लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Jarahatke (Marathi News)

खास आपल्यासाठी
बायकोसोबत भांडला अन् फळफळलं नशीब; क्षणार्धात झाला करोडपती; पैशाबाबत समजताच पत्नी बेशुद्ध - Marathi News | man wins 16000 crore lottery after fight with wife for lottery ticket purchase wife fainted to see money | Latest jarahatke News at Lokmat.com

जरा हटके :बायकोसोबत भांडला अन् फळफळलं नशीब; क्षणार्धात झाला करोडपती; पैशाबाबत समजताच पत्नी बेशुद्ध

पत्नीसोबतच्या भांडणामुळे एका व्यक्तीचं नशीब फळफळलं आहे. त्याला क्षणार्धात कोट्यवधींची लॉटरी लागली आहे. ...

बॉयफ्रेंडला नको होतं बाळ, आई बनण्यासाठी गर्लफ्रेंडने घेतली दुसऱ्याची मदत आणि... - Marathi News | Girlfriend become mother with strange sperm donor ivf treatment boyfriend takes care of kids Dublin | Latest jarahatke News at Lokmat.com

जरा हटके :बॉयफ्रेंडला नको होतं बाळ, आई बनण्यासाठी गर्लफ्रेंडने घेतली दुसऱ्याची मदत आणि...

तिने याबाबत कीथसोबत चर्चा केली की, तिला आई व्हायचं आहे. पण कीथला बाळाची जबाबदारी घ्यायची नव्हती आणि पुढेही बाळाचा त्याचा काही प्लान नव्हता. ...

अरे बापरे! देवालाही चोरांनी सोडलं नाही, चोरी पाहून पोलिसही चक्रावले, म्हणाले... - Marathi News | jhabua omg shivling and nandi stolen the police was also surprised said be afraid of god | Latest social-viral News at Lokmat.com

सोशल वायरल :अरे बापरे! देवालाही चोरांनी सोडलं नाही, चोरी पाहून पोलिसही चक्रावले, म्हणाले...

तुम्ही चोरीच्या बातम्या अनेक वाचल्या असतील. यात कधी चोरांनी पैशावर, दागिण्यांवर डल्ला मारल्याचे पाहिले असेल. ...

एक-एक करून तरूणाने गिळले 56 ब्लेड, एक्स-रे पाहून डॉक्टरही झाले हैराण - Marathi News | Man swallow 56 razor blades doctors remove after immediate surgery in Rajasthan | Latest jarahatke News at Lokmat.com

जरा हटके :एक-एक करून तरूणाने गिळले 56 ब्लेड, एक्स-रे पाहून डॉक्टरही झाले हैराण

व्यक्तीच्या गळ्यात गंभीर जखमा दिसल्या  आणि पोटात अनेक ब्लेड होते. सात डॉक्टरांच्या टीमने 3 तास ऑपरेशन करून पोटातून ब्लेड काढला. त्यांनी कसातरी तरूणाचा जीव वाचवला. ...

दिल्लीच्या आमदाराच्या दुप्पट आहे मुकेश अंबानी यांच्या शेफचा पगार, जाणून घ्या किती? - Marathi News | Mukesh Ambani cook earns twice as much as an MLA in Delhi | Latest jarahatke News at Lokmat.com

जरा हटके :दिल्लीच्या आमदाराच्या दुप्पट आहे मुकेश अंबानी यांच्या शेफचा पगार, जाणून घ्या किती?

Mukesh Ambani Chef : मुकेश अंबानी यांना असा आहार पसंत आहे ज्याला काही लोक सामान्य जेवण म्हणतात. एका सामान्य माणसाचा आहार जसे की, डाळ, चपाती, भात आणि एखादी भाजी. हा त्यांचा नियमित आहार आहे. ...

ब्लू व्हेलच्या हृदयाचं किती असतं वजन? आकडा वाचून डोकं चक्रावून जाईल... - Marathi News | What is the blue whale heart size? you will shocked after know the size | Latest jarahatke News at Lokmat.com

जरा हटके :ब्लू व्हेलच्या हृदयाचं किती असतं वजन? आकडा वाचून डोकं चक्रावून जाईल...

वैज्ञानिकांनी ब्लू व्हेलच्या हृदयाची मोजणी केली. हे काही सोपं काम नव्हतं. ब्लू व्हेलचं एक हृदय कॅनडाच्या टोरांटोमधील रॉयल ओंटेरिओ म्युझिअममध्ये ठेवलं आहे. ...

गर्लफ्रेंडला इम्प्रेस करण्यासाठी मिळतेय कोचिंग, मुलीने ट्विटरवर दिली ऑफर, मुलांची लागली लाइन! - Marathi News | woman offers one on one mentoring to guys how to impress girls offers dating app advice service | Latest social-viral News at Lokmat.com

सोशल वायरल :गर्लफ्रेंडला इम्प्रेस करण्यासाठी मिळतेय कोचिंग, मुलांची लागली लाइन!

Dating App Advice Service : पूर्वी सहसा तरुण आपल्या आसपासच्या किंवा मित्रांच्या मदतीने आपला पार्टनर शोधत असत, परंतु डेटिंग अॅप्सच्या पर्यायानंतर, त्यांच्याकडे पर्याय वाढले आहेत. ...

मुलगा ATM मध्ये पैसे काढायला गेला, वडिलांनी लुटण्याचा प्रयत्न केला अन्.. नेमकं प्रकरण काय? - Marathi News | viral news father attempted to rob his own son at knifepoint in atm scotland | Latest social-viral News at Lokmat.com

सोशल वायरल :मुलगा ATM मध्ये पैसे काढायला गेला, वडिलांनी लुटण्याचा प्रयत्न केला अन्.. नेमकं प्रकरण काय?

मुलगा एटीएममध्ये पैसे काढण्यासाठी गेला. मागून एका एका दरोडे खोऱ्याने पैसे लटण्याचा प्रयत्न केला. ...

हे आहे जगातलं सगळ्यात महागडं नेल पॉलिश, याच्या किंमतीत खरेदी करू शकता चार फॉर्च्यूनर कार - Marathi News | World most expensive nail polish can buy 4 luxury cars | Latest jarahatke Photos at Lokmat.com

जरा हटके :हे आहे जगातलं सगळ्यात महागडं नेल पॉलिश, याच्या किंमतीत खरेदी करू शकता चार फॉर्च्यूनर कार

Most expensive nail polish : जगातल्या सगळ्यात महागड्या नेल पॉलिशचं नाव अजाटूर (Azature) आहे. ...