शहरं
Join us  
Trending Stories
1
खळबळजनक! ३० वर्षीय अभिनेत्री घरात बेशुद्ध पडली अन् घेतला अखेरचा श्वास, कुटुंबाला मोठा धक्का
2
'या' लोकांना दर महिन्याला ₹१०,००० पेन्शन देण्याचा विचार करतेय सरकार; कोणती आहे योजना, जाणून घ्या
3
इराण युद्धाची भारताने चुकवली किंमत, २५ लाख टन युरियाची दुप्पट दरात केली खरेदी; बाजारपेठेत खळबळ
4
ब्रेक फेल, नियंत्रण सुटले, भरधाव ट्रकची बोलेरोसह दोन वाहनांना धडक, ११ जण जिवंत जळाले   
5
IRS अधिकाऱ्याच्या मुलीवर अत्याचार आणि हत्या; हाय-टेक सुरक्षा भेदून घरात कसा घुसला आरोपी?
6
Success Story: ₹८००० ची नोकरी ते ₹२३,००० कोटींच्या साम्राज्यापर्यंत, स्कूल ड्रॉपआउट निखिल कामथ कसे बनले अब्जाधीश?
7
विशेष लेख: नॉनस्टॉप ७० तास गेमिंग! खाणं, झोपणं तिथेच!
8
आजचे राशीभविष्य - २३ एप्रिल २०२६, व्यापार - व्यवसायात लाभ होतील, नोकरीत वरिष्ठ खुश होतील
9
लेख: काँक्रीटच्या जंगलात चतकोर तरी मोकळी जागा ठेवाल का?
10
लेख: डोनाल्ड ट्रम्प यांना झुकवणाऱ्या होर्मुझ सामुद्रधुनीचे रहस्य!
11
आजचा अग्रलेख: शस्त्रे म्यान, गळचेपी सुरूच !
12
महापालिका अधिकारी कैलास गायकवाड यांच्या घरात रात्रभर झाडाझडती, पोलिसांना सापडलं मोठं घबाड
13
'...तर कॉन्सर्टला परवानगी नाहीच' पोलीस आयुक्तांची भूमिका; कठोर कारवाईचे आदेश
14
१ मे पासून ऑनलाइन गेमिंग्सबाबत नवे नियम; सरकारचा मोठा निर्णय, 'या' गेम्सवर बंदी तर इतरांना सूट
15
Bombay High Court: ‘त्या’ दोन महिलांना गर्भधारणेसाठी वैद्यकीय चाचण्यांना मुभा- मुंबई उच्च न्यायालय
16
Anil Deshmukh: अनिल देशमुख यांची उच्च न्यायालयात धाव, आरोप निश्चितीला स्थगितीची मागणी
17
Mumbai-Pune Expressway: मुंबई-पुणे एक्स्प्रेसवेवर आज आणि उद्या 'ब्लॉक; कारण काय? पर्यायी मार्ग कोणते? A टू Z माहिती
18
Ashwini Paul: ड्रग्ज सप्लायर अश्विनीचे आंतरराष्ट्रीय कनेक्शन; एअर कार्गोतून तस्करी?
19
राज्यात १८ प्रकल्पांत २.५६ लाख कोटींची गुंतवणूक; कोणत्या जिल्ह्यात किती रोजगार उपलब्ध होणार? 
20
ट्रम्प यांनी युद्धविराम वाढवला, पण इराणला नाही विश्वास, अमेरिकेसमोर ठेवली 'अशी' अट!
Daily Top 2Weekly Top 5

Rain Update: बारवी धरणामध्ये ६१.६१ टक्के पाणीसाठा, विसर्गाबाबतचा तो मेसेज चुकीचा

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 22, 2021 15:27 IST

Thane Rain Update: सततच्या मुसळधार पावसामुळे कल्याण सह इतर परिसरात  पुरजन्य परिस्थिती  निर्माण झाली आहे.  मात्र ठाणे जिल्ह्याची तहान भागावणाऱ्या बारवी धरण क्षेत्रातही दमदार पाऊस होत आहे.

कल्याण- सततच्या मुसळधार पावसामुळे कल्याण सह इतर परिसरात  पुरजन्य परिस्थिती  निर्माण झाली आहे.  मात्र ठाणे जिल्ह्याची तहान भागावणाऱ्या बारवी धरण क्षेत्रातही दमदार पाऊस होत आहे. बारवी धरणात आतापर्यंत 61.61 टक्के पाणीसाठा झाल्याची प्राथमिक माहिती आहे. विशेष म्हणजे परवापर्यंत बारवी धरणात 50 टक्के साठा झाला होता. आणि काल झालेल्या मुसळधार पावसाने एका दिवसात पाणीसाठ्यात 10 टक्क्यांपेक्षा अधिक वाढ झाली आहे. गेल्या वर्षी याच दिवशी बारवी धरणात 46 टक्के पाणीसाठा होता. 

"तो मेसेज चुकीचा " बारवी धरण अद्याप पूर्ण क्षमतेने भरणे बाकी आहे. मात्र 'बारवी धरणाचे पाणी सोडल्याने कल्याण परिसरात पुरजन्य परिस्थिती निर्माण झाल्याचा' चुकीचा मेसेज सध्या फिरत आहे. बारवी धरण अद्याप पूर्ण क्षमतेने भरणे बाकी असल्याने त्याचे पाणी सोडण्याचा कोणताच विषय येत नसून नागरिकांनी शहानिशा न करता कोणतेही मेसेज फॉरवर्ड करू नये असे आवाहन प्रशासनातर्फे करण्यात आले आहे.

टॅग्स :DamधरणWaterपाणीthaneठाणेkalyanकल्याण