शहरं
Join us  
Trending Stories
1
ममता बॅनर्जींना दुहेरी धक्का, सत्ताही गेली-जागाही हरल्या; म्हणाल्या, “भाजपाचा अनैतिक विजय”
2
IPL 2026 : हिटमॅन रोहितचा धमाका! MI चा विक्रमी विजय; पंतच्या LSG ला पराभवाचा मोठा धक्का
3
नसरापूर ग्रामस्थांनी एकनाथ शिंदेंची भेट घेतली; ‘त्या’ मागणीवर उपमुख्यमंत्र्यांनी दिला शब्द
4
३३ व्या वर्षी IPL पदार्पण! पहिल्या विकेटनंतर संपला १५ वर्षांचा संघर्ष; रघुचं ‘नोट सेलिब्रेशन’ चर्चेत
5
गंगोत्री ते गंगासागर ‘कमळमय’, ऐतिहासिक विजयानंतर पीएम मोदींनी कार्यकर्त्यांचे मानले आभार
6
वानखेडेवर रोहित-रिकल्टनचा मोठा धमाका! LSG च्या गोलंदाजांची धुलाई करताना 'या' विक्रमाला घातली गवसणी
7
अंगारकी संकष्टी चतुर्थी २०२६: ८ राशींवर बाप्पा प्रसन्न, उच्च पद, मान-सन्मान; संकट दूर होईल!
8
VIDEO: पंतप्रधान मोदींचा 'बंगाली लूक' हिट! पारंपरिक धोती-कुर्त्यात भाजप मुख्यालयात एन्ट्री
9
बुमराहनं विकेट घेतली, सेलिब्रेशनही केलं! सायरन वाजल्यावर गावसकरांनी झापलं; नेमकं काय घडलं?
10
Nicholas Pooran Record : निकोलस पूरनचं वादळी अर्धशतक; वैभव सूर्यवंशीचा रेकॉर्ड मोडला
11
Election Results 2026 LIVE: आजपासून बंगाल भयमुक्त आणि विकासयुक्त - पंतप्रधान नरेंद्र मोदी
12
सुनेत्रा पवारांच्या ऐतिहासिक विजयावर सुनील तटकरेंची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “अजितदादा…”
13
बारामतीत अभिजित बिचुकले-करुणा मुंडेंना NOTAने केले पराभूत; कोणाला किती मते मिळाली? पाहाच
14
CM फडणवीसांनी केले श्यामाप्रसाद मुखर्जींचे स्मरण; म्हणाले, “प. बंगालचा खरा पक्ष भाजपाच...”
15
निकालाची धाकधूक, दिवसभर दुकान बंद ठेवले, भाजपा विजयी होताच पुन्हा उघडले; झालमुडी विक्रेता म्हणाला…
16
Video - " गेली १५ वर्षे मार खाल्ला..."; भाजपाच्या विजयानंतर कार्यकर्ता आनंदाने ढसाढसा रडला
17
प. बंगालच्या मुख्यमंत्रिपदी कोण? टीव्हीवरून घराघरात पोहोचलेल्या अभिनेत्रीचं नाव चर्चेत...
18
Travel : जगात फक्त 'या' ५ देशांची नावं 'D' वरून होतात सुरू; ट्रॅव्हलर्ससाठी इथली ठिकाणं आहेत स्वर्ग!
19
Ravi Kishan : Video - "आज बंगाल स्वतंत्र झाला... आता मोकळा श्वास घेईल"; रवी किशन यांनी व्यक्त केला आनंद
20
MI vs LSG : मुंबई इंडियन्सचा कॅप्टन बदलला! हार्दिकच्या जागी सूर्या टॉसला आला; रोहितचं कमबॅक, कारण...
Daily Top 2Weekly Top 5

शाळकरी मुलीचा आत्महत्येचा प्रयत्न

By admin | Updated: January 14, 2015 15:07 IST

तुमची मुलगी तोकडे कपडे घालत असल्याने तिला आमच्या घरी पाठवू नका', असे मैत्रिणीच्या वडिलांनी तिच्या पालकांना सांगितल्याने आठवीत शिकणार्‍या एका विद्यार्थिनीने आत्महत्येचा प्रयत्न केला आहे.

जळगाव : 'तुमची मुलगी तोकडे कपडे घालत असल्याने तिला आमच्या घरी पाठवू नका', असे मैत्रिणीच्या वडिलांनी तिच्या पालकांना सांगितल्याने व मोबाइलवर खेळल्याबाबत आई रागावल्याने नंदिनीबाई मुलींचे विद्यालयातील आठवीत शिकणार्‍या एका विद्यार्थिनीने (वय १२ वर्ष, रा.दीक्षितवाडी) मंगळवारी दुपारी १.३0 वाजेच्या सुमारास स्वत:च्या रहात्या घरात गळफास लावून आत्महत्येचा प्रयत्न केला. मात्र वेळीच तिचे पालक घरी पोहोचल्याने त्यांनी तिला वाचविले. जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले असून तिची प्रकृती चिंताजनक आहे. दरम्यान, दोन दिवसात युवक तसेच विद्यार्थ्यांनी आत्महत्या केल्या आहेत. त्याच मार्गावर जाण्याची ही जिल्ह्यातील तिसरी घटना असल्याने ही बाब विचार करायला लावणारी आहे.
---------
ती' हुशार असताना संस्कृत विषयात तिला १00 पैकी शंभर गुण मिळाल्याचे तिच्या आईने सांगितले. तिचे वडील जिल्हा परिषदेच्या शाळेत शिक्षक तर आई शिकवणी वर्ग घेते. तिच्या भविष्यावर परिणाम होऊ नये म्हणून 'लोकमत'ने या विद्यार्थिनीचे नाव व छायाचित्र प्रसिद्ध केलेले नाही. पंख्याला गळफास घेतल्याचे दिसताच शिक्षक असलेल्या वडिलांना दिसताच त्यांनी तिला आधार देत खाली उतरविले. तिच्या गळ्याला फास घट्ट आवळला गेला होता. ती सध्या जिल्हा रुग्णालयात मृत्यूशी झुंज देत आहे. घटना कळताच तिचे नातलग दवाखान्यात दाखल झाले. मैत्रिणीचे पालक निघून गेल्यानंतर त्या विद्यार्थिनीला वाईट वाटल्याचे तिच्या पालकांना सांगितले. पालकांनी आम्ही तुला रागावलोय का? तुला वाईट वाटू देऊ नकोस, अशा शब्दात तिला समजावलेही. त्यातच मंगळवारी ती मोबाइलवर गेम्स खेळत होती. त्या वेळेस मोबाइलवर खेळू नकोस. अभ्यासाकडे लक्ष दे, परीक्षेत गेल्या वर्षीपेक्षा कमी गुण मिळायला नकोत, अशा शब्दात आई तिला रागावली. नंदिनीबाई विद्यालयात शिकणार्‍या मैत्रिणीच्या घरी ती विद्यार्थिनी अभ्यास करायला जात होती. सोमवारी अचानक मैत्रिणीसह तिचे वडील दीक्षितवाडीत रहाणार्‍या त्या विद्यार्थिनीच्या घरी आले. मैत्रिणीच्या वडिलांनी 'तुमची मुलगी अंगावर तोकडे कपडे घालून आमच्या घरी येते. ही बाब चांगली नाही. त्याचा आमच्या मुलीवर वाईट परिणाम होतोय. त्यामुळे तुमच्या मुलीला आमच्या घरी तसे पाठवू नका, असे त्या विद्यार्थिनीसमोर तिच्या पालकांना सुनावले.