शहरं
Join us  
Trending Stories
1
टीम इंडियाची घोषणा; गिलच्या कॅप्टन्सीत श्रेयस अय्यर वनडेत डेप्युटी! KL राहुल कसोटी संघाचा उपकर्णधार
2
“आर्थिक मंदीचं वादळ येतंय, खूप कठीण काळ, मोठा फटका बसेल”; राहुल गांधींनी व्यक्त केली भीती
3
NEET Exam Paper Leak : ना कागद, ना मोबाईल! मनीषा मांढरेची पेपर फोडण्यासाठी 'चलाखी', तपास यंत्रणाही अवाक्; पुरावा शोधायचा कसा?
4
VIDEO: "क्या मिडल स्टम्प उडाया बे..."! रोहित शर्माच्या इडन गार्डन्समधील मजेशीर कृतीमुळे हशा
5
डोळ्यात पाणी आणि गावात स्मशानशांतता! पालघरमध्ये एकाच वेळी १२ जणांवर अंत्यसंस्कार, एक चूक महागात पडली
6
वांद्रे रेल्वे रुळांलगतची ४-५ मजली घरं पाडली, तोडक कारवाईने गदारोळ; ब्रिज बंद ठेवल्याने प्रवाशांची कोंडी
7
'विजय' बनून इम्रानने तरुणीला जाळ्यात ओढले; बिहारला नेऊन निकाह, विवाहाच्या ७ वर्षानंतर गुन्हा दाखल
8
Motegaonkar NEET Paper Leak: शिवराज मोटेगावकरच्या मोबाईलमध्येच मिळाला नीट पेपरफुटीचा सर्वात मोठा पुरावा, एका मेसेजने अडकला
9
Ebola Virus : धोका वाढला! इबोला व्हायरसचा वेगाने प्रसार; ५०० रुग्ण, १३० जणांचा मृत्यू; WHO कडून अलर्ट जारी
10
चहूबाजूंनी संकटांनी घेरलंय? खचून जाण्यापूर्वी प्रेमानंद महाराजांचे 'हे' ६ गुरुमंत्र नक्की वाचा!
11
Top Marathi News LIVE: नीट पेपर फुटीप्रकरण: शिवराज मोटेगावकरच्या मुलाचीही सीबीआयकडून चौकशी
12
अमेरिका, चीन की भारत? जगातील सर्वाधिक सोनं कोणत्या देशात? आकडे पाहून थक्क व्हाल!
13
मुंबई इंडियन्सच्या जखमेवर मीठ! Quinton de Kock आणि Raj Angad Bawa आयपीएलमधून बाहेर!
14
Video - हृदयद्रावक! हत्तींच्या झुंजीत महिलेने गमावला जीव; पतीच्या डोळ्यादेखत झाला मृत्यू
15
NEET Paper Leak : डॉक्टर नसलेल्या शिवराज मोटेगावकरला सुरू करायचे होते मेडिकल कॉलेज! नीट घोटाळ्याच्या तपासात धक्कादायक खुलासा
16
Travel : सकाळी कडक ऊन, संध्याकाळी बर्फवृष्टी! 'या' ५ जादुई जागांवर एकाच दिवसात बदलतात ऋतू
17
Shivraj Motegaonkar: 'नीट'चा पेपर फुटला, मोटेगावकरपर्यंत सीबीआय कशी पोहोचली आणि अटक का केलीये?
18
Litton Das: "कोलकाताच्या संघात माझ्यासोबत जे घडलंय ते..." बांगलादेशी क्रिकेटर लिटन दासचे गंभीर आरोप!
19
प्रशांत किशोर राष्ट्रवादी काँग्रेसचे नवे रणनीतीकार? सुनेत्रा पवार-पार्थ पवार यांच्यासोबत पार पडली बैठक
20
NEET Paper Leak Case: फायनल पेपरपर्यंत होती पोहोच! नीट पेपरफुटी प्रकरणातील पी. व्ही. कुलकर्णी याची संपूर्ण 'कुंडली' आली समोर
Daily Top 2Weekly Top 5

महिलेने जुळ्या भावांसोबत ठेवले संबंध...पण बाळाचा पिता कोण हेच ठरेना! डीएनए टेस्टही झाली फेल

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 1, 2026 12:40 IST

Weird News : महिलेने जुळ्या भावांसोबत काही दिवसांच्या फरकाने संबंध ठेवले. पण झालेल्या बाळाचा पिता कोण हे ठरवणं झालंय अवघड.

Weird News : ब्रिटनमधून एक फारच अनोखी आणि आश्चर्यकारक घटना समोर आली आहे. इथे एका बाळाचे वडील कोण याबाबत कोर्ट सुद्धा स्पष्टपणे उत्तर देऊ शकत नाहीये. हे प्रकरण एक महिला आणि जुळ्या भावांसंबंधी आहे. द सनच्या रिपोर्टनुसार, महिलेने जुळ्या भावांसोबत काही दिवसांच्या फरकाने संबंध ठेवले होते. याच कारणाने हे ठरवणं अवघड झालं आहे की, बाळाचा खरा पिता कोण आहे. हे अजब प्रकरण आधी फॅमिली कोर्टात गेलं. तिथे जन्माच्या दाखल्यावर असलेलं वडिलाचं नाव हटवण्यास कोर्टाने नकार दिला. नंतर हे प्रकरण कोर्ट ऑफ अपीलपर्यंत गेलं. इथे न्यायाधीशांनी यावर विस्ताराने सुनावणी केली.  

बाळाचा पिता कोण? 

कोर्टासमोर प्रश्न हाच होता की, डीएनएच्या माध्यमातून बाळाचा पिता कोण हे माहिती करून घेता येईल का? पण सुनावणीदरम्यान असं समोर आलं की, सध्या जी डीएनए टेक्निक आहे ती समान जुळ्या भावांमध्ये फरक करू शकत नाही. न्यायाधीशांनी हे मान्य केलं की, भविष्यात विज्ञान बरंच पुढे जाईल, पण सध्या तरी अशी काही टेक्निक उपलब्ध नाहीये. असेल तर खूप महागडी असेल. कोर्टाने स्पष्ट सांगितलं की, सध्या तरी सत्य हेच आहे की, बाळाचा पिता दोघांपैकी कुणीतरी एक आहे. पण हे ठरवणं अवघड आहे की, कोण.  

सुनावणीदरम्यान सांगण्यात आलं की, दोन्ही भावांनी महिलेसोबत संबंध तेव्हाच ठेवले जेव्हा बाळाचा गर्भधारणा झाली होती. त्यामुळे दोघेही पिता असण्याची शक्यता योग्य आहे. कोर्टाने सध्या जन्म दाखल्याहून नोंदवलेल्या व्यक्तीची पेरेंटल जबाबदारी हटवली आहे. पण हेही स्पष्ट केलं की, याचा अर्थ असा नाही की, तो पिता नाही.  

डीएनएतून का स्पष्ट होत नाही? 

जुळे एकच अंड आणि शुक्राणूपासून तयार होतात. त्यामुळे त्यांचा डीएनए जवळपास एकसारखाच असतो. हेच कारण आहे की, सामान्य डीएनए टेस्ट त्याना वेगळं करू शकत नाही. 

English
हिंदी सारांश
Web Title : Woman's Twins Affair: Fatherhood Mystery Unfolds, DNA Test Fails

Web Summary : A British woman's relationship with twin brothers has led to a paternity mystery. Standard DNA tests couldn't identify the father of her child. The court acknowledged the scientific limitations, leaving the child's true parentage unresolved. The birth certificate was amended, but paternity remains uncertain.
टॅग्स :Jara hatkeजरा हटकेPregnancyप्रेग्नंसी