लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Kalyan Dombivli (Marathi News)

खास आपल्यासाठी
कल्याण, डोंबिवलीतील रस्ते डांबराचे की खडी, वाळूचे! पॅचवर्क ठरतेय कुचकामी - Marathi News | Most of the roads in Kalyan-Dombivli towns are in potholes | Latest kalyan-dombivli News at Lokmat.com

कल्याण डोंबिवली :कल्याण, डोंबिवलीतील रस्ते डांबराचे की खडी, वाळूचे! पॅचवर्क ठरतेय कुचकामी

धुळीनेही कोंडला श्वास, जुलैमध्ये पडलेल्या मुसळधार पावसाने डांबरी रस्त्यांची पुरती चाळण केली आहे. पावसाने उघडीप देताच खड्डे डांबराचे पॅचवर्क करून भरले जात आहेत. ...

कल्याणमध्ये वाहतूकीचे नियम धाब्यावर बसविणाऱ्यांना वाहतूक शाखेचा दणका - Marathi News | Traffic department slapped those who violate traffic rules in Kalyan | Latest kalyan-dombivli News at Lokmat.com

कल्याण डोंबिवली :कल्याणमध्ये वाहतूकीचे नियम धाब्यावर बसविणाऱ्यांना वाहतूक शाखेचा दणका

वाहतुक नियमांचे पालन करा असे आवाहन वाहतूक विभागाच्या पोलिसांकडून वेळोवेळी केले जात असतानाही वाहनचालकांकडून नियम धाब्यावर बसविले जात आहेत. ...

"गणेशाेत्सवासाठी मंडप शुल्क माफ, अग्निशमन परवानगीसाठीही ५० टक्के सवलत" - Marathi News | "Mandap fees waived off for Ganeshaetsava, 50% discount on fire permit too" | Latest kalyan-dombivli News at Lokmat.com

कल्याण डोंबिवली :"गणेशाेत्सवासाठी मंडप शुल्क माफ, अग्निशमन परवानगीसाठीही ५० टक्के सवलत"

गणेशोत्सवासाठी उभारण्यात येणारे मंडपाचे शुल्क माफ करण्याचा निर्णय कल्याण डोंबिवली महापालिका आयुक्त डॉ. भाऊसाहेब दांगडे यांनी घेतला आहे. ...

लोक अदालतीतून प्रलंबित १ लाख ६७ हजार प्रकरणांचा निपटारा करण्याची वीज ग्राहकांना संधी - Marathi News | Opportunity for electricity consumers to settle 1 lakh 67 thousand pending cases from Lok Adalat | Latest kalyan-dombivli News at Lokmat.com

कल्याण डोंबिवली :लोक अदालतीतून प्रलंबित १ लाख ६७ हजार प्रकरणांचा निपटारा करण्याची वीज ग्राहकांना संधी

कल्याण परिमंडल कार्यक्षेत्रातील प्रत्येक तालुका न्यायालयात शनिवारी राष्ट्रीय लोक अदालत आयोजित होणार आहे. ...

कल्याणच्या छत्रपती शिवाजी महाराज चौकात शिंदे गट दहिहंडी साजरी करणार - Marathi News | shiv sena shinde group will celebrate dahi handi at chhatrapati shivaji maharaj chowk of kalyan | Latest kalyan-dombivli News at Lokmat.com

कल्याण डोंबिवली :कल्याणच्या छत्रपती शिवाजी महाराज चौकात शिंदे गट दहिहंडी साजरी करणार

उच्च न्यायालयाचे आदेश. ...

दिवा रेल्वे स्थानकात पश्चिमेला आणखी एका स्वयंचलित जिन्याचे लोकार्पण! - Marathi News | Inauguration of another automatic escalator in the west at Diva railway station! | Latest kalyan-dombivli News at Lokmat.com

कल्याण डोंबिवली :दिवा रेल्वे स्थानकात पश्चिमेला आणखी एका स्वयंचलित जिन्याचे लोकार्पण!

ऑगस्ट महिन्याच्या सुरुवातीला, पूर्वेकडे (मुंबई दिशेकडील लेव्हल क्रॉसिंग गेटजवळ) दुहेरी डिस्चार्ज एस्केलेटर सुरू करण्यात आले होते. ...

त्यागाचे फळ मिळेल; यंदा तडजोड करा - उच्च न्यायालय - Marathi News | Thackeray group allowed to celebrate Dahi Handi festival 100 meters away from Chhatrapati Shivaji Chowk, Kalyan - High Court | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :त्यागाचे फळ मिळेल; यंदा तडजोड करा - उच्च न्यायालय

ठाकरे गटाला छत्रपती शिवाजी चौकापासून १००मीटर दूर दहीहंडी उत्सव साजरा करण्याची परवानगी ...

पत्नीच्या हत्येप्रकरणी पतीला जन्मठेप; कल्याण न्यायालयाचा निकाल - Marathi News | Husband sentenced to life imprisonment for wife's murder; Judgment of Welfare Court | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :पत्नीच्या हत्येप्रकरणी पतीला जन्मठेप; कल्याण न्यायालयाचा निकाल

या प्रकरणात सरकारी वकील म्हणून रचना भोईर यांनी कामकाज पाहिले. ...

डोंबिवलीतील स्वराज दहिहंडी उत्सावात गोविंदा पथकाकरीता १५ लाखांची बक्षिसे - Marathi News | 15 lakh prizes for Govinda team in Swaraj Dahihandi festival in Dombivli | Latest kalyan-dombivli News at Lokmat.com

कल्याण डोंबिवली :डोंबिवलीतील स्वराज दहिहंडी उत्सावात गोविंदा पथकाकरीता १५ लाखांची बक्षिसे

हंडी फोडणाऱ्या डोंबिवलीतील गोविंद पथकाला १ लााख ५१ रुपये, मुंबतील गोविंद पथकाला १ लाख रुपये आणि महिला गोविंद पथकाला ५१ हजार रुपये बक्षिस दिले जाणार आहे. ...