शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझमध्ये संघर्ष पेटणार! इराण म्हणाला, 'नाकेबंदी हटवली नाही, तर आता अमेरिकेला प्रत्युत्तर देणार"
2
Vaibhav Suryavanshi : उत्तुंग फटकेबाजी! १५ वर्षीय वैभव सूर्यवंशीनं ३६ चेंडूत पेश केला शतकी नजराणा
3
इस्लामाबादमधील चर्चेपूर्वीच खळबळ! इराणचा अमेरिकेला सणसणीत टोला; म्हणाले "अब्रू वाचवण्यासाठी.."
4
'गिव्ह मी वन चान्स' फेम Karun Nair ट्रोल! ५ मिनिटांत श्रेयस अय्यरचे २ कॅच सोडले; चर्चा तर होणारच
5
Travel : जणू स्वर्ग पृथ्वीवरच आहे! 'या' व्हॅलीचे सौंदर्य पाहून मसुरी-नैनिताललाही विसरून जाल!
6
लॅपटॉपचा Type-C पोर्ट आहे 'ऑल-इन-वन' बाहुबली; याचे भन्नाट फीचर्स वाचून तुम्हीही थक्क व्हाल
7
भयंकर! अखिलेश यादवांचा पुतळा जाळताना स्फोट; भाजपा आमदार अनुपमा जयस्वाल भाजल्या
8
Raghav Chadha : "घाबरुन नाही, तर हताश होऊन पक्ष सोडला"; राघव चड्ढांनी सांगितलं दिल्लीतील पराभवाचं कारण
9
DC vs PBKS : पंजाब किंग्स इज चेज मास्टर! दिल्ली कॅपिटल्सविरुद्धच्या विजयासह रचला नवा इतिहास
10
ना भांडण, ना ब्रेकअप! Gen Z च्याही पुढे गेली Gen Alpha; खऱ्या प्रेमापेक्षा 'AI गर्लफ्रेंड'ची क्रेझ
11
“तेलंगणने करून दाखवले, महाराष्ट्रात ST महामंडळाचे विलिनीकरण कधी करणार?”; काँग्रेसचा थेट सवाल
12
"महाराष्ट्राच्या व मराठी माणसाच्या उरावर बसवले जात असतील तर...", अमोल मिटकरींचा धीरेंद्र शास्त्रींवर घणाघात
13
बागेश्वर बाबा अडचणीत! शिवप्रेमींच्या भावना दुखावल्या प्रकरणी छत्रपती संभाजीनगरात तक्रार
14
४,४,४,४,४,४! प्रभसिमरन सिंगची तुफान फटकेबाजी; अजिंक्य रहाणे अन् पृथ्वी शॉच्या विक्रमाशी बरोबरी
15
Nithin Kamath : "माझ्या मुलाचा स्क्रीन टाईम दिवसाला फक्त ३० मिनिटं, तरीही..."; नितीन कामथ यांनी व्यक्त केली चिंता
16
पित्याने पोटच्या पोराला ज्युसरने ठेचून मारलं; आई-मुलाचं 'अनैतिक नातं' ठरलं हत्येचं कारण?
17
पुण्यात थरार..! मद्यधुंद व्यक्तीकडून बस ‘हायजॅक’चा प्रयत्न; संतोष माने प्रकरणाची पुनरावृत्ती होता होता वाचली
18
आप सोडताच राघव चड्ढांच्या लोकप्रियतेला ओहोटी; भाजप प्रवेशानंतर ११ लाख इन्स्टाग्राम चाहत्यांनी फिरवली पाठ
19
Monsoon 2026 Update: उन्हाच्या झळा आणि घामाच्या धारांमधून कधी होणार सुटका, यंदा मान्सून कधीपर्यंत दाखल होणार?
20
DC vs PBKS : बाप रे! IPL मॅचदरम्यान खेळाडूला गंभीर दुखापत! ॲम्ब्युलन्स मैदानात; नेमकं काय घडलं?
Daily Top 2Weekly Top 5

वॉटर कुलरचे लोकार्पण

By admin | Updated: September 8, 2015 17:46 IST

सोशल मीडिया सेल भाजपा महानगरतर्फे सिव्हील हॉस्पिटल येथे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाकडून अन्नपूर्णा योजना राबविण्यात येणार्‍या जनकल्याण समितीस वॉटर कुलरचे लोकार्पण करण्यात आले.

जळगाव : सोशल मीडिया सेल भाजपा महानगरतर्फे सिव्हील हॉस्पिटल येथे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाकडून अन्नपूर्णा योजना राबविण्यात येणार्‍या जनकल्याण समितीस वॉटर कुलरचे लोकार्पण जिल्हा बँकेच्या अध्यक्षा रोहिणी खडसे-खेवलकर यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी प्रमुख उपस्थिती खासदार ए.टी. पाटील यांची होती. अध्यक्षस्थानी आमदार सुरेश भोळे होते.दीपक घाणेकर, पोलीस वाहतूक निरीक्षक- चंद्रकांत सरोदे, अशोक लाडवंजारी, बंडू काळे, सुनील माळी, सुशील हसवाणी, संजय लुल्ला, जुगल जुल्ला, अनिल देशमुख, अँड.सत्यजीत पाटील, अमित चौधरी, चेतन शर्मा इ. यांच्यासह पक्षाचे कार्यकर्ते यावेळी उपस्थित होते. मान्यवरांनी मनोगत व्यक्त केले. कार्यक्रम यशस्वीतेसाठी सोशल मीडिया सेलचे जिल्हाध्यक्ष जयेश ठाकूर, राजेल मलिक, जितेंद्र चव्हाण, महेश ठाकूर, डॉ.अभिषेक ठाकूर, रियाझ शेख, राष्ट्रीय स्वयंसेवक, संघाचे पदाधिकारी व जनकल्याण समितीचे तसेच शेरा बॉईज संघटनेच्या पदाधिकार्‍यांनी परिश्रम घेतले.