लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Kalyan Dombivli (Marathi News)

खास आपल्यासाठी
धावत्या मेल एक्सप्रेसवर दगडफेक, महिला प्रवाशाच्या डोळ्याला गंभीर दुखापत - Marathi News | Stone pelted on running mail express, female passenger seriously injured in eye | Latest kalyan-dombivli News at Lokmat.com

कल्याण डोंबिवली :धावत्या मेल एक्सप्रेसवर दगडफेक, महिला प्रवाशाच्या डोळ्याला गंभीर दुखापत

ठाणो येथील दिवा परिसरात राहणाऱ्या पाटील कुटुंबिय धार्मिक कार्यक्रमात सहभागी होण्यासाठी नांदेडला गेले होते. ...

कलानी व भालेराव समर्थक राडाच्या पाश्वभूमीवर उल्हासनगरात पोलिसांचा रूट मार्च - Marathi News | Police route march in Ulhasnagar in the background of pro-Kalani and Bhalerao rally | Latest kalyan-dombivli News at Lokmat.com

कल्याण डोंबिवली :कलानी व भालेराव समर्थक राडाच्या पाश्वभूमीवर उल्हासनगरात पोलिसांचा रूट मार्च

कलानी महल मध्ये घुसून रिपाइंच्या कार्यकर्त्यांनी राडा केल्याच्या पाश्वभूमीवर त्यांच्यात पुन्हा राडा होऊ नये म्हणून पोलिसांनी शहरातून रूट मार्च काढण्यात आला. ...

उल्हासनगर महापालिकेकडून संविधान दौड; विविध कार्यक्रमांचे आयोजन - Marathi News | Constitution race from Ulhasnagar Municipal Corporation | Latest kalyan-dombivli News at Lokmat.com

कल्याण डोंबिवली :उल्हासनगर महापालिकेकडून संविधान दौड; विविध कार्यक्रमांचे आयोजन

संविधान दिनाचे औचित्य साधून महापालिकेने संविधान दौडचे आयोजन शनिवारी सकाळी केले. ...

राज्यात प्रभागनिहाय मतदार यादी करण्याची आयोगाची सूचना - Marathi News | Commission's suggestion for ward wise voter list in the state | Latest kalyan-dombivli News at Lokmat.com

कल्याण डोंबिवली :राज्यात प्रभागनिहाय मतदार यादी करण्याची आयोगाची सूचना

या निर्णयामुळे राज्यभरातील मतदारांना दिलासा मिळाला आहे. ...

कल्याण रेल्वे स्थानकात प्रवाशांना लूटणारे तीन चोरटे गजाआड! - Marathi News | Three thieves rob passengers in Kalyan railway station! | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :कल्याण रेल्वे स्थानकात प्रवाशांना लूटणारे तीन चोरटे गजाआड!

प्रवासी बसलेले असताना त्यांचा झोपेचा फायदा घेत चोरटे संधी साधत प्रवाशांच्या किंमती वस्तूंची चोरी करून पसार होतात. ...

रामदेव बाबांचे महिलांबाबत वक्तव्य म्हणजे त्यांच्या ब्रह्मचार्याला  डाग - डॉ. श्रीपाल सबनीस - Marathi News | Ramdev Baba's statement about women is a stain on his celibacy - Dr. Shripal Sabnis | Latest kalyan-dombivli News at Lokmat.com

कल्याण डोंबिवली :रामदेव बाबांचे महिलांबाबत वक्तव्य म्हणजे त्यांच्या ब्रह्मचार्याला  डाग - डॉ. श्रीपाल सबनीस

संविधानाने बोलण्याचे स्वातंत्र्य दिले असले तरी महापुरुषांना बदनाम करण्यासाठी त्याचा वापर करू नका असे मत डॉ. सबनीस यांनी यावेळी व्यक्त केले. ...

ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांच्या शिक्षणासाठी कल्याण ते दिल्ली सायकलिंग, विविध क्षेत्रातील मान्यवरांचा सहभाग - Marathi News | Cycling from Kalyan to Delhi for the education of rural students, dignitaries from various fields | Latest kalyan-dombivli News at Lokmat.com

कल्याण डोंबिवली :ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांच्या शिक्षणासाठी कल्याण ते दिल्ली सायकलिंग, विविध क्षेत्रातील मान्यवरां

कल्याण-ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना शिक्षणाच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी विविध क्षेत्रातील मान्यवरांनी कल्याणात एक अनोखा उपक्रम राबविल्याचे दिसून आले. ...

खाेटी कागदपत्रे देऊन आणखी १,००० बांधकामे, एमसीएचआयचा गौप्यस्फोट, बेकायदा बिल्डरांवर ठपका - Marathi News | 1,000 more constructions with fake documents, MCHI blast, illegal builders blamed | Latest kalyan-dombivli News at Lokmat.com

कल्याण डोंबिवली :खाेटी कागदपत्रे देऊन आणखी १,००० बांधकामे, एमसीएचआयचा गौप्यस्फोट, बेकायदा बिल्डरांवर ठपका

कल्याण-डोंबिवलीतील बेकायदा बांधकाम करणाऱ्या ६५ बांधकाम व्यावसायिकांनी महापालिकेकडून परवानगी मिळाल्याचे भासवून ‘रेरा’कडून बांधकाम प्रमाणपत्र मिळविल्याचे उघड झाले. ...

खोट्या कागदपत्राद्वारे १ हजार बांधकाम प्रमाणपत्र लाटली; MCHI चा गौप्यस्फोट - Marathi News | 1,000 construction certificates were forged through false documents; MCHI detonation | Latest kalyan-dombivli News at Lokmat.com

कल्याण डोंबिवली :खोट्या कागदपत्राद्वारे १ हजार बांधकाम प्रमाणपत्र लाटली; MCHI चा गौप्यस्फोट

कल्याण डोंबिवलीतील बेकायदा बांधकाम करणाऱ्या 65 बिल्डरांनी महापालिकडून परवानगी मिळविल्याचे भासवून रेराकडून बांधकाम प्रमाणपत्र मिळविल्याचे उघड झाले ...