शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणवर हल्ला केला अन् अंदाज चुकला, "अपेक्षाच केली नव्हती...", ट्रम्प यांचा खळबळजनक दावा
2
प्रशिक्षणावेळी हिंदू देवतांविषयी अपमानजनक टिप्पणी करायचे; TCS प्रकरणात मोठा खुलासा
3
रिषभ पंतच्या LSG चा सेम गेम प्लॅन; RCB कडून किंग कोहली फक्त बॅटिंगला येणार? पहिल्यांदाच असं घडलं
4
सावधान! गुगल क्रोमवरची एक चूक अन् तुमची बँक खाती होतील रिकामी; केंद्र सरकारचा हाय-अलर्ट!
5
अमेरिकेची माघार!४८ तासांतच होर्मुजची नाकेबंदी संपली; डोनाल्ड ट्रम्प यांनी केली मोठी घोषणा!
6
MI ला मोठा धक्का! रोहित शर्मा पंजाब विरुद्धच्या सामन्यातून बाहेर; वानखेडेवर रंगणार हाय-व्होल्टेज ड्रामा
7
ट्रम्प नरमले! अमेरिका-इराणमध्ये आणखी दोन आठवड्यांचा युद्धविराम होण्याची शक्यता, चर्चेसाठी ३ मुद्दे महत्वाचे
8
अकोल्यात उष्माघाताचा पहिला बळी? ४४ अंश तापमानाने घेतला जीव; ऑटोमध्ये आढळला मृतदेह
9
तुर्कीमधील शाळेत गोळीबार, ४ जणांचा मृत्यू, २० जखमी; दोन दिवसांतील दुसरी घटना
10
हात पकडून जवळ खेचले, मग Kiss केले आणि शरीरसंबंध ठेवले; TCS प्रकरणातील पीडितेचा थरारक अनुभव
11
इराणच्या अणू हक्कासाठी रशियाची एन्ट्री! युरेनियम समृद्धीकरणाला पुतिन यांचा पाठिंबा; अमेरिकेचा दबाव झुगारला
12
अफगाणिस्तानात पुन्हा एकदा हाहाकार! तीन दिवसांत दुसऱ्यांदा बसले भूकंपाचे तीव्र धक्के, काबुलची धरती हादरली!
13
यवतमाळमध्ये कार ट्रकला धडकली, सहा महिन्यांच्या चिमुकलीसह वडिलांचा जागीच मृत्यू; आई गंभीर जखमी
14
CBSE 10th Result 2026: CBSE चा दहावीचा निकाल जाहीर; कुठे आणि कसा पाहायचा? वाचा...
15
'आमची मोहीम अजून संपलेली नाही'; इराणला मोसादचा थेट इशारा, इस्रायली गुप्तचर संस्थेच्या विधानाने खळबळ
16
Mamata Banerjee : दीदी संतापल्या! "हिंमत असेल तर रोज माझी कार तपासा"; ममता बॅनर्जींचं निवडणूक आयोगाला चॅलेंज
17
सोन्याच्या बाजारात मोठी खळबळ: रशिया, तुर्कीसह बड्या देशांकडून सोन्याची धडाधड विक्री; नेमकं कारण काय?
18
"तुम्ही ममतांचा हिशोब करा, आम्ही गुंडांना उलटे टांगून सरळ करू!"; पश्चिम बंगालमध्ये अमित शाह कडाडले
19
Latest Marathi News LIVE Updates: US-इराण यांच्यातील युद्धविराम आणखी २ आठवडे वाढण्याची शक्यता, पुन्हा होणार चर्चा?
20
छुप्या युतीचा पर्दाफाश? इराणचे सॅटेलाइटच्या मदतीनं अमेरिकन ठिकाणांवर हल्ले! या देशानं केला मोठा खेला?
Daily Top 2Weekly Top 5

नियमबाह्य प्रवाशांकडून १ कोटी ५० लाखांचा दंड वसूल, मध्य रेल्वेची कारवाई 

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 27, 2020 17:55 IST

Central Railway : लांबपल्ल्याच्या मेल/एक्सप्रेस गाड्यांमध्ये ४,००० प्रकरणे आढळून आली असून त्या व्यक्तींकडून ४० लाख रुपयांचा दंड वसूल करण्यात आला.

ठळक मुद्देगैरसोय टाळण्यासाठी आणि सन्मानाने प्रवास करण्यासाठी प्रवाशांना योग्य आणि वैध रेल्वे तिकिटांसह प्रवास करण्याचे आवाहन जनसंपर्क विभागाने केले आहे.

डोंबिवली : अनधिकृत प्रवाशांचा रेल्वे गाड्यांमध्ये प्रवास होऊ नये, यासाठी मध्य रेल्वेच्यामुंबई विभागामार्फत उपनगरीय आणि विशेष लांब पल्ल्याच्या गाड्यांमध्ये अनियमित प्रवासाविरूद्ध नियमित, गहन आणि विशेष तिकीट तपासणी मोहीमेच्या माध्यमातून तिकिट तपासणी कर्मचार्‍यांच्या पथकाने जून ते २० नोव्हेंबर या आढळून आली.

त्याद्वारे दंड म्हणून १ कोटी ५० लाख रुपयांची रक्कम रेल्वेने वसूल केली. त्यापैकी सर्वाधिक उपनगरी गाड्यांमध्ये ३९ हजार ५१६ प्रकरणे आढळून आली आहेत. त्यांच्याकडून १ कोटी १० लाख रुपयांचा दंड वसूल करण्यात आला. लांबपल्ल्याच्या मेल/एक्सप्रेस गाड्यांमध्ये ४,००० प्रकरणे आढळून आली असून त्या व्यक्तींकडून ४० लाख रुपयांचा दंड वसूल करण्यात आला.

३६ हजार ७५४ प्रकरणे नियमित तिकिट तपासणी मोहीमेमध्ये, ४ हजार ६१६ प्रकरणे गहन तिकिट तपासणी मोहीमेमध्ये आणि २ हजार १४६ प्रकरणे विशेष तिकिट तपासणीच्या मोहीमेमध्ये आढळून आली आहेत. गैरसोय टाळण्यासाठी आणि सन्मानाने प्रवास करण्यासाठी प्रवाशांना योग्य आणि वैध रेल्वे तिकिटांसह प्रवास करण्याचे आवाहन जनसंपर्क विभागाने केले आहे. 

टॅग्स :central railwayमध्य रेल्वेMumbaiमुंबईMumbai Localमुंबई लोकल