शहरं
Join us  
Trending Stories
1
धडाधड यांचे उमेदवार पाडा, कांद्याकडे वाकड्या नजरेने बघण्याची हिंमत होणार नाही; राजू शेट्टी कडाडले
2
मविआचे उमेदवार अजित पवारांच्या पाया पडले, दादा अवघडले; पंगतीला बोलणेही टाळले
3
शिरूरमध्ये अटीतटीची लढाई, वळसे पाटील लवकरच मैदानात; आढळरावांबद्दल म्हणाले...
4
“PM मोदींनी शेतकऱ्यांसाठी मोठे निर्णय घेतले, काँग्रेसने फक्त चॉकलेट दाखवले”; फडणवीसांची टीका
5
ममता बॅनर्जी हेलिकॉप्टरमध्येच पडल्या, दोन वर्षांतली चौथी घटना
6
इंटिमेट सीन्समुळे अनेक चित्रपट गमावले, आईवडिलांची नव्हती परवानगी; मृणाल ठाकुरचा खुलासा
7
९ चौकार, ३ षटकार! २२ वर्षीय जॅक फ्रेझर-मॅकगर्कची वेगवान फिफ्टी; बुमराहलाही धू धू धुतले 
8
“अशोक चव्हाण मोठे नेते असते तर मोदी-शाहांनी नांदेडमध्ये सभा घेतली नसती”: बाळासाहेब थोरात
9
"तू बारामतीचा उमेदवार बदल, मी प्रचार करतो"; अजितदादांनी सांगितला श्रीनिवास पवारांचा किस्सा
10
मला का काढलं? Prithvi Shaw भर मैदानात रिकी पाँटिंगसोबत वाद घालताना दिसला
11
"...मग साताऱ्यात उदयनराजेंच्या विरोधात प्रचार का करताय?", भाजपाचा संजय राऊतांना सवाल
12
TMKOC Sodhi Missing: गुरुचरण सिंग बेपत्ता प्रकरणावर पोलिसांनी दिली प्रतिक्रिया, म्हणाले, 'काही क्लू मिळालेत...'
13
“श्रीकृष्णासारखा नेता आमचे सारथ्य करणार आहे”; शिंदे गटातील नेत्याची PM मोदींवर स्तुतिसुमने
14
बस झालं, हार्दिक पांड्याला पूर्वीसारखं महत्त्व देण्याची गरज नाही; इरफान पठाण संतप्त 
15
"बँक से..," Kotak Mahindra बँकेचे शेअर्स आपटल्यावर अशनीर ग्रोव्हरनं उडवली खिल्ली
16
Vastu Shastra: देवघराजवळ 'या' गोष्टी ठेवणे त्रासदायक ठरू शकते; वाचा वास्तू नियम!
17
Akshaya Tritiya 2024: यंदा अक्षय्य तृतीया कधी? साडेतीन मुहूर्तांमध्ये या तिथीला स्थान का? वाचा!
18
अरविंद केजरीवाल यांनी सर्वोच्च न्यायालयात सादर केले ५३ पानी उत्तर, EDच्या आरोपांचा घेतला समाचार
19
सिट्रॉएन, महिंद्रानंतर होंडाची बारी; अमेझला 2019 मध्ये 4 स्टार, 2024 मध्ये दोन स्टार
20
T20 WC 2024: हर्षा भोगलेंनी निवडला भारतीय संघ; KL राहुलला वगळलं, नव्या चेहऱ्यांना संधी

धार्मिक स्थळे बंदच, चार भींतीत साजरा करा आनंदोत्सव

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 04, 2020 9:14 PM

पोलीस अधीक्षक : हिंदुत्वसवादी संघटना व पक्षाची बैठक

जळगाव : लॉकडाऊनसंदर्भात अगदी सुरुवातीला दिलेले काही आदेश आजही कायम असून त्यानुसार सर्वच धार्मिकस्थळे बंदच आहेत, त्यामुळे राम मंदिर भूमीपुजन सोहळ्याचा आनंद हा मंदिरात किंवा सार्वजिनक जागी, चौकात करता येणार नाही, तो चार भींतीच्या आतच करावा असे आवाहन जिल्हा पोलीस अधीक्षक डॉ.पंजाबराव उगले यांनी जिल्ह्यातील नागरिकांना केले आहे.आयोध्या येथे आज (बुधवार) पंतप्रधानांच्या हस्त राम मंदिराचा भूमीपुजन सोहळा होत आहे. त्या पार्श्वभूमीवर पोलीस अधीक्षकांनी मंगळवारी प्रेरणा सभागृहात हिंदुत्ववादी संघटना, पक्ष व इतर कार्यकर्ते व शहरातील पोलीस अधिकाऱ्यांची बैठक घेतली. व्यासपीठावर आमदार सुरेश भोळे, सहायक पोलीस अधीक्षक डॉ.नीलाभ रोहन व सार्वजनिक गणेशोत्सव महामंडळाचे अध्यक्ष सचिन नारळे उपस्थित होते. बैठकीच्या प्रारंभी उपस्थितांमधून कार्यक्रमाच्या नियोजनाची माहिती घेण्यात आली. त्यानंतर पोलीस प्रशासनाने आपली भूमिका स्पष्ट केली.खासगी जागेची व्याख्या केली स्पष्टपोलीस अधीक्षक म्हणाले, आनंदावर विरजन घालण्याचा प्रशासनाचा अजिबात हेतू नाही,कायदा व सुव्यवस्थेला गालबोट लागू नये अशी अपेक्षा व्यक्त करताना खासगी जागेची याख्या स्पष्ट करताना, आपली इमारत किंवा मोकळे खासगी मैदान असले तरी बाहेरील व्यक्तींची दृष्टी ज्या ठिकाणी पडते, ती जागा खासगीच्या व्याख्येत येत नाही. चार भिंतीत, सभागृह ही जागा खासगीत येते.कायद्याचे पालन करुनच मोजक्याच चार ते पाच लोकांमध्ये उत्सव साजरा करा. घरासमोर रांगोळी, घराला तोरण व गोड नैवद्य असे उपक्रम राबविण्याचे आवाहन डॉ.पंजाबराव उगले यांनी केले.सोशल मीडियाबाबत तक्रारीसोशल मीडियावर प्रसारीत होत असलेल्या वेगवेगळ्या संदेशाबाबत पोलिसांनी दखल घ्यावी असा सूर यावेळी उपस्थितांमधून निघाला. भाजपाचे महानगराध्यक्ष दीपक सूर्यवंशी, रवींद्र नेरपगारे, दीपक जोशी व दीपक साखरे यांनी काही सूचना मांडून नियोजनाची रुपरेषा सांगितली. सोशल मीडियावर पोलिसांची कडक नजर असून तेढ निर्माण करणारा किंवा धार्मिक भावना भडकविणारे संदेश प्रसारीत करणाऱ्यांविरुध्द कठोर कारवाई केली जाईल, असे पोलीस अधीक्षकांनी स्पष्ट केले.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीJalgaonजळगाव