शहरं
Join us  
Trending Stories
1
नाशिक TCS प्रकरणात आता ATS ची एन्ट्री; निदा खानचे दिल्ली बॉम्बस्फोटातील आरोपीशी संबंध?
2
"शांतता करार करा, अन्यथा पुन्हा बॉम्बफेक करु"; ट्रम्प यांचा इशारा; इराणसोबतचा संघर्ष पेटणार?
3
अयान टपरीवर मोबाईल विसरला अन् तिथेच फुटले बिंग; मुलींचे व्हिडिओ शिक्षकानेच केले फॉरवर्ड
4
Post Office ची जबरदस्त स्कीम, ₹२००० जमा करा; मॅच्युरिटीवर मिळेल ₹२२,७३२ चा फिक्स्ड रिटर्न, कोणती आहे स्कीम?
5
...हे वागणं बरं नव्हं! शून्यावर आउट झाल्यानंतर शाहीन आफ्रिदीनं काय केलं? तुम्हीच बघा
6
"तुला जिवंत सोडणार नाही!" पत्नीसोबत अफेअर असल्याचा संशय, शेजाऱ्यावर तलवारीनं जीवघेणा हल्ला
7
अक्षय्य तृतीयेला सोने खरेदी करताय? मग ‘या’ ५ चुका टाळा, अन्यथा होईल मनस्ताप
8
"मूल नसणाऱ्या स्त्रियांना मूल देतो"; संगमनेरच्या भोंदू गडगे बाबाचा पर्दाफाश, पोलिसांनी ठोकल्या बेड्या!
9
पुणे विमानतळावर सुखोई विमानाचं 'हार्ड लँडिंग'; मोठा अपघात टळला, ९ तासांनी धावपट्टी सुरु, अनेक विमाने रद्द!
10
रशियन कच्च्या तेलावर गुड न्युज! अमेरिकेचा युटर्न; नकार दिल्यानंतर आता केलं 'हे' महत्त्वाचं काम
11
भारताचा वेग जगात सर्वाधिक, पण अर्थव्यवस्था का घसरली?
12
नाशिक TCS प्रकरण: ना तक्रार, ना युनिट बंद; कंपनीने सोडलं मौन, निदा खानबद्दलही केला मोठा खुलासा!
13
महिला आरक्षण विधेयक पडले, आगामी राजकारण आणि निवडणुकांवर याचा काय परिणाम होईल?
14
आजचे राशीभविष्य, १८ एप्रिल २०२६: आज आर्थिक लाभाची शक्यता; प्रत्येक काम सहजतेने पूर्ण होईल
15
मंत्र्यासोबत एकाच व्यक्तीला मंत्रिमंडळ सभागृहापर्यंत प्रवेश
16
वगळलेली नावे निकाल बदलू शकतात का? सर्वोच्च न्यायालयाचा सवाल
17
मुख्यमंत्र्यांच्या चिरंजीवांना पाडण्यासाठी उतरले दिग्गज, चेपॉक-तिरुवल्लिकेनी मतदारसंघात दोन दिग्गज आमने-सामने
18
काळीज पिळवटून टाकणारी क्रूरता! आईच्या डोळ्यादेखत मुलाला अमानुष मारहाण
19
गाईने मुलीचे प्राण वाचविल्याच्या व्हिडीओमागचं सत्य काय? समोर आली अशी माहिती
20
लोकलमध्ये दोन महिलांमध्ये हाणामारी; साेशल मीडियावर व्हिडीओ व्हायरल
Daily Top 2Weekly Top 5

दगडी दरवाजा बनतोय धोकादायक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 24, 2019 22:33 IST

अमळनेर : शहरातील ऐतिहासिक दगडी दरवाजाचा बुरूज कोसळल्यानंतर तात्पुरता आधार म्हणून मुरूमच्या भरलेल्या गोण्या लावल्या. मात्र आता त्या फाटून ...

अमळनेर : शहरातील ऐतिहासिक दगडी दरवाजाचा बुरूज कोसळल्यानंतर तात्पुरता आधार म्हणून मुरूमच्या भरलेल्या गोण्या लावल्या. मात्र आता त्या फाटून मुरूम खाली पडत आहेत. यामुळे प्रवाशांच्या जीवाला धोका निर्माण झाला आहे. अद्याप प्रशासनाचे याकडे दुर्लक्ष होत आहे.पुरातत्व खात्याच्या अखत्यारितील दगडी दरवाजाची वेळोवेळी दुरुस्ती न झाल्याने त्यास पडलेल्या तड्यांमध्ये पावसाचे पाणी शिरत आहे. त्यामुळे बुरूज कोसळण्या धोका वाढत आहे. पावसामुळे काही दिवसांपूर्वीच एक बुरुज कोसळून त्याचा मलबा रस्त्यावर पडला होता. सुदैवाने त्यात अनर्थ घडला नाही. त्यांनतर प्रांताधिकारी सीमा अहिरे, तहसीलदार ज्योती देवरे, पुरातत्व विभागाचे सहाय्यक संचालक विलास वाहने यांनी भेट देऊन तात्पुरते गोण्यांमध्ये मुरूम टाकून त्या बुरुजाच्या कडेला लावल्या. त्यामुळे रस्त्याचा काही भाग झाकला गेला. या बाजूने वाहतूक बंद करण्याच्या सूचना दिल्या होत्या. मात्र त्याचा काही उपयोग झाला नाही. सद्य:स्थितीत वाहनाचा धक्का लागल्यानेदेखील बुरूजाचा वरचा थर पडू शकतो. यातून अपघाताची शक्यता आहे. दुरुस्तीचे अंदाजपत्रक तयार करणे सुरू असून सार्वजनिक बांधकाम खाते, पुरातत्व विभाग, पोलीस प्रशासन, नगरपालिका यांनी समन्वयाने योग्य निर्णय घ्यावा, अशी अपेक्षा नागरिकांतून व्यक्त केली जात आहे.