शहरं
Join us  
Trending Stories
1
वैभव सूर्यवंशीचा नवा विक्रम अन् नवे सेलिब्रेशन! ट्रॅविस हेडसह गिलख्रिस्टचा विक्रम मोडला (VIDEO)
2
उल्हासनगर मधील 'लेक व्ह्यू' इमारत पाडकामावेळी कोसळली, गेल्याच आठवड्यात केलेली रिकामी
3
बस्तर नक्षलमुक्त! अमित शाह म्हणाले- "छत्तीसगडच्या जनतेच्या मनातील भीती संपली, याचं श्रेय..."
4
RR vs LSG : वादळी खेळीनंतर कमनशिबी ठरला मिचेल मार्श; सलग दुसऱ्यांदा Run Out झाल्यामुळं हुकलं शतक
5
“काही झाले तरी अमेरिकेला शरण जाणार नाही”; ट्रम्प यांच्या इशाऱ्यानंतर इराणचे सडेतोड उत्तर
6
टेनिस बॉल स्टार कसा झाला टीम इंडियाचा शिलेदार? Prince Yadav च्या अविश्वसनीय प्रवासाची गोष्ट
7
"आंदोलन करा, पण रस्ते अडवून त्रास देऊ नका"; नवी मुंबई विमानतळाच्या नामकरणावर सुप्रीम कोर्टाचे विधान
8
अनुभवी रवींद्र जाडेजा, अक्षर पटेल वनडे संघात का नाहीत? सिलेक्टर अजित आगरकर स्पष्टच बोलला...
9
डोनाल्ड ट्रम्प यांच्यानंतर आता पुतिन चीन दौऱ्यावर जाणार! शी जिनपिंग यांच्यासंदर्भात केलं मोठं विधान, म्हणाले...
10
Adhik Maas 2026: ‘श्री गजानन विजय’चे पारायण करा; महाराज सदैव साथ देतील, अनंत कृपा-लाभ होईल!
11
"दोन दिवसांत लोक कसे शांत होतात?"; नसरापूर अत्याचार प्रकरणावरून अमित ठाकरेंचा संताप
12
भारतीय शेअर मार्केटला वाईट दिवस! जगातील टॉप १०० कंपन्यांमधून RIL, HDFC आणि TCS बाहेर!
13
टीम इंडियाच्या वरिष्ठ संघात एन्ट्रीसाठी वैभव सूर्यवंशीच्या वाटेत ‘हा’ मोठा अडथळा; जाणून घ्या सविस्तर
14
Twisha Sharma : Video - ट्विशा शर्माचा पती समर्थ सिंह का झाला फरार, कधी येणार समोर? सासू गिरीबाला सिंहचा मोठा खुलासा
15
पंत, संजू सॅमसन बाहेर; नवख्या प्रिन्स यादव, गुरनूर ब्रारला संधी! BCCIचे ५ आश्चर्यकारक निर्णय
16
DCM एकनाथ शिंदे दिल्लीला रवाना; राजकीय घडामोडींना वेग, चर्चेला उधाण, नेमके घडतेय तरी काय?
17
भेदक गोलंदाजी, खालच्या फळीत जलद धावा करण्याची क्षमता; ६.५ फूट उंचीचा ऑलराउंडर टीम इंडियात!
18
"इंधन दर १७ रुपयांनी वाढले तरच...!", ब्रोकरेज फर्मनं मांडलं थक्क करणारं गणित; पेट्रोल-डिझेल आणखी भडकणार?
19
"रेवंत रेड्डी बनणार तेलंगणाचे 'शुभेंदु अधिकारी'!" भाजप खासदाराची भविष्यवाणी, केला मोठा दावा; काँग्रेसचं टेन्शन वाढणार 
20
मोहम्मद शमीचं आंतरराष्ट्रीय करिअर संपलं? "आम्ही त्याचा विचारच केला नाही..." आगरकर नेमकं काय म्हणाले?
Daily Top 2Weekly Top 5

शारीरिक संबंध ठेवताना व्यक्तीचा मृत्यू; परमोच्च आनंद मिळणं ठरलं जीवघेणं

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 28, 2021 11:18 IST

शरीरविक्रय करणाऱ्या महिलेसोबत संबंध ठेवताना व्यक्तीचा मृत्यू

शरीरसंबंध ठेवताना एका व्यक्तीचा मृत्यू झाल्याची घटना आफ्रिका खंडातील मालावी देशात घडली आहे. देहविक्रय करणाऱ्या महिलेसोबत शरीरसंबंध ठेवत असताना हा प्रकार घडला. शारीरिक संबंधांवेळी परमोच्च आनंद मिळाल्यानं व्यक्तीचा मृत्यू झाल्याची माहिती शवविच्छेदन अहवालातून समोर आली.

पोलिसांनी नोंद केलेल्या माहितीनुसार चार्ल्स मजावा असं मृत्यूमुखी पडलेल्या व्यक्तीचं नाव आहे. त्याचं वय ३५ वर्षे होतं. देहविक्रय करणाऱ्या महिलेसोबत शरीरसंबंध ठेवत असताना चार्ल्स मजावा बेशुद्ध पडले. त्यानंतर थोड्याच वेळात त्यांचा मृत्यू झाला. डेली स्टारनं दिलेल्या वृत्तानुसार, देहविक्रय करणाऱ्या या घटनेची माहिती तिच्यासोबत काम करणाऱ्या महिलांना दिली. त्यानंतर घडलेला प्रकार पोलिसांना सांगण्यात आला. 



घटनेची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी दाखल झाले. मिगोवी आरोग्य केंद्राच्या वैद्यकीय निरीक्षकांनी शवविच्छेदन केलं. शरीरसंबंधावेळी परमोच्च सुख मिळाल्यानं चार्ल्स यांचा मृत्यू झाल्याची बाब शवविच्छेदन अहवालातून समोर आली. परमोच्च आनंद मिळाल्यानं मेंदूतील रक्तवाहिन्यांना धक्का बसल्यानं चार्ल्स यांचा मृत्यू झाल्याचं डॉक्टरांनी सांगितलं. चार्ल्स यांच्या मृत्यूसाठी पोलिसांनी देहविक्रय करणाऱ्या महिलेला जबाबदार धरलेलं नाही. तिच्याविरोधात कोणताही गुन्हा दाखल करण्यात आलेला नाही.