ठळक मुद्देगडहिंग्लजला जवारी मिरची १२१० रुपये किलो!गडहिंग्लज कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये मिरचीचा सौदा
गडहिंग्लज : गडहिंग्लज कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये शनिवारी (१३) मिरचीचा सौदा झाला.लाकुडवाडी (ता.आजरा) येथील नामदेव मांगले यांच्या जवारी मिरचीला तब्बल १२१० रुपये प्रति किलो इतका उच्चांकी दर मिळाला.
{{#config.logo.enabled}} {{/config.logo.enabled}}
{{/allowed}}येथील व्यापारी राजन जाधव यांनी ही मिरची खरेदी केली. यावेळी व्यापारी श्रीकांत यरटी, अरविंद आजरी, रोहित मांडेकर, शिवानंद मुसळे, अमर मोर्ती, महेश मोर्ती, भरत शहा, विश्वनाथ चोथे, सलीम पाटील, बी.एस.पाटील, संजय खोत, लक्ष्मण पाटील, मुन्ना बागवान,जब्बार बागवान, कैयुम बागवान, सौदा लिपिक सुरज पोतनीस उपस्थित होते.