शहरं
Join us  
Trending Stories
1
RR vs LSG : वैभव सूर्यवंशीची धमाकेदार खेळी; ‘ध्रुव-तारा’ही चमकला, लखनौसमोर राजस्थानचा रॉयल विजय
2
बांगलादेशात भारतीय उच्चायुक्तालयाच्या अधिकाऱ्याचा मृत्यू, संशयास्पद स्थितीत आढळला मृतदेह
3
मोहम्मद शमीबद्दल प्रश्न विचारताच पंतने दिलं उडवाउडवीचं उत्तर? टॉसवेळी नेमकं काय घडलं? (VIDEO)
4
'चिकन नेक'चा ताबा केंद्राला देण्याचा सुवेंदु यांच्या सरकारचा निर्णय, ८ राज्यांना होणार फायदा
5
'वंडर बॉय' वैभव सूर्यवंशीनं केली षटकारांची 'बरसात'; युनिव्हर्सल बॉस ख्रिस गेलचा महारेकॉर्ड धोक्यात
6
AI कॅमेरे ठेवणार कॉपीबहाद्दरांवर थेट नजर! यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठाचा निर्णय
7
वैभव सूर्यवंशीचा नवा विक्रम अन् नवे सेलिब्रेशन! ट्रॅविस हेडसह गिलख्रिस्टचा विक्रम मोडला (VIDEO)
8
उल्हासनगर मधील 'लेक व्ह्यू' इमारत पाडकामावेळी कोसळली, गेल्याच आठवड्यात केलेली रिकामी
9
बस्तर नक्षलमुक्त! अमित शाह म्हणाले- "छत्तीसगडच्या जनतेच्या मनातील भीती संपली, याचं श्रेय..."
10
RR vs LSG : वादळी खेळीनंतर कमनशिबी ठरला मिचेल मार्श; सलग दुसऱ्यांदा Run Out झाल्यामुळं हुकलं शतक
11
“काही झाले तरी अमेरिकेला शरण जाणार नाही”; ट्रम्प यांच्या इशाऱ्यानंतर इराणचे सडेतोड उत्तर
12
टेनिस बॉल स्टार कसा झाला टीम इंडियाचा शिलेदार? Prince Yadav च्या अविश्वसनीय प्रवासाची गोष्ट
13
"आंदोलन करा, पण रस्ते अडवून त्रास देऊ नका"; नवी मुंबई विमानतळाच्या नामकरणावर सुप्रीम कोर्टाचे विधान
14
अनुभवी रवींद्र जाडेजा, अक्षर पटेल वनडे संघात का नाहीत? सिलेक्टर अजित आगरकर स्पष्टच बोलला...
15
डोनाल्ड ट्रम्प यांच्यानंतर आता पुतिन चीन दौऱ्यावर जाणार! शी जिनपिंग यांच्यासंदर्भात केलं मोठं विधान, म्हणाले...
16
Adhik Maas 2026: ‘श्री गजानन विजय’चे पारायण करा; महाराज सदैव साथ देतील, अनंत कृपा-लाभ होईल!
17
"दोन दिवसांत लोक कसे शांत होतात?"; नसरापूर अत्याचार प्रकरणावरून अमित ठाकरेंचा संताप
18
भारतीय शेअर मार्केटला वाईट दिवस! जगातील टॉप १०० कंपन्यांमधून RIL, HDFC आणि TCS बाहेर!
19
टीम इंडियाच्या वरिष्ठ संघात एन्ट्रीसाठी वैभव सूर्यवंशीच्या वाटेत ‘हा’ मोठा अडथळा; जाणून घ्या सविस्तर
20
Twisha Sharma : Video - ट्विशा शर्माचा पती समर्थ सिंह का झाला फरार, कधी येणार समोर? सासू गिरीबाला सिंहचा मोठा खुलासा
Daily Top 2Weekly Top 5

भडगावातील तरुणांनी सापडलेले ४५ हजार एटीएम कार्डसह केले परत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 9, 2021 17:10 IST

भडगावातील तरुणांचाही असाही प्रामाणिकपणा समाजासमोर आहे.

 भडगाव :  एटीएम केंद्राजवळ सापडलेले ४५ हजार रुपये व एटीएम कार्ड शहरातील मुजाहीद कुरेशी व रिजवान कुरेशी दोन या युवकांनी बात्सर येथील दीपक शिंदे यांना परत करून पवित्र रमजान महिन्यात माणुसकीचे दर्शन घडविले. 
सामाजिक कार्यकर्ते तथा माऊली फाऊडेशनचे सक्रीय सदस्य हाजी जाकीर कुरेशी यांचे पुतणे रिजवान महेबूब कुरेशी, मुजाहीद अ. अलाहत कुरेशी हे सायंकाळी खोलगल्ली भागात असलेल्या स्टेट बॕकेच्या एटीएममध्ये गेले होते. त्यांना गुरुदत्त बेकरीजवळ एका कापडी पिशवीत जेडीसीसी बॕकेचे दोन एटीएम, पाचशेच्या नोटा बंडल असलेली ४५ हजार पाचशे रुपये रक्कम सापडली. त्यांनी ती माहिती त्याचे काका हाजी जाकीर कुरेशी यांना दिली. रक्कम व एटीएम कार्ड त्यांच्याकडे सुपूर्द केली केले. हाजी जाकीर कुरेशी यांनी ही रक्कम भडगाव पोलीस स्टेशला पोलीस उपनिरीक्षक अनंत पटारे यांच्याकडे जमा करत ज्याची कोणाची असेल त्याची ओळख पटवून देण्याचे सांगितले. 
दरम्यान, हाजी जाकीर कुरेशी यांनी याबाबतचा ४५ हजार रुपये सापडल्याचा मेसेज सोशल मीडियाच्या माध्यमातून विविध वाॕटसअॕप ग्रुपवर पाठविला होता. हा मेसेज बात्सर येथील सचिव दीपक शिंदे यांनी वाचून पोलिसांकडे धाव घेत पैसे हरविल्याबाबत सांगितले. 
४५ हजार पाचशे रुपये, एटीएम कार्ड ओळख पटवून परत करण्यात आले. यावेळी पोलीस उपनिरीक्षक आनंद पठारे, सुशील सोनवणे, हाजी जाकीर कुरेशी,  माजी नगरसेविका योजना पाटील, सोनू खाटीक, भिकन महाजन आदी उपस्थित होते. 
 

टॅग्स :SocialसामाजिकBhadgaon भडगाव