शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणवर हल्ला केला अन् अंदाज चुकला, "अपेक्षाच केली नव्हती...", ट्रम्प यांचा खळबळजनक दावा
2
प्रशिक्षणावेळी हिंदू देवतांविषयी अपमानजनक टिप्पणी करायचे; TCS प्रकरणात मोठा खुलासा
3
रिषभ पंतच्या LSG चा सेम गेम प्लॅन; RCB कडून किंग कोहली फक्त बॅटिंगला येणार? पहिल्यांदाच असं घडलं
4
सावधान! गुगल क्रोमवरची एक चूक अन् तुमची बँक खाती होतील रिकामी; केंद्र सरकारचा हाय-अलर्ट!
5
अमेरिकेची माघार!४८ तासांतच होर्मुजची नाकेबंदी संपली; डोनाल्ड ट्रम्प यांनी केली मोठी घोषणा!
6
MI ला मोठा धक्का! रोहित शर्मा पंजाब विरुद्धच्या सामन्यातून बाहेर; वानखेडेवर रंगणार हाय-व्होल्टेज ड्रामा
7
ट्रम्प नरमले! अमेरिका-इराणमध्ये आणखी दोन आठवड्यांचा युद्धविराम होण्याची शक्यता, चर्चेसाठी ३ मुद्दे महत्वाचे
8
अकोल्यात उष्माघाताचा पहिला बळी? ४४ अंश तापमानाने घेतला जीव; ऑटोमध्ये आढळला मृतदेह
9
तुर्कीमधील शाळेत गोळीबार, ४ जणांचा मृत्यू, २० जखमी; दोन दिवसांतील दुसरी घटना
10
हात पकडून जवळ खेचले, मग Kiss केले आणि शरीरसंबंध ठेवले; TCS प्रकरणातील पीडितेचा थरारक अनुभव
11
इराणच्या अणू हक्कासाठी रशियाची एन्ट्री! युरेनियम समृद्धीकरणाला पुतिन यांचा पाठिंबा; अमेरिकेचा दबाव झुगारला
12
अफगाणिस्तानात पुन्हा एकदा हाहाकार! तीन दिवसांत दुसऱ्यांदा बसले भूकंपाचे तीव्र धक्के, काबुलची धरती हादरली!
13
यवतमाळमध्ये कार ट्रकला धडकली, सहा महिन्यांच्या चिमुकलीसह वडिलांचा जागीच मृत्यू; आई गंभीर जखमी
14
CBSE 10th Result 2026: CBSE चा दहावीचा निकाल जाहीर; कुठे आणि कसा पाहायचा? वाचा...
15
'आमची मोहीम अजून संपलेली नाही'; इराणला मोसादचा थेट इशारा, इस्रायली गुप्तचर संस्थेच्या विधानाने खळबळ
16
Mamata Banerjee : दीदी संतापल्या! "हिंमत असेल तर रोज माझी कार तपासा"; ममता बॅनर्जींचं निवडणूक आयोगाला चॅलेंज
17
सोन्याच्या बाजारात मोठी खळबळ: रशिया, तुर्कीसह बड्या देशांकडून सोन्याची धडाधड विक्री; नेमकं कारण काय?
18
"तुम्ही ममतांचा हिशोब करा, आम्ही गुंडांना उलटे टांगून सरळ करू!"; पश्चिम बंगालमध्ये अमित शाह कडाडले
19
Latest Marathi News LIVE Updates: US-इराण यांच्यातील युद्धविराम आणखी २ आठवडे वाढण्याची शक्यता, पुन्हा होणार चर्चा?
20
छुप्या युतीचा पर्दाफाश? इराणचे सॅटेलाइटच्या मदतीनं अमेरिकन ठिकाणांवर हल्ले! या देशानं केला मोठा खेला?
Daily Top 2Weekly Top 5

आधी मुंब्रा रेतीबंदर, आता डोंबिवली; पुन्हा एकदा खाडीत रुतलेला मृतदेह आढळला!

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 26, 2021 17:12 IST

देवीचापाडा खाडी परिसरात चिखलात रुतलेल्या स्थितीत सापडला मृतदेह; अद्याप ओळख पटलेली नाही

डोंबिवली: गुरुवारी संध्याकाळी डोंबिवली पश्चिमेकडील देवीचापाडा खाडी परिसरातील चिखलात एका ४० ते ४५ वर्षीय पुरुषाचा मृतदेह सापडला आहे. या व्यक्तीची अद्याप ओळख  पटलेली नाही. या व्यक्तीची ओळख पटवण्याचा प्रयत्न पोलिसांकडून सुरू आहे. मार्च महिन्याच्या पहिल्या आठवड्यात अशाच ्प्रकारे व्यवसायिक मनसुख हिरेन यांचा मृतदेह मुंब्य्रातल्या रेतीबंदरमध्ये आढळला होता.संध्याकाळच्या सुमारास पोलीस पाटील लक्ष्मीकांत पाटील यांना खाडी परिसरात एक मृतदेह आढळला. त्यांनी याबाबत विष्णूनगर पोलीस स्टेशनला माहिती दिली. पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक संजय साबळे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उप निरीक्षक घनश्याम बेंद्रे आणि त्यांच्या कर्मचाऱ्यांनी घटनास्थळी जाऊन मृतदेह बाहेर काढला. मृतदेहाची ओळख पटण्यासारखी कोणतीच वस्तू सापडली नाही. या व्यक्तीची हत्या करण्यात आली की त्याने आत्महत्या केली याचे नेमके कारण स्पष्ट झाले नाही. शवविच्छेदन अहवालानंतरच यामागचे नेमके कारण समजेल असे पोलीस प्रशासनाच्या वतीने सांगण्यात आले आहे.