शहरं
Join us  
Trending Stories
1
पुणे विमानतळावर सुखोई विमानाचं 'हार्ड लँडिंग'; मोठा अपघात टळला, ९ तासांनी धावपट्टी सुरु, अनेक विमाने रद्द!
2
नाशिक TCS प्रकरण: ना तक्रार, ना युनिट बंद; कंपनीने सोडलं मौन, निदा खानबद्दलही केला मोठा खुलासा!
3
महिला आरक्षण विधेयक पडले, आगामी राजकारण आणि निवडणुकांवर याचा काय परिणाम होईल?
4
आजचे राशीभविष्य, १८ एप्रिल २०२६: आज आर्थिक लाभाची शक्यता; प्रत्येक काम सहजतेने पूर्ण होईल
5
मंत्र्यासोबत एकाच व्यक्तीला मंत्रिमंडळ सभागृहापर्यंत प्रवेश
6
वगळलेली नावे निकाल बदलू शकतात का? सर्वोच्च न्यायालयाचा सवाल
7
मुख्यमंत्र्यांच्या चिरंजीवांना पाडण्यासाठी उतरले दिग्गज, चेपॉक-तिरुवल्लिकेनी मतदारसंघात दोन दिग्गज आमने-सामने
8
काळीज पिळवटून टाकणारी क्रूरता! आईच्या डोळ्यादेखत मुलाला अमानुष मारहाण
9
गाईने मुलीचे प्राण वाचविल्याच्या व्हिडीओमागचं सत्य काय? समोर आली अशी माहिती
10
उष्णतेच्या लाटेचा होतोय नवा साइड इफेक्ट; आता मूतखडा, मूत्रमार्गांतील संसर्गांमध्ये वाढ
11
लोकलमध्ये दोन महिलांमध्ये हाणामारी; साेशल मीडियावर व्हिडीओ व्हायरल
12
इराण म्हणतोय होर्मुझ खुला केला, ट्रम्प म्हणतायत आभारी, पण आम्ही करणार नाही! इराण संतापला आणि म्हणाला...
13
ॲक्सिस बँकेतदेखील झाल्या होत्या नाशिकसारख्या घटना; अमृता फडणवीस यांचा गौप्यस्फोट
14
IPL 2026 : KKR च्या २५ कोटींच्या ऑलराउंडरची बॅट तळपली; पण शेवटी गिलसह GT चा संघच ठरला भारी
15
Job Alert: RBI मध्ये इंजिनीअर पदांसाठी भरती जाहीर! पदवीधरांना मोठी संधी; जाणून घ्या पगार आणि पात्रता
16
महिला आरक्षण विधेयक पडले अन्...! पाठोपाठ 'परिसीमन'सह इतर दोन बिलेही सरकारने घेतली मागे; नेमकं काय घडलं?
17
नाशिक TCS प्रकरण: संशयित आरोपी निदा खानचा पती मुंब्र्यातून पोलिसांच्या ताब्यात; तिचे २ महिन्यांपासून ठाण्यात होते वास्तव्य
18
"असंवैधानिक मार्गाचा अवलंब केला, 'INDIA'ने रोखले..."; महिला आरक्षण विधेयक कोसळल्यानंतर राहुल गांधी काय म्हणाले? 
19
होर्मुझची सामुद्रधुनी खुली झाल्याने तेल आणि वायूच्या किमती कोसळल्या! भारतावर याचा काय परिणाम होणार?
20
मोदी सरकारला १२ वर्षांत पहिल्यांदाच धक्का! एनडीएच्या महिला खासदारांचा संसदेच्या आवारात संताप, उद्यापासून...
Daily Top 2Weekly Top 5

शौचालय नसल्यास दाखले नाही

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 7, 2017 23:37 IST

ज्या कुटुंबाकडे वैयक्तिक शौचालय नाही अशा कुटुंबास ग्रामपंचायतर्फे कुठलाही दाखला न देण्याचा ठराव करण्यात आला आहे.

निजामपूर : साक्री तालुक्यातील खुडाणे येथील ग्रामपंचायतीने वैयक्तिक शौचालये बांधण्यासाठी कंबर कसली आहे. ज्या कुटुंबाकडे वैयक्तिक शौचालय नाही अशा कुटुंबास ग्रामपंचायतर्फे कुठलाही दाखला न देण्याचा ठराव करण्यात आला आहे. दरम्यान, ज्या ग्रामस्थांकडे शौचालय नाही, त्यांनी शौचालय बांधावे, याबाबत गावात जनजागृती केली जात आहे. खुडाणे गावात एकूण ३२० कुटुंब आहेत. सन २०१५ पर्यंत फक्त ९० स्वच्छतालये होती. २०१५-१६ मध्ये ७० स्वच्छतालये बांधण्यात आली. आता  १२ हजार रुपयांच्या अनुदान वाटपानंतर १०० स्वच्छतालयांचे बांधकाम  सुरू आहे. त्यासाठी सरपंच कल्पना गवळे, उपसरपंच नामदेव सुकदेव गवळे, ग्रामसेवक एन. डी. मोहिते यांनी मोबाइलद्वारे संदेश देणे, घरोघरी जाऊन स्वच्छतागृह बांधण्यासाठी जनजागृती करण्याचे काम सुरू केले आहे. ग्रामस्थांकडूनही प्रतिसाद मिळत असल्याचे पराग माळी यांनी नमूद केले. सन २०१८ पर्यंत पूर्ण गावात घरोघरी स्वच्छतागृह बांधण्याचा ग्रामपंचायतचा प्रयत्न असल्याचे ग्रामपंचायततर्फे सांगण्यात येत आहे.