शहरं
Join us  
Trending Stories
1
अनिल अंबानी प्रकरणात मोठी घडामोड! विश्वासू सहकाऱ्याला ईडीने ठोकल्या बेड्या
2
जागतिक व्यापारावर टांगती तलवार! इराणची तिन्ही समुद्र मार्ग बंद करण्याची धमकी; अमेरिकेच्या नाकेबंदीला नाकेबंदीनेच उत्तर
3
IPL 2026: भुवीसह रसीखला 'सलाम'! विराटची 'इम्पॅक्टफुल' खेळी; LSG ला पराभूत करत RCB टॉपला
4
देशाला अंधारात बुडवून मुनीर इराणला, शाहबाज सौदीला...! पाकिस्तान सरकारने मागितली जनतेची माफी...
5
१०० टक्के फिट नसतानाही जबरदस्त इम्पॅक्ट; पण किंग कोहलीचं अर्धशतक हुकल्यावर अनुष्काचा चेहरा पडला
6
धक्कादायक! 'बॉडी मसाज'च्या नावाखाली अंगावर नाचला; लातूरमध्ये तरुणाचा मणका सरकला, एकावर गुन्हा दाखल
7
वाराणसीत स्मार्ट मीटरचा कहर! २ युनिट वापराचे आले २००० बिल; दाद मागणाऱ्याची वीजच कापली, ग्रामीण भागातील जनता संतप्त
8
IPL 2026 Catch of Tournament : लढवय्या पंतसमोर सॉल्टचा रुबाब! अफलातून झेलसह लुटली मैफील (VIDEO)
9
Pune Water Supply: पुणे शहरात गुरुवारी पाणी येणार; टँकर चालकांच्या संपामुळे 'पाणीपुरवठा बंद' पुढे ढकलला
10
'इराण आणि अमेरिकेमध्ये चर्चा सुरू आहे का, पाकिस्तानची आता भूमिका काय?', परराष्ट्र मंत्र्यांनी दिले उत्तर
11
इराणचे जहाज अचानक गुजरातच्या किनाऱ्यावर! भारतीय रिफायनरींचा तेल खरेदीस नकार; काय आहे नेमके कारण?
12
इराणवर हल्ला केला अन् अंदाज चुकला, "अपेक्षाच केली नव्हती...", ट्रम्प यांचा खळबळजनक दावा
13
Rishabh Pant Injured : अरे देवा; हे काय घडलं? हेजलवूडच्या वेगवान चेंडूवर रिषभ पंत जायबंदी; मैदान सोडण्याची आली वेळ
14
प्रशिक्षणावेळी हिंदू देवतांविषयी अपमानजनक टिप्पणी करायचे; TCS प्रकरणात मोठा खुलासा
15
विनोद कांबळीच्या मेंदूत रक्ताची गाठ; मित्राने केला धक्कादायक खुलासा, ब्रेन स्ट्रोकचा मोठा धोका!
16
रिषभ पंतच्या LSG चा सेम गेम प्लॅन; RCB कडून किंग कोहली फक्त बॅटिंगला येणार? पहिल्यांदाच असं घडलं
17
सावधान! गुगल क्रोमवरची एक चूक अन् तुमची बँक खाती होतील रिकामी; केंद्र सरकारचा हाय-अलर्ट!
18
भाजपाचे सहा, तर शिंदेसेनेला एक जागा, नागपूर मनपातील भाजपाच्या स्विकृत सदस्यांच्या नावांची घोषणा
19
अमेरिकेची माघार!४८ तासांतच होर्मुजची नाकेबंदी संपली; डोनाल्ड ट्रम्प यांनी केली मोठी घोषणा!
20
MI ला मोठा धक्का! रोहित शर्मा पंजाब विरुद्धच्या सामन्यातून बाहेर; वानखेडेवर रंगणार हाय-व्होल्टेज ड्रामा
Daily Top 2Weekly Top 5

VIDEO : तरूणीची बिकिनी पाहून महिला भडकली, वादानंतर तरूणीने व्हिडीओतून सांगितला किस्सा...

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 5, 2021 09:48 IST

सिम्स नावाच्या या महिलेने सांगितले की, तिच्यावर इतका दबाव टाकण्यात आला की, तिला ते ठिकाण सोडावं लागलं.

अमेरिकेत एक तरूणी समुद्र किनारी सनबाथ घेत होती. पण तिचा हा अंदाज तिथे असलेल्या एका मध्यम वयाच्या महिलेला आवडला नाही. सेवेना  सिम्स नावाच्या या महिलेने सांगितले की, तिच्यावर इतका दबाव टाकण्यात आला की, तिला ते ठिकाण सोडावं लागलं. त्यानंतर या महिलेने तिच्यासोबत घडलेली घटना व्हिडीओतून सर्वांना सांगितली.

सिम्स हवाईतील लोकप्रिय पब्लिक बीचवर सनबाथ घेत होती. इतक्यात एक महिला तिच्या मुलांसोबत आणि बॉयफ्रेन्डसोबत तिथे आली आणि सिम्सच्या बाजूला शिफ्ट झाली. ती सतत सिम्सकडे बघत होती. ज्यामुळे सिम्सलाही विचित्र वाटत होतं. त्यानंतर ती महिला हळू आवाजात आपल्या बॉयफ्रेन्डसोबत बोलू लागली होती.

सिम्सने आपल्या व्हिडीओत सांगितले की, महिला सतत आपल्या बॉयफ्रेन्डला म्हणत होती की, तिला माझी बिकीनी आवडली नाही. त्यानंतर मी या महिलेकडे पाहिलं आणि तिला विचारलं की, तिला काही अडचण आहे का? यावर ती महिला म्हणाली की, ती माझी बिकीनी बघून खूश नाही आणि तिला वाटतं की, मी इथून निघून जावं.

सिम्स म्हणाली की, मला कोणत्याही प्रकारचा वाद करायचा नव्हता. त्यामुळे मी माझं ठिकाण बदललं. पण मला फार वाईट वाटत होतं आणि मला त्या महिलेमुळे अपमानित झाल्यासारखं वाटत होतं. हा माझ्या लाइफमधील सर्वात वाईट दिवसांपैकी एक दिवस होता. कुणालाही इतरांच्या कपड्यांववरून टिका करण्याचा अधिकार नाही.

या महिलेच्या व्हिडीओची सध्या चांगलीच चर्चा होत आहे. या व्हिडीओला आतापर्यंत लाखो व्ह्यूज मिळाले आहेत. अनेक लोकांनी सिम्सला सपोर्ट केलाय आणि म्हणाले की, समुद्र किनारी सनबाथ घेण्यासाठी महिला बुर्का घालून नाही जाऊ शकत. तर काही लोकांनी त्या दुसऱ्या महिलेला सपोर्ट केला. लोक म्हणाले की, सिम्सने दुसरी बिकीनी घालायची असती. 

टॅग्स :AmericaअमेरिकाJara hatkeजरा हटकेSocial Viralसोशल व्हायरल