शहरं
Join us  
Trending Stories
1
"असंवैधानिक मार्गाचा अवलंब केला, 'INDIA'ने रोखले..."; महिला आरक्षण विधेयक कोसळल्यानंतर राहुल गांधी काय म्हणाले? 
2
मोदी सरकारला १२ वर्षांत पहिल्यांदाच धक्का! एनडीएच्या महिला खासदारांचा संसदेच्या आवारात संताप, उद्यापासून...
3
तुम्ही पंतप्रधानांचा चेहरा पाहिला का?; विधेयक नामंजूर होताच राहुल गांधींचे वक्तव्य
4
मोठी बातमी! लोकसभेत महिला आरक्षण विधेयक फेटाळले; २३० खासदारांनी विरोधात मतदान केले 
5
भयंकर... भयंकर! अश्लील फोटो, व्हिडीओ क्लिप; अमरावतीनंतर नागपूरमध्ये १९ वर्षीय तरुणीवर लैंगिक अत्याचार
6
"२ किलो मटन खातील...! टीएमसीचे लोक नेमकं कोणतं मांस खातात?" हिमंता बिस्वा सरमा यांचं ममता बॅनर्जींना 'ओपन चॅलेंज'
7
"ये गलत आंकडा बता रहे हैं...!", लोकसभेत अखिलेश यादव यांनी अमित शाह यांना टोकलं; नेमकं काय घडलं?
8
इराणची मोठी घोषणा! होर्मुझची सामुद्रधुनी सर्वांसाठी खुली केली, पण...; एवढेच दिवस...
9
काँग्रेस आमदाराला जन्मठेप! भाजप नेत्याच्या हत्येप्रकरणी न्यायालयाचा ऐतिहासिक निकाल
10
इस्रायलचे हल्ले आता जागतिक सुरक्षेसाठी मोठा धोका! तुर्कीच्या परराष्ट्र मंत्र्यांचा इशारा; जगाला केले हे आवाहन...
11
डिग्रीपेक्षा 'स्किल' महत्त्वाची! घरबसल्या कमवा ₹1 लाख; आजच शिका ‘या’ 5 हाय डिमांड स्किल्स
12
Travel : राजवाडा, बोटींग आणि रंगीबेरंगी कारंजे… कोकणचं 'स्वित्झर्लंड' तुम्ही पाहिलंय का?
13
भर दुपारी बँक ऑफ महाराष्ट्रवर सशस्त्र दरोडा; २० मिनिटांत ३५ लाख लुटून नेले, मॅनेजरलाही मारहाण
14
"पंतप्रधान आणि मला तर पत्नीच नाही...!" राहुल गांधी संसदेत नेमकं काय बोलले? पिकला एकच हशा
15
ट्रम्पच्या नाकावर टिच्चून...! तीन महिन्यांपासून कच्च्या तेलासाठी हा देश आसुसलेला, रशियाचा टँकर पोहोचला
16
"उंदीर-झुरळांसोबत राहावं लागलं, गंभीर आजार झाला"; सोनाली राऊतचे 'बिग बॉस मराठी'च्या टीमवर गंभीर आरोप; म्हणाली...
17
"हे लज्जास्पद कृत्य आहे, कारण हे महिलांच्या नावावर केले जात आहे", राहुल गांधींच्या भाषणातील दहा मुद्दे
18
राहुल गांधींच्या अडचणी वाढणार! दुहेरी नागरिकत्व प्रकरणात उच्च न्यायालयाने दिले एफआयआर दाखल करण्याचे आदेश
19
समुद्रातील थरार! अमेरिकेचा वेढा तोडून पाकिस्तानचे जहाज सुसाट; होर्मुजमध्ये नेमकं काय घडलं?
20
लोकसभेत ३ विधेयक पास करण्यासाठी सरकारकडे पुरेसे संख्याबळ नाही?; जाणून घ्या 'नंबर गेम' 
Daily Top 2Weekly Top 5

अमळनेरात दोघांची गळफास घेऊन आत्महत्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 5, 2021 21:01 IST

अमळनेर शहरात दोघांनी गळफास घेऊन आत्महत्या केली आहे. त्यामध्ये युनियन बॅंकेच्या कर्मचाऱ्याचाही समावेश आहे.

ठळक मुद्देयुनियन बॅंकेच्या कर्मचाऱ्याचाही समावेश.

लोकमत न्यूज नेटवर्क

अमळनेर : शहरात दोघांनी गळफास घेऊन आत्महत्या केली आहे. त्यात युनियन बँकेच्या कर्मचाऱ्याजवळ चिठ्ठी आढळून आली असून त्यात दोघांकडून छळ होत असल्याचे म्हटले आहे.

युनियन बँकेचा कर्मचारी सागर एकनाथ पाटील (२८, नायगाव, ता. यावल, ह. मु. सुरभी कॉलनी अमळनेर) याने त्याच्या राहत्या घरी आतून कडी लावून पंख्याच्या छताला दोरी बांधून गळफास घेऊन आत्महत्या केली. सागराला डबा देणारा प्रसाद बाविस्कर डबा द्यायला गेला असता ह. घटना उघडकीस आली. त्याच्याजवळ सुसाईड नोट आढळून आली. त्यात त्याने संतोष पातोडे व स्वप्नील शिंदे (त्र्यंबकेश्वर, जि. नाशिक) टॉर्चर करीत असल्याचे लिहिल्याचे समजते. त्यांना सोडू नका, असेही त्यात म्हटल्याचे समजते. बँकेचे मॅनेजर अजय शुक्ला यांनी खबर दिल्यावरून पोलिसात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. तपास हेड कॉन्स्टेबल ठाकरे करीत आहेत.

दुसऱ्या घटनेत गांधलीपुरा भागातील प्रशांत संजय धामणे याने ४ रोजी रात्री ११ वाजेच्या सुमारास वरच्या मजल्यावर लोखंडी अँगलला बेडशीट बांधून गळफास घेऊन आत्महत्या केली आहे. प्रशांतचे आजोबा अशोक देविदास लोहरे यांनी खबर दिल्यावरून अमळनेर पोलीस स्टेशनला अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. तपास हेडकॉन्स्टेबल सुनील हटकर करीत आहेत.

टॅग्स :JalgaonजळगावAmalnerअमळनेरDeathमृत्यू