शहरं
Join us  
Trending Stories
1
देशाला अंधारात बुडवून मुनीर इराणला, शाहबाज सौदीला...! पाकिस्तान सरकारने मागितली जनतेची माफी...
2
वाराणसीत स्मार्ट मीटरचा कहर! २ युनिट वापराचे आले २००० बिल; दाद मागणाऱ्याची वीजच कापली, ग्रामीण भागातील जनता संतप्त
3
Pune Water Supply: पुणे शहरात गुरुवारी पाणी येणार; टँकर चालकांच्या संपामुळे 'पाणीपुरवठा बंद' पुढे ढकलला
4
'इराण आणि अमेरिकेमध्ये चर्चा सुरू आहे का, पाकिस्तानची आता भूमिका काय?', परराष्ट्र मंत्र्यांनी दिले उत्तर
5
इराणचे जहाज अचानक गुजरातच्या किनाऱ्यावर! भारतीय रिफायनरींचा तेल खरेदीस नकार; काय आहे नेमके कारण?
6
इराणवर हल्ला केला अन् अंदाज चुकला, "अपेक्षाच केली नव्हती...", ट्रम्प यांचा खळबळजनक दावा
7
Rishabh Pant Injured : अरे देवा; हे काय घडलं? हेजलवूडच्या वेगवान चेंडूवर रिषभ पंत जायबंदी; मैदान सोडण्याची आली वेळ
8
प्रशिक्षणावेळी हिंदू देवतांविषयी अपमानजनक टिप्पणी करायचे; TCS प्रकरणात मोठा खुलासा
9
विनोद कांबळीच्या मेंदूत रक्ताची गाठ; मित्राने केला धक्कादायक खुलासा, ब्रेन स्ट्रोकचा मोठा धोका!
10
रिषभ पंतच्या LSG चा सेम गेम प्लॅन; RCB कडून किंग कोहली फक्त बॅटिंगला येणार? पहिल्यांदाच असं घडलं
11
सावधान! गुगल क्रोमवरची एक चूक अन् तुमची बँक खाती होतील रिकामी; केंद्र सरकारचा हाय-अलर्ट!
12
भाजपाचे सहा, तर शिंदेसेनेला एक जागा, नागपूर मनपातील भाजपाच्या स्विकृत सदस्यांच्या नावांची घोषणा
13
अमेरिकेची माघार!४८ तासांतच होर्मुजची नाकेबंदी संपली; डोनाल्ड ट्रम्प यांनी केली मोठी घोषणा!
14
MI ला मोठा धक्का! रोहित शर्मा पंजाब विरुद्धच्या सामन्यातून बाहेर; वानखेडेवर रंगणार हाय-व्होल्टेज ड्रामा
15
ट्रम्प नरमले! अमेरिका-इराणमध्ये आणखी दोन आठवड्यांचा युद्धविराम होण्याची शक्यता, चर्चेसाठी ३ मुद्दे महत्वाचे
16
अकोल्यात उष्माघाताचा पहिला बळी? ४४ अंश तापमानाने घेतला जीव; ऑटोमध्ये आढळला मृतदेह
17
तुर्कीमधील शाळेत गोळीबार, ४ जणांचा मृत्यू, २० जखमी; दोन दिवसांतील दुसरी घटना
18
हात पकडून जवळ खेचले, मग Kiss केले आणि शरीरसंबंध ठेवले; TCS प्रकरणातील पीडितेचा थरारक अनुभव
19
इराणच्या अणू हक्कासाठी रशियाची एन्ट्री! युरेनियम समृद्धीकरणाला पुतिन यांचा पाठिंबा; अमेरिकेचा दबाव झुगारला
20
अफगाणिस्तानात पुन्हा एकदा हाहाकार! तीन दिवसांत दुसऱ्यांदा बसले भूकंपाचे तीव्र धक्के, काबुलची धरती हादरली!
Daily Top 2Weekly Top 5

खंडवा कारागृहातील तीन आरोपींना अटक

By admin | Updated: June 12, 2017 12:38 IST

घरफोडीच्या गुन्ह्याप्रकरणी खंडवा कारागृहातील तीन आरोपींना बाजारपेठ पोलिसांनी अटक केली़

 ऑनलाईन लोकमत 

भुसावळ,दि.12 : घरफोडीच्या  गुन्ह्याप्रकरणी खंडवा कारागृहातील तीन आरोपींना बाजारपेठ पोलिसांनी अटक केली़ 
भुसावळ  बाजारपेठ पोलीस ठाण्यात दाखल गुन्ह्यातील संशयीत आरोपी बाबूलाल नागु राखुंडे (रा.कवाडे नगर, भुसावळ,  छन्नु उंदरिया नन्नु भील (रा.टोकसर, ता.सणावड, जि.खरगोन म.प्र.व  उमेश संपत भिल (रा.बेनपुरा डोंगरी ता.जि.खंडवा म.प्र.) यांना खंडवा मध्यवर्ती कारागृहातून ताब्यात घेऊन अटक करण्यात आली़ 
सहाय्यक पोलीस अधीक्षक निलोत्पल मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक मनोज ठाकरे, एएसआय आनंदसिंग पाटील, शिवदास चौधरी,  प्रवीण पाटील,  विकास सातदिवे, अनिल पाटील, प्रशांत चव्हाण यांनी ही कारवाई केली़
भुसावळ तालुका पोलीस ठाण्यात दाखल हल्ल्याच्या गुन्ह्यातील संशयित शेख आशिक बेग उर्फ बाबा असलम बेग (22, मुस्लीम कॉलनी, खडका रोड, भुसावळ) व शेख जुबेर शेख कमरूद्दीन (20, अलवानी मशिदीजवळ, भुसावळ) यांना अटक करण्यात आली़ गुन्हा दाखल झाल्यानंतर आरोपी पसार झाले होत़े