शहरं
Join us  
Trending Stories
1
अनिल अंबानी प्रकरणात मोठी घडामोड! विश्वासू सहकाऱ्याला ईडीने ठोकल्या बेड्या
2
जागतिक व्यापारावर टांगती तलवार! इराणची तिन्ही समुद्र मार्ग बंद करण्याची धमकी; अमेरिकेच्या नाकेबंदीला नाकेबंदीनेच उत्तर
3
IPL 2026: भुवीसह रसीखला 'सलाम'! विराटची 'इम्पॅक्टफुल' खेळी; LSG ला पराभूत करत RCB टॉपला
4
देशाला अंधारात बुडवून मुनीर इराणला, शाहबाज सौदीला...! पाकिस्तान सरकारने मागितली जनतेची माफी...
5
१०० टक्के फिट नसतानाही जबरदस्त इम्पॅक्ट; पण किंग कोहलीचं अर्धशतक हुकल्यावर अनुष्काचा चेहरा पडला
6
धक्कादायक! 'बॉडी मसाज'च्या नावाखाली अंगावर नाचला; लातूरमध्ये तरुणाचा मणका सरकला, एकावर गुन्हा दाखल
7
वाराणसीत स्मार्ट मीटरचा कहर! २ युनिट वापराचे आले २००० बिल; दाद मागणाऱ्याची वीजच कापली, ग्रामीण भागातील जनता संतप्त
8
IPL 2026 Catch of Tournament : लढवय्या पंतसमोर सॉल्टचा रुबाब! अफलातून झेलसह लुटली मैफील (VIDEO)
9
Pune Water Supply: पुणे शहरात गुरुवारी पाणी येणार; टँकर चालकांच्या संपामुळे 'पाणीपुरवठा बंद' पुढे ढकलला
10
'इराण आणि अमेरिकेमध्ये चर्चा सुरू आहे का, पाकिस्तानची आता भूमिका काय?', परराष्ट्र मंत्र्यांनी दिले उत्तर
11
इराणचे जहाज अचानक गुजरातच्या किनाऱ्यावर! भारतीय रिफायनरींचा तेल खरेदीस नकार; काय आहे नेमके कारण?
12
इराणवर हल्ला केला अन् अंदाज चुकला, "अपेक्षाच केली नव्हती...", ट्रम्प यांचा खळबळजनक दावा
13
Rishabh Pant Injured : अरे देवा; हे काय घडलं? हेजलवूडच्या वेगवान चेंडूवर रिषभ पंत जायबंदी; मैदान सोडण्याची आली वेळ
14
प्रशिक्षणावेळी हिंदू देवतांविषयी अपमानजनक टिप्पणी करायचे; TCS प्रकरणात मोठा खुलासा
15
विनोद कांबळीच्या मेंदूत रक्ताची गाठ; मित्राने केला धक्कादायक खुलासा, ब्रेन स्ट्रोकचा मोठा धोका!
16
रिषभ पंतच्या LSG चा सेम गेम प्लॅन; RCB कडून किंग कोहली फक्त बॅटिंगला येणार? पहिल्यांदाच असं घडलं
17
सावधान! गुगल क्रोमवरची एक चूक अन् तुमची बँक खाती होतील रिकामी; केंद्र सरकारचा हाय-अलर्ट!
18
भाजपाचे सहा, तर शिंदेसेनेला एक जागा, नागपूर मनपातील भाजपाच्या स्विकृत सदस्यांच्या नावांची घोषणा
19
अमेरिकेची माघार!४८ तासांतच होर्मुजची नाकेबंदी संपली; डोनाल्ड ट्रम्प यांनी केली मोठी घोषणा!
20
MI ला मोठा धक्का! रोहित शर्मा पंजाब विरुद्धच्या सामन्यातून बाहेर; वानखेडेवर रंगणार हाय-व्होल्टेज ड्रामा
Daily Top 2Weekly Top 5

...म्हणून तरूणी आणि महिलांसाठी तयार केले 'बॉयफ्रेन्ड', कारण वाचून व्हाल अवाक्

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 6, 2019 12:08 IST

आता केवळ तरूणी आणि महिलांसाठी हा बॉयफ्रेन्ड हग स्पीकर्स तयार करण्यात आला असला तरी पुढील काळात मुलांसाठीही अशा गर्लफ्रेन्ड तयार केल्या जातील.

जपानची व्हिडीओ गेम कंपनी लेव्हल-५ ने ओतोमे युशासोबत मिळून एक डमी बॉयफ्रेन्ड तयार केला आहे. तरूणी आणि महिला या बॉयफ्रेन्डला आलिंगण देऊन आपला तणाव दूर करू शकतात. महत्वाची बाब म्हणजे महिला हा बॉयफ्रेन्ड त्यांच्यासोबत कुठेही घेऊन जाऊ शकतील. जसे की, रेस्टॉरंट, थिएटर, शॉपिंग सेंटर. या प्रॉडक्टचं नाव 'बॉयफ्रेन्ड हग स्पीकर्स' असं ठेवण्यात आलं आहे.

(Image Credit : Metro)

या प्रॉडक्टला दोन हातांशिवाय पांढऱ्या रंगाची उशीही लावण्यात आली आहे. ज्यावर कंपनीचा नवीन गेम हिरो ऑफ मेडन्सच्या मुख्य कॅरेक्टरचं स्केचही काढण्यात आलं आहे. जास्त कंफर्टेबल वाटावं म्हणून या डमी बॉयफ्रेन्डच्या हातांमध्ये ब्लुटूथ स्पीकर्स लावण्यात आले आहेत. या डमी बॉयफ्रेन्डला आलिंगण देताच यातून म्युझिक वाजू लागेल.

एकच बॉयफ्रेन्ड, कुणाला मिळणार?

(Image Credit : Metro)

हा बॉयफ्रेन्ड स्पीकर मिळवणं इतकंही सोपं नाही. कारण ओतोमे युशा कंपनीने याचा केवळ एकच सेट तयार केला आहे. तसेच हा सेट विक्रीसाठी नाहीये. एखादी लकी विनरच याला मिळवू शकेल. कंपनीने यासाठी ट्विटरवर स्पर्धा सुरू केली असून विजेत्याच्या नावाची घोषणा ९ ऑगस्ट रोजी केली जाईल. त्यांनाच हा डमी बॉयफ्रेन्ड दिला जाईल.

मुलांसाठीही तयार केला जाणार असे स्पीकर्स

(Image Credit : Toxel.com)

कंपनीच्या एका अधिकाऱ्यांनी सांगितले की, बॉयफ्रेन्ड हग स्पीकर्स कमाल आहे. पण अनेक लोकांचं असं मत आहे की, यांचा वापर केवळ तरूणी किंवा महिलाच करू शकतील. मुलींच्या आवाजातही असे स्पीकर्स असायला हवे, कारण तरूणांनाही एकटेपणा जाणवतो. त्यांनाही एकटेपणा घालवण्यासाठी कुणाची गरज असते. त्यामुळे मुलांसाठीही असे स्पीकर्स तयार केले जातील.

टॅग्स :JapanजपानJara hatkeजरा हटके