा डोळा; निवडणूक आयोगाचे मुंबई आणि परिसरातील रेल्वे स्थानकांवर विशेष लक्ष
3
कल्याण लोकसभा मतदारसंघात एकनाथ शिंदेंकडून काँग्रेसला धक्का, बड्या नेत्यासह माजी नगसेवक शिंदे गटात 
4
पिकअप व्हॅन आणि कारचा भीषण अपघात, १० जणांचा मृत्यू, २३ जण जखमी   
5
भर समुद्रात पाकच्या बोटीवरून ६०० कोटींचे ड्रग्ज जप्त; भारतीय तटरक्षक दल, एटीएस व एनसीबीची मोठी कारवाई
6
निवडणुकीत जातीपातीच्या जाणिवा टोकदार ; एकाच जातीचे उमेदवार; तिथे पाहतात पोटजात
7
ठाण्यातील ‘त्या’ सव्वातीन लाख मतांचे मालक कोण? अजित की शरद पवार?
8
देवेगौडांचा नातू ‘सेक्स स्कँडल’मध्ये; विदेशात पलायन? एसआयटी चौकशी
9
साताऱ्यातील प्रचारात मुंबई बाजार समितीतील भ्रष्टाचाराचा मुद्दा ‘हॉट’ ; उदयनराजे भोसले आणि शशिकांत शिंदे यांच्यात थेट लढत
10
एक-एक वर्षासाठी पंतप्रधानपदाचे वाटप ; ‘इंडिया’चे हेच समीकरण : पंतप्रधान मोदी
11
भाजप अन् बीजेडीची ओडिशात मिलीभगत; निवडक लोकांसाठी काम : राहुल गांधी
12
राष्ट्रीय स्वयंसेवक संघ नेहमीच आरक्षणाचा समर्थक राहिला : मोहन भागवत
13
1 मे ध्वजारोहण : उमेदवार मंत्री वगळले, पण नातलग ?
14
मोटारीला चपलांचा हार आणि आरोप-प्रत्यारोपांचे प्रहार; जरांगे पाटलांनी केला आरोप
15
यापूर्वीही आरक्षणाला संघाचा विरोध : राहुल गांधी
16
तरुणाई का संतापली? निराश तरुण मतदानाकडेच पाठ फिरवताना दिसताहेत
17
निवडणूक आहे, जिभेला लगाम घाला !
18
दुबईत साकारतेय जगातील सर्वात मोठे विमानतळ; प्रथमच नवीन विमान वाहतूक तंत्रज्ञानाचा होणार वापर
19
त्यांच्या कारकिर्दीत ‘ते’ म्हणतील ते सगळं केलं, आता भावनिक व्हायच नाही; अजित पवारांचा वार
20
IPL 2024 GT vs RCB: RCB चा 'विराट' शो! विल जॅक्सचे ४१ चेंडूत शतक; ४ ओव्हर राखून विजय

अंबाबाईची नागांना दर्शनरूपात पूजा; नवरात्रौत्सवातील तिसरी माळ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 19, 2020 6:06 PM

शारदीय नवरात्रौत्सवाच्या तिसऱ्या माळेला सोमवारी करवीरनिवासिनी श्री अंबाबाईची पन्हाळ्यावरील नागांना दर्शन देत असलेल्या रूपात पूजा बांधण्यात आली.

ठळक मुद्देअंबाबाईची नागांना दर्शनरूपात पूजानवरात्रौत्सवातील तिसरी माळ

कोल्हापूर : शारदीय नवरात्रौत्सवाच्या तिसऱ्या माळेला सोमवारी करवीरनिवासिनी श्री अंबाबाईची पन्हाळ्यावरील नागांना दर्शन देत असलेल्या रूपात पूजा बांधण्यात आली.नवरात्रौत्सवांतर्गत सोमवारी दुपारच्या आरतीनंतर अंबाबाईची सालंकृत पूजा बांधण्यात आली.करवीर महात्म्यामधील स्तोत्रांमध्ये यामागची कथा नमूद आहे. पराशर मुनींच्या पन्हाळ्यावरील विष्णुरूपी पुत्रप्राप्तीसाठी तपोसाधनेची झळ नागलोकांना होऊ लागते.

त्यासाठी ते पराशरांच्या तपात विघ्न आणतात. मात्र, शेवटी शापाच्या भीतीने ते पराशरांनाच शरण जातात व सुरक्षित राहण्यासाठी जागा सुचविण्याची विनंती करतात. तेव्हा पराशर मुनी त्यांना करवीरक्षेत्रात जाऊन श्री अंबाबाईचे दर्शन घेऊन देवीलाच विचारण्यास सांगतात. ही पूजा पुजारी मकरंद मुनीश्वर व माधव मुनीश्वर यांनी बांधली. 

टॅग्स :Navratriनवरात्रीMahalaxmi Temple Kolhapurमहालक्ष्मी मंदिर कोल्हापूर