शहरं
Join us  
Trending Stories
1
ममता बॅनर्जींना दुहेरी धक्का, सत्ताही गेली-जागाही हरल्या; म्हणाल्या, “भाजपाचा अनैतिक विजय”
2
IPL 2026 : हिटमॅन रोहितचा धमाका! MI चा विक्रमी विजय; पंतच्या LSG ला पराभवाचा मोठा धक्का
3
नसरापूर ग्रामस्थांनी एकनाथ शिंदेंची भेट घेतली; ‘त्या’ मागणीवर उपमुख्यमंत्र्यांनी दिला शब्द
4
३३ व्या वर्षी IPL पदार्पण! पहिल्या विकेटनंतर संपला १५ वर्षांचा संघर्ष; रघुचं ‘नोट सेलिब्रेशन’ चर्चेत
5
गंगोत्री ते गंगासागर ‘कमळमय’, ऐतिहासिक विजयानंतर पीएम मोदींनी कार्यकर्त्यांचे मानले आभार
6
वानखेडेवर रोहित-रिकल्टनचा मोठा धमाका! LSG च्या गोलंदाजांची धुलाई करताना 'या' विक्रमाला घातली गवसणी
7
अंगारकी संकष्टी चतुर्थी २०२६: ८ राशींवर बाप्पा प्रसन्न, उच्च पद, मान-सन्मान; संकट दूर होईल!
8
VIDEO: पंतप्रधान मोदींचा 'बंगाली लूक' हिट! पारंपरिक धोती-कुर्त्यात भाजप मुख्यालयात एन्ट्री
9
बुमराहनं विकेट घेतली, सेलिब्रेशनही केलं! सायरन वाजल्यावर गावसकरांनी झापलं; नेमकं काय घडलं?
10
Nicholas Pooran Record : निकोलस पूरनचं वादळी अर्धशतक; वैभव सूर्यवंशीचा रेकॉर्ड मोडला
11
Election Results 2026 LIVE: आजपासून बंगाल भयमुक्त आणि विकासयुक्त - पंतप्रधान नरेंद्र मोदी
12
सुनेत्रा पवारांच्या ऐतिहासिक विजयावर सुनील तटकरेंची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “अजितदादा…”
13
बारामतीत अभिजित बिचुकले-करुणा मुंडेंना NOTAने केले पराभूत; कोणाला किती मते मिळाली? पाहाच
14
CM फडणवीसांनी केले श्यामाप्रसाद मुखर्जींचे स्मरण; म्हणाले, “प. बंगालचा खरा पक्ष भाजपाच...”
15
निकालाची धाकधूक, दिवसभर दुकान बंद ठेवले, भाजपा विजयी होताच पुन्हा उघडले; झालमुडी विक्रेता म्हणाला…
16
Video - " गेली १५ वर्षे मार खाल्ला..."; भाजपाच्या विजयानंतर कार्यकर्ता आनंदाने ढसाढसा रडला
17
प. बंगालच्या मुख्यमंत्रिपदी कोण? टीव्हीवरून घराघरात पोहोचलेल्या अभिनेत्रीचं नाव चर्चेत...
18
Travel : जगात फक्त 'या' ५ देशांची नावं 'D' वरून होतात सुरू; ट्रॅव्हलर्ससाठी इथली ठिकाणं आहेत स्वर्ग!
19
Ravi Kishan : Video - "आज बंगाल स्वतंत्र झाला... आता मोकळा श्वास घेईल"; रवी किशन यांनी व्यक्त केला आनंद
20
MI vs LSG : मुंबई इंडियन्सचा कॅप्टन बदलला! हार्दिकच्या जागी सूर्या टॉसला आला; रोहितचं कमबॅक, कारण...
Daily Top 2Weekly Top 5

वाळूचोरीच्या हव्यासापोटी तरुण चालकाने गमावला जीव

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 20, 2020 23:27 IST

चाळीसगाव - धुळे महामार्गावर अपघात : भरधाव ओमनीची एसटी बसला धडक

मेहुणबारे, ता.चाळीसगाव : चाळीसगाव-धुळे रस्त्यावर अपघातांची मालिका सुरूच असताना एसटी बस व ओमनीची समोरासमोर धडक झाल्याने भोरस (ता. चाळीसगाव) येथील तरुण ओमनी चालकाचा मृत्यू झाला. ही घटना सोमवारी मध्यरात्री सव्वा बाराच्या सुमारास दसेगाव फाट्यावर घडली.चाळीसगाव-धुळे महामार्गावर उस्मानाबाद-सुरत ही (एमएसच २०, बीएस ३५२५) बस घेऊन चालक अमोल मुळे हे चाळीसगावकडून धुळ्याकडे जात होते. बसमध्ये २६ प्रवासी होते. रात्री सव्वा बाराच्या सुमारास दसेगाव फाट्याजवळ धुळ्याकडून चाळीसगावकडे भरधाव वेगाने येणाऱ्या (एमएच २१, बी ३२८) या ओमनी गाडीने बसचालकाच्या बाजूने जोरदार धडक दिली. त्यात ओमनीचालक गुलाब युवराज खैरनार (वय ४०) रा.भोरस (ता. चाळीसगाव) हा गंभीर जखमी झाला. त्यास वाहनातून चाळीसगाव येथे रूग्णालयात उपचारार्थ नेत असतानाच त्याचा मृत्यू झाला. याप्रकरणी बस चालक अमोल मुळे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून मेहूणबारे पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तपास मेहुणबारे पोलीस करीत आहेत.

गिरणा नदीपात्रातून मोठ्या प्रमाणावर वाळू चोरी होते. त्यामुळे रात्रीच्या सुमारास मोठ्या प्रमाणावर ओमनी वा इतर वाळू वाहतूक करणारी वाहने भरधाव वेगाने रस्त्याच्या परिस्थितीकडे दुर्लक्ष करून चालवली जातात. त्यामुळे अपघातांचे प्रमाण वाढले आहे. वाळू चोरीच्या हव्यासापोटी आतापर्यंत अनेकांनी आपला जीव धोक्यात घातला तर काहींना जीव गमवावा लागला असल्याचे चित्र आहे.