इतकेच काय तर पाकिस्तानातील एक किल्लाही मराठ्यांनी आपल्या ताब्यात घेतला होता. तो किल्ला म्हणजे 'अटकेला किल्ला'. चला जाणून घेऊ याबाबत.... ...
Prague : प्रागमध्ये स्टोनहेज आणि इजिप्तच्या पिरॅमिडहूनही जास्त जुना स्टोन राउंडेल म्हणजे मोठा गोलाकार दगड आढळून आला आहे. ...
तरुणीने नोकरीसाठी आपला बायोडेटा स्पोर्ट्स साहित्य बनवणाऱ्या प्रसिद्ध ‘नायकी’ कंपनीला पाठवला ...
मेहनत कधीही व्यर्थ जात नाही आणि यशाचा कोणता शॉर्टकट नसतो, असे म्हणतात. दिल्लीच्या एसआरसीसी कॉलेजचा पदवीधर वत्सल नाहटा याने हेच सिद्ध केले आहे. ...
Internet : इंटरनेटचा वापर करणाऱ्या महिलांची संख्या पुरुषांच्या तुलनेत खूपच कमी आहे. ग्रामीण भारतातील महिला इंटरनेट युजर्सची संख्या आणखी कमी आहे. ...
Indian Railways : भारतीय रेल्वे ही जगातील सर्वात मोठ्या रेल्वे सेवांपैकी एक आहे. भारतात दररोज लाखो लोक रेल्वेने प्रवास करतात. ...
या महिलेच्या आहारासंदर्भात ऐकल्यानंतर, ही महिला अतापर्यंत जिवंत कशी, असा प्रश्न आपल्याला पडल्यावाचून राहणार नाही. या महिलेचा जीवन प्रवास इतर लोकांच्या तुलनेत अत्यंत वेगळा आहे. ...
Passport : परराष्ट्र मंत्रालयाचा (MEA) हा निर्णय पासपोर्ट अर्जदारांसाठी (Passport Applicants) निश्चितच दिलासा देणारी बातमी आहे. ...
लग्नात मुलींना नेहमीच वेगवेगळ्या गोष्टींचा तणाव असतो. आपलं घर सोडून नव्या घरात सगळं काही सांभाळण्यापासून नवरीच्या मनात वेगवेगळी घालमेल सुरू असते. ...