लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Jarahatke (Marathi News)

खास आपल्यासाठी
अरे बापरे! केसांमुळे तरुणाला गमवावी लागली नोकरी; बॉसने दिलेलं कारण ऐकून बसेल धक्का - Marathi News | boss fired employee due to long hair viral news | Latest jarahatke News at Lokmat.com

जरा हटके :अरे बापरे! केसांमुळे तरुणाला गमवावी लागली नोकरी; बॉसने दिलेलं कारण ऐकून बसेल धक्का

आपल्या केसांमुळे एका व्यक्तीने नोकरी गमावली आहे. ...

लोकांची आई बनुन करोडो रुपये कमवते ही मॉडेल, मात्र करते विचित्र मागणी - Marathi News | model gets money to act as costumer's mother earns good wealth | Latest jarahatke News at Lokmat.com

जरा हटके :लोकांची आई बनुन करोडो रुपये कमवते ही मॉडेल, मात्र करते विचित्र मागणी

इसाबेलने सोशल मीडियावर शेअर केलं की लोक तिला फक्त आई बनवण्याच्या बदल्यात मोठी रक्कम देतात. या अजब मागणीमुळे इसाबेल हैराणही होते. मात्र जेव्हापर्यंत यामुळे तिला पैसे मिळत आहेत, तोपर्यंत तिला हे काम करण्यात काहीच हरकत नाही. ...

बाबो! तब्बल 100 मुलांना डेट करूनही सिंगल आहे 'ही' मॉडेल; नाही मिळाला लाईफ पार्टनर, 'हे' आहे कारण  - Marathi News | beautiful woman dated 100 men still remains single beauty queen | Latest jarahatke News at Lokmat.com

जरा हटके :बाबो! तब्बल 100 मुलांना डेट करूनही सिंगल आहे 'ही' मॉडेल; नाही मिळाला लाईफ पार्टनर, 'हे' आहे कारण 

April Banbury : तब्बल 100 तरुणांना डेट केलं. पण आतापर्यंत तिला हवा तसा बॉयफ्रेंड भेटला नाही असं म्हटलं आहे. ...

Weirdest Job: कॅमेरा ऑन करून झोपतो तरुण, खात्यात जमा होतात 2 लाख रुपये! - Marathi News | Weirdest Job Youtuber Week Sleeping on Camera making money earning lakhs in week | Latest jarahatke News at Lokmat.com

जरा हटके :कॅमेरा ऑन करून झोपतो तरुण, खात्यात जमा होतात 2 लाख रुपये!

कुणी नोकरी करून पैसे कमावतात, तर कुणी व्यवसाय करून पैसे कमावतात. पण, एक व्यक्ती अशीही आहे, जी केवळ गाढ झोप घेऊन चांगले पैसे कमावते. ...

खरंच की काय? 'हे' आहे जगातील सर्वात मोठं कुटुंब; फॅमिलीत आहेत तब्बल 2 कोटी 70 लाख नातेवाईक - Marathi News | scientist made worlds biggest family tree includes 2 crore 70 lakh relatives based on dna | Latest jarahatke News at Lokmat.com

जरा हटके :खरंच की काय? 'हे' आहे जगातील सर्वात मोठं कुटुंब; फॅमिलीत आहेत तब्बल 2 कोटी 70 लाख नातेवाईक

Worlds biggest family tree : 27 मिलियन म्हणजेच 2 कोटी 70 लाख लोकांचा समावेश आहे. हे सर्व दूर-दूरचे नातेवाईक आहेत, जे एकमेकांसोबत आजही जोडले गेलेले आहेत. ...

Russian Ukraine War : युद्ध पेटलं! मिसाईल हल्ला, स्फोटांचे आवाज, भीषण परिस्थितीत जोडप्याने केलं लग्न; भावूक करणारं कारण - Marathi News | Russian Ukraine War ukrainian couple rushed to marry amid russia attacks emotional story goes viral | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :युद्ध पेटलं! मिसाईल हल्ला, स्फोटांचे आवाज, भीषण परिस्थितीत जोडप्याने केलं लग्न; भावूक करणारं कारण

Russian Ukraine War : युद्ध पेटलेलं असतानाच युक्रेनमधील एका जोडप्याने चक्क लग्न केल्याची घटना समोर आली आहे. ...

रशियाचे राष्ट्राध्यक्ष पुतिन यांच्या डुप्लिकेटच्या मागे लागले लोक, ओरडून ओरडून मागतोय मदत - Marathi News | Russia-Ukraine Crisis : Putin lookalike shares fear of life after Ukraine invasion | Latest jarahatke News at Lokmat.com

जरा हटके :रशियाचे राष्ट्राध्यक्ष पुतिन यांच्या डुप्लिकेटच्या मागे लागले लोक, ओरडून ओरडून मागतोय मदत

Putin Lookalike : पुतिनसारखाच तो दिसत असल्याने त्याची नेहमी चर्चा होत असते. आज हेच कारण त्याच्यासाठी अडचण ठरत आहे.  या व्यक्तीला भीती आहे की, पुतिन समजून त्याला यूक्रेन आणि अॅंटी वॉर प्रोटेस्टर जीवे मारू शकतात. ...

Wife Marriage by Husband: पत्नीच्या हट्टापुढे इरेला पेटला पती; लग्न लावण्यासाठी गेला कोर्टात, पण प्रियकराने... - Marathi News | Wife Marriage by Husband: Husband Went to court to for wife's marriage with her lover, did notary Boyfriend reject trending Story uttar Pradesh | Latest jarahatke News at Lokmat.com

जरा हटके :पत्नीच्या हट्टापुढे इरेला पेटला पती; लग्न लावण्यासाठी गेला कोर्टात, पण प्रियकराने...

Wife Marriage by Husband: पत्नीचे तिच्या प्रियकराशी लग्न लावून देण्यासाठी पती आकाश पाताळ एक करत आहे. यासाठी त्याने आधी आपल्या कुटुंबीयांची मनधरणी केली आहे. ...

आर्मी पॉवरमध्ये कोणता देश आहे नंबर १, यात भारत कोणत्या स्थानावर आहे? - Marathi News | Top 10 country Which has a most powerful military, Know where India stands | Latest jarahatke News at Lokmat.com

जरा हटके :आर्मी पॉवरमध्ये कोणता देश आहे नंबर १, यात भारत कोणत्या स्थानावर आहे?

अमेरिका या युद्धाचा (Russia-Ukraine War) भाग झाला असता तर चित्र वेगळं असलं असतं. अशात हे जाणून घेणं महत्वाचं ठरतं की, रशिया अमेरिकेचा सामना करू शकला असता का? दोन्ही देशांपैकी कुणाची सेना जास्त शक्तिशाली आहे? ...