"समता पार्टी ही बिहार मधील एक मोठी पार्टी आहे. मशाल चिन्हावरून समता पार्टीची ओळख आहे. निवडणूक आयोगाकडून ही चूक कशी झाली. चिन्ह घेताना शिवसेना नेत्यांना याबाबत कल्पना नव्हती का. त्यांनी जाणून-बुजून असे केले का?" ...
Kalyan: छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त कल्याणमधील साहसी संघ आणि नूतन ज्ञानमंदिर शाळेच्या प्रयत्नांने किल्ले शिवनेरीवर जनजागृती मोहीम महादुर्ग अॅडव्हेंचर वतीने करण्यात आली. ...
Kalyan-Taloja Metro: कल्याण तळाेजा मेट्राेच्या उभारणी कामाला लवकरच सुरुवात हाेणार आहे. या कामासाठी १ हजार ५२१ काेटींची निविदा एमएमआरडीएने जाहिर केली आहे. त्यामध्ये रेल्वे मार्ग आणि १७ रेल्वे स्थानकाचा समावेश आहे. ...