लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Jarahatke (Marathi News)

खास आपल्यासाठी
भन्नाट! कोरोनामुळं Google Meet वर लग्नसोहळा; ४५० पाहुण्यांना Zomato वरुन मेजवानी - Marathi News | Guests On Google Meet, Food Via Zomato: Bengal Couple's Corona Pandemic Wedding | Latest jarahatke News at Lokmat.com

जरा हटके :कोरोना संकटात लढवली शक्कल; लग्नासाठी घेतली Google, Zomato ची मदत

कोरोना काळात काही ठिकाणी व्हर्चुअलच्या माध्यमातून लग्न केले जात आहेत. पश्चिम बंगालमध्ये एका जोडप्याने लग्नासाठी तब्बल ४५० लोकांना आमंत्रित केले आहे. ...

इयत्ता १० वी फेल तरुणाचं नशीब पालटलं! प्रेमासाठी रिक्षावाला पोहोचला थेट स्वित्झर्लंडला, नेमकं काय घडलं वाचा... - Marathi News | Meet ranjeet singh who is fail in 10th class now live in switzerland for love interesting story | Latest jarahatke News at Lokmat.com

जरा हटके :इयत्ता १० वी फेल तरुणाचं नशीब पालटलं! प्रेमासाठी रिक्षावाला पोहोचला थेट स्वित्झर्लंडला

कुणाचं नशीब केव्हा पालटेल हे काही सांगता येत नाही. विशेषत: जेव्हा प्रेमाचा विषय येतो तर मग काही सांगायला नको. माणूस प्रेमासाठी कोणत्याही आव्हानांना सामोरं जाण्यास तयार होतो आणि त्याच्यात बळ येतं. ...

500 रुपयांचे सुट्टे करण्यासाठी खरेदी केलं लॉटरीचं तिकीट, 5 तासांनंतर बनले 'करोडपती'! - Marathi News | Kottayam Man buys lottery in the morning and after the 5 hours becomes winner of RS 12 crore | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :500 रुपयांचे सुट्टे करण्यासाठी खरेदी केलं लॉटरीचं तिकीट, 5 तासांनंतर बनले 'करोडपती'!

सदानंदन यांना 500 रुपयांचे सुट्टे हवे होते. यामुळे त्यांनी सेलवन नावाच्या एका स्थानिक लॉटरी विक्रेत्याकडून लॉटरीचे तिकीट विकत घेतले होते... ...

दुकानादाराने केलेल्या 'त्या' कृत्याची नवरीला आला संताप, म्हणून तिने दुकानातले कपडेच फाडले - Marathi News | bride cuts wedding dresses in the shop because order canceled by shopkeeper and he was not ready to return advance | Latest jarahatke News at Lokmat.com

जरा हटके :दुकानादाराने केलेल्या 'त्या' कृत्याची नवरीला आला संताप, म्हणून तिने दुकानातले कपडेच फाडले

भडकलेली नवरी (Angry Bride) काय करेल, याचा अंदाज कोणीही लावू शकत नाही. असंच एक प्रकरण चीनच्या चोंगकिंग शहरात पाहायला मिळालं. ...

अद्भूत! दुर्मीळ काळा हिरा जगासाठी बनला रहस्य, किंमत वाचून व्हाल अवाक् - Marathi News | Rare 555-carat black diamond unveiled in Dubai thought to be billions of years old | Latest jarahatke Photos at Lokmat.com

जरा हटके :अद्भूत! दुर्मीळ काळा हिरा जगासाठी बनला रहस्य, किंमत वाचून व्हाल अवाक्

Black Diamond : बहुमूल्य रत्नाच्या किंमतीचा विचार करणंही सामान्य व्यक्तींना अवघड होतं. आज तर आम्ही तुम्हाला अशा हिऱ्याबाब सांगत आहोत जो फारच किंमती आणि दुर्मीळ आहे. ...

२ मुलांच्या आईला झालं FB मित्राशी प्रेम; भेटायला ये नाहीतर जीव देईन दिली धमकी, मग... - Marathi News | Mother of 2 children fell in love with FB friend; Husband approves marriage with boyfriend | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :महिलेला झालं FB मित्राशी प्रेम; भेटायला ये नाहीतर जीव देईन दिली धमकी, मग..

वारंवार समजावूनही पत्नी नमिता पती संजयचं काहीही ऐकण्यास तयार नव्हती. यातच अलीकडेच नमिता कुणाशी तरी फोनवरुन सातत्याने बोलत होती ...

Indian Railways: तुमच्या कन्फर्म रेल्वे तिकिटावर दुसऱ्या कोणत्याही व्यक्तीला प्रवास करता येणार; जाणून घ्या, रेल्वेची खास सुविधा! - Marathi News | Indian Railways: you can transfer your confirm train ticket to family members if know here how indian railways update | Latest business News at Lokmat.com

व्यापार :तुमच्या रेल्वे तिकिटावर दुसऱ्या कोणत्याही व्यक्तीला प्रवास करता येणार, जाणून घ्या...

Indian Railways: एखादा प्रवासी त्याचे कन्फर्म केलेले तिकीट त्याच्या कुटुंबातील इतर सदस्य जसे की वडील, आई, भाऊ, बहीण, मुलगा, मुलगी, पती आणि पत्नी यांच्या नावावर ट्रान्सफर करू शकतो. यासाठी प्रवाशाला ट्रेन सुटण्याच्या 24 तास आधी विनंती करावी लागेल. ...

महिलेने केलं असं काही, पती आयुष्यभरासाठी पडला 'आजारी' - Marathi News | Wife put expanding foam inside impotent organ of husband man penis may never work again | Latest jarahatke News at Lokmat.com

जरा हटके :महिलेने केलं असं काही, पती आयुष्यभरासाठी पडला 'आजारी'

America : पत्नीच्या या कारनाम्यामुळे पतीच्या प्रायव्हेट पार्टवर जखमाही झाल्या आहेत.  तरीही घटनेच्या तीन आठवड्यांपर्यंत तो डॉक्टरकडे गेला नव्हता. ...

काय सांगता! पैसे वसुल करायचे म्हणून हिनं खा-खा खाल्लं, अन् नंतर थेट पोहोचली हॉस्पिटलमध्ये - Marathi News | woman eat 32 sushi in buffy gets admitted in hospital | Latest jarahatke News at Lokmat.com

जरा हटके :काय सांगता! पैसे वसुल करायचे म्हणून हिनं खा-खा खाल्लं, अन् नंतर थेट पोहोचली हॉस्पिटलमध्ये

या महिलेने आपण जितके पैसे दिले तितके पैसे वसूल करण्याच्या नादात इतकं खाल्लं की तिची अवस्था भयंकर झाली. ...