लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Kalyan Dombivli (Marathi News)

खास आपल्यासाठी
राष्ट्रवादी पदाधिकाऱ्याच्या पतीचा पोलिस ठाण्यात मृत्यू; मारहाण झाल्याचा कुटुंबीयांचा आरोप - Marathi News | NCP official's husband dies in police station; The family alleges that he was beaten, jitendra awhad asks for enquiery | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :राष्ट्रवादी पदाधिकाऱ्याच्या पतीचा पोलिस ठाण्यात मृत्यू; मारहाण झाल्याचा कुटुंबीयांचा आरोप

पाेलिसांनी आरोप फेटाळून लावले असून, सीसीटीव्ही उपलब्ध असून सीआयडीमार्फत चौकशी केली जाईल. ...

दुर्मिळ जातीच्या घुबडाला वन्यजीव मित्रांनी दिले जीवदान - Marathi News | A rare species of owl has been given life by wildlife friends kalyan dombivali | Latest kalyan-dombivli News at Lokmat.com

कल्याण डोंबिवली :दुर्मिळ जातीच्या घुबडाला वन्यजीव मित्रांनी दिले जीवदान

त्याच्या पायात अडकला होता मांजा ...

कल्याणच्या कोळसेवाडी पोलीस ठाण्यात एकाचा संशयास्पद मृत्यू, कुटुंबीयांचा गंभीर आरोप, मृताची पत्नी राष्ट्रवादीची पदाधिकारी - Marathi News | Suspicious death of one in Kalyan's Kolsewadi police station, serious allegations made by the family, deceased's wife is a NCP official | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :कल्याणच्या कोळसेवाडी पोलीस ठाण्यात एकाचा संशयास्पद मृत्यू, कुटुंबीयांचा गंभीर आरोप

Kalyan News: कोळसेवाडी पोलिस ठाण्यात एका व्यक्तीचा संशयास्पद मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. दीपक भिंगारदिवे असे मृत व्यक्तीचे नाव आहे. त्याची पत्नी नंदा भिंगारदिवे ही राष्ट्रवादी पक्षाची पदाधिकारी आहे. ...

लेदर पट्टे बनविणाऱ्या कंपनीला भीषण आग, सुदैवाने जीवितहानी नाही  - Marathi News | A major fire breaks out at a leather belt manufacturing company, luckily there are no casualties in dombivali | Latest kalyan-dombivli News at Lokmat.com

कल्याण डोंबिवली :लेदर पट्टे बनविणाऱ्या कंपनीला भीषण आग, सुदैवाने जीवितहानी नाही 

शुक्रवार असल्याने कंपनी बंद होती. त्यामुळे सुदैवाने कोणतीही जीवितहानी झालेली नाही. ...

कल्याणच्या देशमुख होम्समध्ये पुन्हा पाण्याची बोंब; संतप्त महिलांनी दिली एमआयडीसी कार्यालयावर धडक - Marathi News | Another water bomb in Deshmukh Homes of Kalyan; Angry women stormed the MIDC office | Latest kalyan-dombivli News at Lokmat.com

कल्याण डोंबिवली :कल्याणच्या देशमुख होम्समध्ये पुन्हा पाण्याची बोंब; संतप्त महिलांनी दिली एमआयडीसी कार्यालयावर धडक

देशमुख होम्समध्ये १३२० सदनिका आहे. त्याठिकाणी १९ इमारती आहे. देशमुख होम्सच्या नागरीकांना पाण्याची समस्या गेल्या अनेक वर्षापासून भेडसावत आहे. ...

बिबट्याच्या हल्ल्यात जखमी झालेल्या व्यक्तिला वनखात्याकडून सव्वा लाखाची आर्थिक मदत - Marathi News | Financial assistance of half a lakh from the Forest Department to a person injured in a leopard attack | Latest kalyan-dombivli News at Lokmat.com

कल्याण डोंबिवली :बिबट्याच्या हल्ल्यात जखमी झालेल्या व्यक्तिला वनखात्याकडून सव्वा लाखाची आर्थिक मदत

चार महिन्यापूर्वी शहराच्या पूर्व भागातील चिंचपाडा राेड परिसरात एका बिबट्याने शिरकाव केला हाेता. त्यावेळी बिबट्याच्या हल्ल्यात मनाेहर गायकवाड हे जखमी झाले हाेते. ...

Kalyan: कल्याणच्या जलतरण खेळाडूंची मोहीम फत्ते, मुरुड-जंजिरा ते पद्मदुर्ग हे अंतर केले पार  - Marathi News | Kalyan: Swimmers from Kalyan complete their campaign, Murud-Janjira to Padmadurg | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :कल्याणच्या जलतरण खेळाडूंची मोहीम फत्ते, मुरुड-जंजिरा ते पद्मदुर्ग हे अंतर केले पार 

Kalyan: राज्यातील अनेक गड किल्ले यांची दुरावस्था झाल्याने याकडे राज्य सरकारचे  लक्ष वेधण्याकरीता शिवजंयती निमित्त सेक्रेड हार्ट स्कूल कल्याणचे १४ विद्यार्थ्यांनी मुरुड जंजिरा ते पदमदुर्ग किल्ला असे एकूण ९ किलाे मीटरचे अंतर पोहून पार केले. ...

 थकबाकीपोटी वीज पुरवठा खंडित ग्राहकांकडून वीजचोरी; टिटवाळा उपविभागातील १०१ जणांविरुद्ध गुन्हे दाखल - Marathi News |  A case has been registered against 101 people in connection with theft of electricity from customers whose electricity supply was interrupted due to arrears  | Latest kalyan-dombivli News at Lokmat.com

कल्याण डोंबिवली : थकबाकीपोटी वीज पुरवठा खंडित ग्राहकांकडून वीजचोरी

थकबाकीपोटी वीज पुरवठा खंडित ग्राहकांकडून वीजचोरी केल्याप्रकरणी 101 जणांविरूद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.  ...

मुलाने केली वडिलांची हत्या, आजारपणाला कंटाळून डोक्यात घातलं 'जातं ' - Marathi News | Son killed his father got tired of his illness and gone and arrested himself | Latest kalyan-dombivli News at Lokmat.com

कल्याण डोंबिवली :मुलाने केली वडिलांची हत्या, आजारपणाला कंटाळून डोक्यात घातलं 'जातं '

डोंबिवलीः वडिलांचे आजारपण आणि त्यांच्या सततच्या कटकटीला कंटाळून मुलाने त्यांच्या डोक्यात ' जातं ' घालून त्यांची निर्घृण हत्या केल्याची ... ...