लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Kalyan Dombivli (Marathi News)

खास आपल्यासाठी
पोलिसांचे पाकीट मारलेल्या अज्ञात चोराचा रेल्वे अपघातात मृत्यू - Marathi News | Unidentified thief who hit the policeman's wallet died in a train accident | Latest kalyan-dombivli News at Lokmat.com

कल्याण डोंबिवली :पोलिसांचे पाकीट मारलेल्या अज्ञात चोराचा रेल्वे अपघातात मृत्यू

या गोंधळ, अपघात घटनेमुळे कल्याण लोहमार्ग।पोलिसांची बुधवारी सकाळपासून दुपारपर्यंत धावपळ झाली, ...

आदिवासींच्या मागण्या पूर्ण झाल्या नाही तर मुख्यमंत्र्यांच्या घरात घुसणार; कल्याणमध्ये श्रमजीवी संघटनेचा इशारा - Marathi News | If the demands of tribals are not fulfilled, they will enter the house of the Chief Minister Warning of labor organization in welfare | Latest kalyan-dombivli News at Lokmat.com

कल्याण डोंबिवली :आदिवासींच्या मागण्या पूर्ण झाल्या नाही तर मुख्यमंत्र्यांच्या घरात घुसणार; कल्याणमध्ये श्रमजीवी संघटनेचा इशारा

कल्याण तालुक्यातील आदिवासींनी श्रमजिवी संघटनेच्या नेतृत्वात कल्याण तहसील कार्यालयावर मोर्चा काढला. ...

चोरटयांकडून कंपन्या लक्ष; सहा दिवसात ४ कंपन्यांमधील मालाची लूट - Marathi News | Attention companies from thieves; Looting goods from 4 companies in 6 days | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :चोरटयांकडून कंपन्या लक्ष; सहा दिवसात ४ कंपन्यांमधील मालाची लूट

मानपाडा हद्दीत घरफोडयांचे सत्र सुरूच आहे पण गेल्या काही दिवसांपासून कंपन्यांमधील माल चोरून नेला जात आहे. ...

मराठा समाजाला आरक्षण देण्यात आमचा विरोध नाही, पण आमचे आरक्षण हिरावून घेऊ नका - Marathi News | We are not against giving reservation to Maratha community, but don't take away our reservation - OBC Mahasangh | Latest kalyan-dombivli News at Lokmat.com

कल्याण डोंबिवली :मराठा समाजाला आरक्षण देण्यात आमचा विरोध नाही, पण आमचे आरक्षण हिरावून घेऊ नका

कल्याण तालुका ओबीसी महासंघाची मागणी ...

कंत्राटीचा जीआर मागे घ्या, शिक्षणात 'कंत्राटीकरण' नको!, भाजपाची मुख्यमंत्र्यांकडे मागणी - Marathi News | BJP demands to CM Eknath Shinde to Withdraw GR of teachers on contract basis opposes 'contractualization' in education | Latest kalyan-dombivli News at Lokmat.com

कल्याण डोंबिवली :कंत्राटीचा जीआर मागे घ्या, शिक्षणात 'कंत्राटीकरण' नको!, भाजपाची मुख्यमंत्र्यांकडे मागणी

भाजपाचे निमंत्रित प्रदेश कार्यकारिणी सदस्य अनिल बोरनारे यांचे पत्र मागणी ...

मयत भावाने घेतलेले पैसे दिले नसल्याच्या रागातून उल्हासनगरात तरुणावर चाकूने हल्ला  - Marathi News | A young man was attacked with a knife in Ulhasnagar out of anger that his deceased brother did not pay the money he had borrowed | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :मयत भावाने घेतलेले पैसे दिले नसल्याच्या रागातून उल्हासनगरात तरुणावर चाकूने हल्ला 

या रागातून रजनी ठाकूर यांना शिवीगाळ करून पाठ, छातीसह सर्वांगावर नारळ कापण्याच्या चाकूने वार केले. ...

उल्हासनगरात एकाला गावठी कट्ट्यासह अटक - Marathi News | In Ulhasnagar, one was arrested with a village knife | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :उल्हासनगरात एकाला गावठी कट्ट्यासह अटक

मंगळवारी सायंकाळी ७ वाजण्याच्या दरम्यान संशयितरीत्या उभ्या असलेल्या एका तरुणांची झाडाझडती घेतली असता, त्याच्याकडे गावठी कट्टयासह एक जिवंत काडतुस मिळून आले.  ...

जूनी पेन्शन लागू करण्यासाठी शासन स्तरावर पत्रव्यवहार; आयुक्त डॉ भाऊसाहेब दांगडेंची माहीती - Marathi News | Correspondence at Government level to implement old Pension; Information of Commissioner Dr Bhausaheb Dangde kdmc | Latest kalyan-dombivli News at Lokmat.com

कल्याण डोंबिवली :जूनी पेन्शन लागू करण्यासाठी शासन स्तरावर पत्रव्यवहार; आयुक्त डॉ भाऊसाहेब दांगडेंची माहीती

परिवहनच्या प्रलंबित मागण्यांबाबत कर्मचारी संघटना आणि आयुक्तांची मुख्यालयात बैठक  ...

शिंदे गटाकडून भाजपचे खच्चीकरण केले जात असल्याचा भाजप आमदार गणपत गायकवाड यांचा आरोप - Marathi News | BJP MLA Ganpat Gaikwad alleged that BJP is being corrupted by Shinde group | Latest kalyan-dombivli News at Lokmat.com

कल्याण डोंबिवली :शिंदे गटाकडून भाजपचे खच्चीकरण केले जात असल्याचा भाजप आमदार गणपत गायकवाड यांचा आरोप

पुन्हा विकास कामांच्या मुद्यावरुन सोशल मिडियावर आमदार गायकवाड यांना शिदे गटाचे शहर प्रमुख महेश गायकवाड यांनी लक्ष्य केले. ...