शहरं
Join us  
Trending Stories
1
राज्यपालांनी ११८ मागितले, विजयने जमविले...! गाठला बहुमताचा आकडा, त्रिशंकू विधानसभेचा पेच सुटला
2
ठरले! पश्चिम बंगालमध्ये सुवेंदु अधिकारी मुख्यमंत्री होणार; रूपा गांगुलींसह उत्तर बंगालला दुसरे उपमुख्यमंत्रीपद मिळण्याची शक्यता
3
साध्या गणवेशात २० पोलीस, चार दिवस ठेवली नजर; निदा खानला कसे पकडले?
4
विजयला मदत करू शकतो ३२ वर्षांपूर्वीचा कोर्टाचा एक निकाल; राजभवनाशी संघर्ष अन् तामिळनाडूच्या सत्तेची चावी...
5
Latest Marathi News LIVE: LIVE: नाशिक TCS प्रकरण: शाहरूख कुरेशी, रझा मेमनला ५ दिवसांची पोलीस कोठडी
6
काकडी की 'स्लो पॉयझन'? विकत घेण्यापूर्वी १०० वेळा विचार करा; Video पाहून सरकेल पायाखालची जमीन
7
नवी ७-सीटर इलेक्ट्रिक SUV Lexus 'TZ' लाँच; ५३० किमी रेंज, अवघ्या ३५ मिनिटांत होणार चार्ज! बघा फीचर्स
8
४ नंबर लकी, राहु महादशा-शनि दृष्टी, राजकारणात प्रचंड गती; तामिळनाडूचा CM बनेल का विजय थलपती?
9
"आम्हाला काँग्रेसपासून वेगळं बसवा"; कनिमोझींचं थेट लोकसभा अध्यक्षांना पत्र; तामिळनाडूच्या राजकारणात मोठा भूकंप
10
विजयने व्हॉट्सअपवर पाठिंबा मागितला, हा तर घमेंडीपणा...; VCK चा गंभीर आरोप, भाजपवरही टीका...
11
"लोकशाहीची चिंता करू नका, उबाठा गटच अखेरचा श्वास घेतोय"; राऊतांना भाजपचं सणसणीत प्रत्युत्तर
12
भीषण पाणीटंचाई! तहान भागवण्यासाठी जीवघेणा प्रवास, कडाक्याच्या उन्हात रोज ३ किमीची पायपीट
13
Gold Silver Rate Today: सोनं २७०० रुपयांनी तर चांदी १०९०० रुपयांपेक्षा अधिकनं महागलं; पटापट चेक कर आजचा लेटेस्ट रेट
14
पश्चिम बंगालचा मुख्यमंत्री ठरला? अमित शाह यांच्या दोन संकेतांनी सगळंच स्पष्ट केलं!
15
स्वप्न शास्त्र: श्रीमंत व्हायचंय? मग स्वप्नात दिसलेल्या 'या' गोष्टी कोणालाही सांगू नका 
16
पहिल्याच दिवशी २०० रुपयांच्या पार पोहोचला 'हा' शेअर; घसरत्या बाजारातही धमाकेदार एन्ट्री, कोणता आहे स्टॉक?
17
Lord Shiva Temple Demolished: तेलंगणामध्ये शाळेसाठी ८०० वर्षे जुने शिवमंदिर पाडलं, नागरिकांमध्ये संतापाची लाट!
18
होर्मुज सामुद्रधुनीत हाहाकार! NASA कडून अनेक जहाजांना आग लागल्याचे संकेत; हजारो भारतीय खलाशी संकटात
19
जन्मदाता बापच झाला हैवान; संपत्तीच्या वादात नातेवाईकांना अडकवण्यासाठी घेतला मुलाचा बळी
20
"ज्याच्याकडे बहुमत असेल, त्याला सरकार स्थापन करू देणार"; विजय यांचं राज्यपालांनी वाढवलं टेन्शन
Daily Top 2Weekly Top 5

रेल्वेतील स्वयंपाकघर हे नेहमी रेल्वेच्या मधोमधच का असतं? कारण असं ज्याचा कधी विचारही केला नसेल

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 8, 2026 14:03 IST

Railway Interesting Facts : जास्तीत जास्त रेल्वेत हे स्वयपाकघर रेल्वेच्या मधोमध असतं. पण आपण कधी विचार केलाय का की, ते नेहमी रेल्वेच्या मधोमध का असतं, पुढे किंवा मागे का नसतं? जाणून घेऊ यामागचं कारण...

Railway Interesting Facts : रेल्वेच्या प्रवासारखा आरामदायक, आनंद देणारा आणि वेगळे अनुभव देणारा दुसरा प्रवास नसतो. आपण सुद्धा हे मान्य कराल. जास्तीत जास्त लोक लांबच्या प्रवासासाठी रेल्वेला प्राधान्य देतात. एकतर प्रवास आराम होतो, दुसरं म्हणजे कमी वेळात लागतो आणि तिसरं म्हणजे स्वस्तात होतो. आपणही अनेकदा रेल्वेने प्रवास केला असेल. आपल्याला माहीत असेल की, रेल्वेत एक पँट्री कारही असतो. म्हणजे रेल्वेत स्वयपाक करण्याची जागा. बरेच लोक घरूनच आपलं जेवण घेऊन येतात, पण काही लोक रेल्वेतच जेवण करतात. या कोचमध्ये जेवण बनवलं जातं आणि प्रवाशांना दिलं जातं. जास्तीत जास्त रेल्वेत हे स्वयपाकघर रेल्वेच्या मधोमध असतं. पण आपण कधी विचार केलाय का की, ते नेहमी रेल्वेच्या मधोमध का असतं, पुढे किंवा मागे का नसतं? जाणून घेऊ यामागचं कारण...

मधेच का असतो पँट्री कार?

रेल्वेतील पँट्री कार मधे असण्यामागचं एक महत्वाचं कारण म्हणजे रेल्वे पूर्णपणे कव्हर करता यावी. म्हणजे हा कोच मधे असण्याचा फायदा असा होतो की, पँट्रीतील कर्मचारी रेल्वेच्या दोन्ही भागांमध्ये सहजपणे आणि लवकर पोहोचू शकतात. असं केल्याने प्रवाशांना जेवण लवकर आणि गरम पोहोचवता येतं. जर समजा रेल्वेच्या एका टोकावर पँट्री कार लावला तर दुसऱ्या टोकावर असलेल्या प्रवाशांपर्यंत जेवण फार उशिरा पोहोचेल किंवा असंही होऊ शकतं की, जेवण येईपर्यंत त्यांचं स्टेशनही येईल.

जनरल डबे शेवटी का असतात?

आता तुम्हाला पॅन्ट्री कारबद्दल माहिती झालीच आहे, तर रेल्वेमध्ये असणाऱ्या जनरल डब्याबद्दलही एक महत्त्वाची गोष्ट जाणून घेऊया. जनरल कोच सहसा रेल्वेच्या मधोमध का लावला जात नाही, यामागे काही खास कारणे आहेत. यामागचं सर्वात मोठं कारण म्हणजे गर्दीचे व्यवस्थापन. जर जनरल डबे रेल्वेच्या मधोमध लावले, तर प्रवाशांच्या चढ-उतारामुळे प्लॅटफॉर्मच्या मधल्या भागात खूप गर्दी होऊ शकते. त्यामुळे इतर प्रवाशांना त्रास होतो आणि प्लॅटफॉर्मवर चालणंही अवघड बनतं.

याशिवाय आणखी एक महत्त्वाचं कारण आहे. आजकाल जनरल डबा वगळता रेल्वेमधील बहुतेक सर्व डबे एकमेकांशी इंटरलिंक असतात. अशावेळी जर जनरल कोच मधोमध ठेवला, तर इतर डबे दोन भागांत विभागले जाऊ शकतात. त्यामुळे पॅन्ट्री कारमधील कर्मचारी सर्व डब्यांपर्यंत सहज पोहोचू शकणार नाहीत आणि प्रवाशांना सेवा देण्यात अडचणी निर्माण होऊ शकतात.

English
हिंदी सारांश
Web Title : Why train kitchens are always in the middle: Facts revealed.

Web Summary : Train pantries are centrally located for efficient service. This allows staff to quickly reach all passengers, ensuring prompt and hot meal delivery. General compartments are at ends to manage crowd and avoid division of interlinked coaches.
टॅग्स :Interesting Factsइंटरेस्टींग फॅक्ट्सIndian Railwayभारतीय रेल्वेJara hatkeजरा हटके