शहरं
Join us  
Trending Stories
1
पुणे विमानतळावर सुखोई विमानाचं 'हार्ड लँडिंग'; मोठा अपघात टळला, ९ तासांनी धावपट्टी सुरु, अनेक विमाने रद्द!
2
नाशिक TCS प्रकरण: ना तक्रार, ना युनिट बंद; कंपनीने सोडलं मौन, निदा खानबद्दलही केला मोठा खुलासा!
3
महिला आरक्षण विधेयक पडले, आगामी राजकारण आणि निवडणुकांवर याचा काय परिणाम होईल?
4
आजचे राशीभविष्य, १८ एप्रिल २०२६: आज आर्थिक लाभाची शक्यता; प्रत्येक काम सहजतेने पूर्ण होईल
5
मंत्र्यासोबत एकाच व्यक्तीला मंत्रिमंडळ सभागृहापर्यंत प्रवेश
6
वगळलेली नावे निकाल बदलू शकतात का? सर्वोच्च न्यायालयाचा सवाल
7
मुख्यमंत्र्यांच्या चिरंजीवांना पाडण्यासाठी उतरले दिग्गज, चेपॉक-तिरुवल्लिकेनी मतदारसंघात दोन दिग्गज आमने-सामने
8
काळीज पिळवटून टाकणारी क्रूरता! आईच्या डोळ्यादेखत मुलाला अमानुष मारहाण
9
गाईने मुलीचे प्राण वाचविल्याच्या व्हिडीओमागचं सत्य काय? समोर आली अशी माहिती
10
उष्णतेच्या लाटेचा होतोय नवा साइड इफेक्ट; आता मूतखडा, मूत्रमार्गांतील संसर्गांमध्ये वाढ
11
लोकलमध्ये दोन महिलांमध्ये हाणामारी; साेशल मीडियावर व्हिडीओ व्हायरल
12
इराण म्हणतोय होर्मुझ खुला केला, ट्रम्प म्हणतायत आभारी, पण आम्ही करणार नाही! इराण संतापला आणि म्हणाला...
13
ॲक्सिस बँकेतदेखील झाल्या होत्या नाशिकसारख्या घटना; अमृता फडणवीस यांचा गौप्यस्फोट
14
IPL 2026 : KKR च्या २५ कोटींच्या ऑलराउंडरची बॅट तळपली; पण शेवटी गिलसह GT चा संघच ठरला भारी
15
Job Alert: RBI मध्ये इंजिनीअर पदांसाठी भरती जाहीर! पदवीधरांना मोठी संधी; जाणून घ्या पगार आणि पात्रता
16
महिला आरक्षण विधेयक पडले अन्...! पाठोपाठ 'परिसीमन'सह इतर दोन बिलेही सरकारने घेतली मागे; नेमकं काय घडलं?
17
नाशिक TCS प्रकरण: संशयित आरोपी निदा खानचा पती मुंब्र्यातून पोलिसांच्या ताब्यात; तिचे २ महिन्यांपासून ठाण्यात होते वास्तव्य
18
"असंवैधानिक मार्गाचा अवलंब केला, 'INDIA'ने रोखले..."; महिला आरक्षण विधेयक कोसळल्यानंतर राहुल गांधी काय म्हणाले? 
19
होर्मुझची सामुद्रधुनी खुली झाल्याने तेल आणि वायूच्या किमती कोसळल्या! भारतावर याचा काय परिणाम होणार?
20
मोदी सरकारला १२ वर्षांत पहिल्यांदाच धक्का! एनडीएच्या महिला खासदारांचा संसदेच्या आवारात संताप, उद्यापासून...
Daily Top 2Weekly Top 5

साकेगाव सरपंचपदी योगिता कोळी, उपसरपंचपदी आनंद ठाकरे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 24, 2021 14:38 IST

साकेगाव सरपंचपदी योगिता कोळी यांची बिनविरोध निवड करण्यात आली.

भुसावळ : तालुक्यातील साकेगाव सरपंचपदी योगिता कोळी, तर उपसरपंचपदी माजी सरपंच आनंदा ठाकरे यांनी बिनविरोध निवड झाली. यात सरपंच मागासवर्गी महिला प्रवर्गासाठी राखीव असल्यामुळे १७ सदस्यीय ग्रा.पं.मध्ये २१ वर्षीय योगिता कोळी यांचा एकमेव अर्ज दाखल झाला होता, तर उपसपंचपदासाठी आनंदा ठाकरे व धनराज भोई यांचे अर्ज आले होते. मात्र सामंजस्यानंतर भोई यांनी मुदतीच अर्ज माघार घेतला. यामुळे ठाकरे यांचा उपसरपंचपदाचा मार्ग मोकळा होऊन त्यांची बिनविरोध निवड झाली. सरपंच नवखे असले तरी उपसरपंच ठाकरे यांना ग्रा.पं. प्रशासनाचा दांडगा अनुभव असल्यामुळे सरपंच कोळी यांना ठाकरे यांच्या अनुभवाचा फायदा होणार आहे.  दरम्यान, आमदार संजय सावकारे, भाजप शहराध्यक्ष परीक्षित बर्‍हाटे यांनी सरपंच, उपसरपंच व नवनिर्वाचित सदस्यांचा सत्कार केला. निवडणूक निर्णय अधिकारी मंडळ अधिकारी एस. एम. इंगळे, ग्रामविकास अधिकारी अशोक खैरनार, तलाठी राहुल वाघ, कोतवाल जितेंद्र चौधरी यांनी काम पाहिले, तर प्रभारी उपविभागीय पोलीस अधीक्षक अर्चीत चांडक यांच्या मार्गदर्शनाखाली विजय पोहेकर, विकास सातदिवे, संजीव मोरे, रशीद तडवी यांनी बंदोबस्त ठेवला.

टॅग्स :gram panchayatग्राम पंचायतBhusawalभुसावळ