शहरं
Join us  
Trending Stories
1
२ भारतीय जहाजांवर होर्मुझमध्ये गोळीबार, इराणची मोठी प्रतिक्रिया; अधिकारी म्हणाले, “लवकरच...”
2
आजचे राशीभविष्य, १९ एप्रिल २०२६: शारीरिक व मानसिक आरोग्य उत्तम राहील, आर्थिक बाबीत सावध राहा!
3
“PM मोदींचे राष्ट्राला उद्देशून संबोधन हे काँग्रेसचा जप, खोटारडेपणाचा गजर”: हर्षवर्धन सपकाळ
4
तब्बूने मुंबईतील वर्सोवामध्ये घेतला आलिशान फ्लॅट, मोजले तब्बल 'इतके' कोटी
5
Video: Jasprit Bumrah फॅन्ससोबत काढत होता सेल्फी, बाजूने Hardik Pandya आला अन् म्हणाला...
6
‘धर्मांतरासारखे प्रकार खपवून घेऊ नका’ मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे पोलिसांना कडक निर्देश
7
Air Travel Rules: ...तर ‘त्या’ प्रवाशांना विमानात ‘नो एन्ट्री’, नव्या नियमांचा मसुदा तयार!
8
साप्ताहिक राशीभविष्य: ८ राशींना सुखाचा काळ, व्यापारी करारातून लाभ; नोकरीत पगारवाढ, इगो टाळा!
9
'धुरंधर'चा आलम भाई ५२ व्या वर्षीही अविवाहित, कधीही लग्न न करण्याचा घेतला निर्णय; कारण...
10
आयत्या पिठावर रेघोट्या मारून राजकारण होत नाही; जनतेची कामे करा: एकनाथ शिंदे
11
Gold Rates: सोन्याचे दर खाली घसरतील की आणखी चढतील?
12
Supreme Court: घर मालकीहक्काचा निर्णय सोसायटी घेऊ शकत नाही : उच्च न्यायालय
13
Maharashtra Weather: अलर्ट! राज्यावर दुहेरी संकट, कडक उन्हासोबत अवकाळी पावसाचा शक्यता
14
जबरदस्तीने फोटो काढून अत्याचार अन् धर्मांतरास प्रवृत्त केल्याचा आरोप;  पंचवटी पोलिसांची मोठी कारवाई
15
केंद्रीय कर्मचाऱ्यांना गुड न्यूज; महागाई भत्ता २ टक्के वाढला; पेन्शनरांनाही होणार लाभ 
16
मुंबईत यकृत प्रत्यारोपणासाठी ८३७ रुग्ण वेटिंगवर, अवयवदानाबाबत पुन्हा जागरुकतेची आवश्यकता
17
Rahul Gandhi: ‘भारताचा आत्मा वाचवण्यासाठीच विधेयक रोखले!’- राहुल गांधी
18
खेळण्यातील कारचा वापर करून हल्ल्याचा कट, ४ संशयित दहशतवाद्यांना अटक
19
PM Modi: महिला आरक्षण रोखून विरोधकांनी पाप केले; त्यांना शिक्षा मिळणारच: पंतप्रधान मोदी
20
Iran fires on Indian ships: होर्मुजच्या सामुद्रधुनीमध्ये भारतीय जहाजांवर गोळीबार; इराणचे पुन्हा निर्बंध 
Daily Top 2Weekly Top 5

महिलेनं ऑनलाईन ऑर्डर केला Apple iPhone, घरी आलं Apple फ्लेवर्ड ड्रिंक

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 2, 2021 17:27 IST

कुरिअरमधून आलेला बॉक्स उघडल्यावर महिलेच्या पायाखालची सरकली जमीन

ठळक मुद्देकुरिअरमधून आलेला बॉक्स उघडल्यावर महिलेच्या पायाखालची सरकली जमीनमहिलेनं ऑर्डर केला होता Apple iPhone 12 Pro Max

अनेकदा आपण ऑनलाईन वस्तू मागवत असतो.  ऑनलाईन वस्तू मागवल्यानंतर फसवणूक झाल्याचे प्रकारही आपल्या कानावर कधीतरी आले असतील. अशीच एक घटना एका महिलेसोबत घडली आहे. चीनमधील एका महिलेनं १ लाखांपेक्षाही अधिक महागडा Apple iPhone 12 Pro Max स्मार्टफोन कंपनीकडून मागवला होता. परंतु ज्यावेळी त्या महिलेला ते पार्सल मिळालं आणि ते उघडून पाहिलं तेव्हा तिच्या पायाखालची जमीनच सरकली. या बॉक्समध्ये Apple iPhone ऐवजी Apple फ्लेवर्ड ड्रिंक होतं. चीनची सोशल मीडिया वेबसाईट Weibo वर या महिलेनं या घटनेबद्दल सांगितलं आहे. लियू असं या महिलेचं नाव आहे. या महिलेनं Apple iPhone 12 Pro Max खरेदी करण्यासाठी १५०० डॉलर्स म्हणजेच जवळपास १.१० लाख रुपये भरले होते. दरम्यान, आपण हा मोबाईल Apple च्या ऑफिशिअल वेबसाईटवरून मागवल्याचा दावाही त्या महिलेनं केला. 

महिलेनं दिलेल्या माहितीनुसार फोनची डिलिव्हरी घरच्या पत्त्वायर असलेल्या एका लॉकरमध्ये होणं आवश्यक होतं. परंतु महिलेनं जेव्हा तो बॉक्स उघडला तेव्हा त्यात Apple फ्लेवर्ड ड्रिंक होतं. दरम्यान, Apple आणि त्यांची कुरिअर पार्टनर Express Mail Service नं आम्ही योग्य ठिराणी सामान पाठवल्याचं म्हटलं आहे. या घटनेनंतर महिलेनं पोलिसांत तक्रार दाखल केली आहे.  

टॅग्स :Apple Incअॅपलchinaचीनonlineऑनलाइन