शहरं
Join us  
Trending Stories
1
ममता बॅनर्जींना दुहेरी धक्का, सत्ताही गेली-जागाही हरल्या; म्हणाल्या, “भाजपाचा अनैतिक विजय”
2
IPL 2026 : हिटमॅन रोहितचा धमाका! MI चा विक्रमी विजय; पंतच्या LSG ला पराभवाचा मोठा धक्का
3
नसरापूर ग्रामस्थांनी एकनाथ शिंदेंची भेट घेतली; ‘त्या’ मागणीवर उपमुख्यमंत्र्यांनी दिला शब्द
4
३३ व्या वर्षी IPL पदार्पण! पहिल्या विकेटनंतर संपला १५ वर्षांचा संघर्ष; रघुचं ‘नोट सेलिब्रेशन’ चर्चेत
5
गंगोत्री ते गंगासागर ‘कमळमय’, ऐतिहासिक विजयानंतर पीएम मोदींनी कार्यकर्त्यांचे मानले आभार
6
वानखेडेवर रोहित-रिकल्टनचा मोठा धमाका! LSG च्या गोलंदाजांची धुलाई करताना 'या' विक्रमाला घातली गवसणी
7
अंगारकी संकष्टी चतुर्थी २०२६: ८ राशींवर बाप्पा प्रसन्न, उच्च पद, मान-सन्मान; संकट दूर होईल!
8
VIDEO: पंतप्रधान मोदींचा 'बंगाली लूक' हिट! पारंपरिक धोती-कुर्त्यात भाजप मुख्यालयात एन्ट्री
9
बुमराहनं विकेट घेतली, सेलिब्रेशनही केलं! सायरन वाजल्यावर गावसकरांनी झापलं; नेमकं काय घडलं?
10
Nicholas Pooran Record : निकोलस पूरनचं वादळी अर्धशतक; वैभव सूर्यवंशीचा रेकॉर्ड मोडला
11
Election Results 2026 LIVE: आजपासून बंगाल भयमुक्त आणि विकासयुक्त - पंतप्रधान नरेंद्र मोदी
12
सुनेत्रा पवारांच्या ऐतिहासिक विजयावर सुनील तटकरेंची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “अजितदादा…”
13
बारामतीत अभिजित बिचुकले-करुणा मुंडेंना NOTAने केले पराभूत; कोणाला किती मते मिळाली? पाहाच
14
CM फडणवीसांनी केले श्यामाप्रसाद मुखर्जींचे स्मरण; म्हणाले, “प. बंगालचा खरा पक्ष भाजपाच...”
15
निकालाची धाकधूक, दिवसभर दुकान बंद ठेवले, भाजपा विजयी होताच पुन्हा उघडले; झालमुडी विक्रेता म्हणाला…
16
Video - " गेली १५ वर्षे मार खाल्ला..."; भाजपाच्या विजयानंतर कार्यकर्ता आनंदाने ढसाढसा रडला
17
प. बंगालच्या मुख्यमंत्रिपदी कोण? टीव्हीवरून घराघरात पोहोचलेल्या अभिनेत्रीचं नाव चर्चेत...
18
Travel : जगात फक्त 'या' ५ देशांची नावं 'D' वरून होतात सुरू; ट्रॅव्हलर्ससाठी इथली ठिकाणं आहेत स्वर्ग!
19
Ravi Kishan : Video - "आज बंगाल स्वतंत्र झाला... आता मोकळा श्वास घेईल"; रवी किशन यांनी व्यक्त केला आनंद
20
MI vs LSG : मुंबई इंडियन्सचा कॅप्टन बदलला! हार्दिकच्या जागी सूर्या टॉसला आला; रोहितचं कमबॅक, कारण...
Daily Top 2Weekly Top 5

राष्ट्रीय रस्ता सुरक्षा अभियानास प्रारंभ

By admin | Updated: January 12, 2015 13:33 IST

राष्ट्रीय रस्ता सुरक्षा अभियानाची सुरुवात रविवारपासून झाली.

नंदुरबार : राष्ट्रीय रस्ता सुरक्षा अभियानाची सुरुवात रविवारपासून झाली. जिल्हाधिकारी कार्यालयातील बिरसा मुंडा सभागृहात राष्ट्रीय सुरक्षा अभियान-२0१५ चा शुभारंभ जिल्हाधिकारी प्रदीप पी. यांच्या हस्ते झाला. या वेळी अपर पोलीस अधीक्षक अनिता पाटील, उपप्रादेशिक परिवहन अधिकारी राजेंद्र मदने, शिक्षणाधिकारी (माध्यमिक) डॉ. सुभाष बोरसे, राज्य परिवहन महामंडळाच्या नंदुरबार आगाराचे व्यवस्थापक संजय ढगे, वीज वितरण कंपनीचे कार्यकारी अभियंता अनिल पाटील, नंदुरबार शहर वाहतूक नियंत्रण शाखेचे पोलीस निरीक्षक एम.बी. खडके, प्रवासी संघटनेचे अध्यक्ष गजेंद्र शिंपी, बलवंत जाधव, चंद्रशेखर बेहेरे आदी मान्यवर उपस्थित होते. युवकांनी रस्त्यावर वाहन चालविताना वेग र्मयादित ठेवून वाहन चालवावे. वाहन चालविताना मोबाइलवरून बोलणे टाळावे. अपघात झाल्यास अपघातात आपलेच नाही तर दुसर्‍याचेही नुकसान होत असते. अपघात झाल्यास अपघातग्रस्तांना तत्काळ रुग्णालयात दाखल करण्यासाठी मदत करावी, असे आवाहन जिल्हाधिकार्‍यांनी केले.