लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Jarahatke (Marathi News)

खास आपल्यासाठी
'या' नदीच्या पाण्याला हात लावायला चळाचळा कापतात लोक, यामागे दडलेली आहे एक गोष्ट - Marathi News | karmnasha river in Bihar famous for its story | Latest travel News at Lokmat.com

ट्रॅव्हल :'या' नदीच्या पाण्याला हात लावायला चळाचळा कापतात लोक, यामागे दडलेली आहे एक गोष्ट

भारतात नदीचा महिमा इतका महान असतानाच एक नदी अशीही आहे जिचे पाणी पिणे तर सोडाच पण पाण्याला स्पर्श करताना सुद्धा लोक घाबरतात. ...

'टपका दुंगा' असं म्हणत घेतली जाते सुपारी, पण या सुपारीचं अन् अंडरवर्ल्डचं नेमकं काय कनेक्शन? - Marathi News | why supari is word used in underworld know the interesting fact | Latest jarahatke News at Lokmat.com

जरा हटके :'टपका दुंगा' असं म्हणत घेतली जाते सुपारी, पण या सुपारीचं अन् अंडरवर्ल्डचं नेमकं काय कनेक्शन?

खाण्यासाठी वापरल्या जाणाऱ्या सुपारीचं नाव अंडरवर्ल्डमध्ये इतकं नकारात्मक कसं वापरलं जाऊ लागलं, असा प्रश्न तुम्हाला कधी पडलाय का? प्रश्न पडला असेल आणि त्याचं उत्तर मिळालं नसेल तर ही बातमी नक्की वाचा. ...

वजन घटवण्याच्या प्रयत्नात भलतंच घडलं, आता मागतेय लोकांकडे मदत, का आली अशी वेळ? - Marathi News | woman faces problem of saggy skin after weight loss | Latest jarahatke News at Lokmat.com

जरा हटके :वजन घटवण्याच्या प्रयत्नात भलतंच घडलं, आता मागतेय लोकांकडे मदत, का आली अशी वेळ?

वजन कमी झाल्यानंतर आता मात्र शरीरावर लटकलेली जवळपास ६-७ किलोची लूज स्किन आता तिच्यासाठी डोकेदुखी ठरत आहे. कारण चालताना-फिरताना आणि बसतानाही ही एक्स्ट्रा स्किन महिलेचा बॅलन्स बिघडवते. तिला स्वतःला सांभाळणं शक्य होत नाही. वेदना तर वेगळ्याच. ...

नवरदेवाच्या मित्रानं नवरीला दिलं अजब गिफ्ट; उघडून बघितलं अन् बसला आश्चर्याचा धक्का! - Marathi News | Groom friend gave a shocking gift to the bride in wedding she had surprise when open it | Latest social-viral News at Lokmat.com

सोशल वायरल :नवरदेवाच्या मित्रानं नवरीला दिलं अजब गिफ्ट; उघडून बघितलं अन् बसला आश्चर्याचा धक्का!

लग्नात भेटवस्तू देण्याचीही प्रथा आहे. यातच काही वेळा काही जण गंमतीने विचित्र भेटवस्तूही देतात. मात्र, त्या भेटवस्तू उघडून पाहिल्यानंतर अनेकवेळा आश्चर्याचा धक्काही बसतो. ...

The Great Khali: रेसलिंगच नाही तर कमाईबाबतही दमदार आहे खली, एकूण संपत्ती आहे कोट्यावधीच्या घरात - Marathi News | The Great Khali net worth, know the income | Latest jarahatke Photos at Lokmat.com

जरा हटके :The Great Khali: रेसलिंगच नाही तर कमाईबाबतही दमदार आहे खली, एकूण संपत्ती आहे कोट्यावधीच्या घरात

The Great Khali net worth : द ग्रेट खलीचा जन्म २७ ऑगस्ट १९७२ ला हिमाचल प्रदेशाील सिरमौरमध्ये झाला होता. त्याचं खरं नाव दिलीप सिंह राणा असं आहे. जगभरात तो द ग्रेट खली नावाने प्रसिद्ध आहे. ...

खेळता-खेळता स्विमिंग पूलमध्ये पडली चिमुकली, काही सेकंदाचा उशीर अन्; पाहा VIDEO - Marathi News | little girl fall in swimming pool father saved her in seconds, video goes viral | Latest jarahatke News at Lokmat.com

जरा हटके :खेळता-खेळता स्विमिंग पूलमध्ये पडली चिमुकली, काही सेकंदाचा उशीर अन्; पाहा VIDEO

व्हायरल व्हिडीओमध्ये एक चिमुकली तिच्या घरातील स्विमिंग पूलजवळ खेळताना दिसत आहे. खेळता खेळता ती अचानक स्विमिंग पूलमध्ये पडते. ...

लग्नाच्या रात्रीच पहाटे ६ पर्यंत महिलेनं असा केला ‘पराक्रम’; कोट्यधीश बनूनही कंगाल झाली - Marathi News | On the night of the wedding, the woman playing gambling till 6 in the morning; becoming poor after she became a billionaire | Latest jarahatke News at Lokmat.com

जरा हटके :लग्नाच्या रात्रीच महिलेनं असा केला ‘पराक्रम’; कोट्यधीश बनूनही कंगाल झाली

या महिलेने कॅसीनोमध्ये १ कोटींचे जॅकपॉट जिंकले परंतु त्या दिवसाला ती तिच्या जीवनातील सर्वात वाईट दिवस मानते ...

जुगारात ४० कोटी हरल्यानंतर उद्योगपतीने कसीनोवर ठोकली केस, म्हणाला - मला जुगार का खेळू दिला? - Marathi News | Business tycoon lost 40 crore rupees in gambling sues casino for not stopping him | Latest jarahatke News at Lokmat.com

जरा हटके :जुगारात ४० कोटी हरल्यानंतर उद्योगपतीने कसीनोवर ठोकली केस, म्हणाला - मला जुगार का खेळू दिला?

मलेशियाच्या या बिझनेसमनची ओळख लिम हान जोह अशी पटली आहे. लिम २०१५ मध्ये मलेशियाहून लंडनला बिझनेस ट्रिपवर गेला होता. ...

70 वर्षांपासून परवान्याशिवाय चालवत होता गाडी, पोलिसांच्या चौकशीत वृद्धाने केला खुलासा - Marathi News | 83 year old man had been driving car without a license for 70 years,now police caught him | Latest jarahatke News at Lokmat.com

जरा हटके :70 वर्षांपासून परवान्याशिवाय चालवत होता गाडी, पोलिसांच्या चौकशीत वृद्धाने केला खुलासा

83 वर्षीय वृद्धाने दावा केला आहे की, तो 13 वर्षांचा असल्यापासून म्हणजेच मागील 70 वर्षापासून परवान्याशिवाय गाडी चालवत आहे. ...