शहरं
Join us  
Trending Stories
1
पुणे विमानतळावर सुखोई विमानाचं 'हार्ड लँडिंग'; मोठा अपघात टळला, ९ तासांनी धावपट्टी सुरु, अनेक विमाने रद्द!
2
नाशिक TCS प्रकरण: ना तक्रार, ना युनिट बंद; कंपनीने सोडलं मौन, निदा खानबद्दलही केला मोठा खुलासा!
3
महिला आरक्षण विधेयक पडले, आगामी राजकारण आणि निवडणुकांवर याचा काय परिणाम होईल?
4
आजचे राशीभविष्य, १८ एप्रिल २०२६: आज आर्थिक लाभाची शक्यता; प्रत्येक काम सहजतेने पूर्ण होईल
5
मंत्र्यासोबत एकाच व्यक्तीला मंत्रिमंडळ सभागृहापर्यंत प्रवेश
6
वगळलेली नावे निकाल बदलू शकतात का? सर्वोच्च न्यायालयाचा सवाल
7
मुख्यमंत्र्यांच्या चिरंजीवांना पाडण्यासाठी उतरले दिग्गज, चेपॉक-तिरुवल्लिकेनी मतदारसंघात दोन दिग्गज आमने-सामने
8
काळीज पिळवटून टाकणारी क्रूरता! आईच्या डोळ्यादेखत मुलाला अमानुष मारहाण
9
गाईने मुलीचे प्राण वाचविल्याच्या व्हिडीओमागचं सत्य काय? समोर आली अशी माहिती
10
उष्णतेच्या लाटेचा होतोय नवा साइड इफेक्ट; आता मूतखडा, मूत्रमार्गांतील संसर्गांमध्ये वाढ
11
लोकलमध्ये दोन महिलांमध्ये हाणामारी; साेशल मीडियावर व्हिडीओ व्हायरल
12
इराण म्हणतोय होर्मुझ खुला केला, ट्रम्प म्हणतायत आभारी, पण आम्ही करणार नाही! इराण संतापला आणि म्हणाला...
13
ॲक्सिस बँकेतदेखील झाल्या होत्या नाशिकसारख्या घटना; अमृता फडणवीस यांचा गौप्यस्फोट
14
IPL 2026 : KKR च्या २५ कोटींच्या ऑलराउंडरची बॅट तळपली; पण शेवटी गिलसह GT चा संघच ठरला भारी
15
Job Alert: RBI मध्ये इंजिनीअर पदांसाठी भरती जाहीर! पदवीधरांना मोठी संधी; जाणून घ्या पगार आणि पात्रता
16
महिला आरक्षण विधेयक पडले अन्...! पाठोपाठ 'परिसीमन'सह इतर दोन बिलेही सरकारने घेतली मागे; नेमकं काय घडलं?
17
नाशिक TCS प्रकरण: संशयित आरोपी निदा खानचा पती मुंब्र्यातून पोलिसांच्या ताब्यात; तिचे २ महिन्यांपासून ठाण्यात होते वास्तव्य
18
"असंवैधानिक मार्गाचा अवलंब केला, 'INDIA'ने रोखले..."; महिला आरक्षण विधेयक कोसळल्यानंतर राहुल गांधी काय म्हणाले? 
19
होर्मुझची सामुद्रधुनी खुली झाल्याने तेल आणि वायूच्या किमती कोसळल्या! भारतावर याचा काय परिणाम होणार?
20
मोदी सरकारला १२ वर्षांत पहिल्यांदाच धक्का! एनडीएच्या महिला खासदारांचा संसदेच्या आवारात संताप, उद्यापासून...
Daily Top 2Weekly Top 5

कासोदा येथील बालकाचा संशयास्पद मृत्यू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 17, 2021 04:13 IST

फोटो १७ एचएसके 06 कासोदा, ता. एरंडोल : येथील चौथ्या वर्गात शिकणारा साई अनिल ठाकरे (वय ११) हा ...

फोटो १७ एचएसके 06

कासोदा, ता. एरंडोल : येथील चौथ्या वर्गात शिकणारा साई अनिल ठाकरे (वय ११) हा बालक १६ रोजी घराशेजारीच असलेल्या नाल्याकाठावर बाभळीच्या झुडपात गळ्याला दोरीचा फास आवळलेल्या स्थितीत पालकांना आढळून आला.

या प्रकाराने गावात एकच खळबळ माजली असून, मृत्यूच्या कारणांबाबत मात्र वेगवेगळ्या चर्चा होत आहेत.

शाळांना सुट्या असल्याने १६ रोजी साई हा सुमारे दोन वाजताच्या सुमारास घरातून बाहेर पडला, बराच वेळ तो घरी न आल्याने त्यांची शोधाशोध सुरू झाली. सुमारे ५ वाजेदरम्यान तो घरासमोर नाल्याच्या काठावर बाभळीच्या झुडपात मिळून आला. परंतु एका बारीक फांदीला बांधलेल्या दोरीचा फास त्याच्या गळ्याभोवती आवळलेल्या स्थितीत तो मिळून आला. घाबरलेल्या स्थितीत पालकांनी त्याला डॉक्टरांकडे नेले. परंतु तोपर्यंत उशीर झाला होता.

साईच्या अशा मृत्यूबाबत वेगवेगळ्या चर्चांना उधाण आले आहे. घातपात आहे की आणखी वेगळाच प्रकार आहे? याबाबत प्रत्येक जण आपापला कयास लावत आहे. साई हा दोन बहिणींचा एकुलता भाऊ होता. या अशा घटनेची वार्ता गावात वाऱ्याच्या वेगाने पसरल्यानंतर ठाकरे गल्लीत सारा गाव जमला होता. या मुलास येथील प्रा.‌आ.केंद्रात शवविच्छेदनासाठी नेले. या ठिकाणीही बरीच गर्दी जमली होती. पुढील तपास स.पो नि. रवींद्र जाधव व त्यांचे सहकारी करीत आहेत.