शहरं
Join us  
Trending Stories
1
विराट, सिराज, संजू T20 World Cup मधील भारताच्या एकमेव सराव सामन्याला मुकणार
2
होय, मी २००४ सालापासून भाजपशी युती व्हावी असा आग्रह पवारांकडे धरला होता, पण...; पटेलांचा मोठा खुलासा
3
मतदानापूर्वी नवी मुंबई पोलीस आयुक्तालयाचा वाहतुकीबाबत महत्त्वपूर्ण निर्णय
4
उत्तर प्रदेशात भाजप किती जागा जिंकणार? राहुल गांधींनी थेट आकडाच सांगितला...
5
RR vs KKR सामन्याचा ग्राऊंड रिपोर्ट! मॅच रद्द झाल्यास असं असेल Playoffs चं वेळापत्रक 
6
'देशात परिवर्तन अटळ! महाराष्ट्रातून भाजप आणि मित्रमंडळीचा सुपडा साफ होणार', नाना पटोलेंचा दावा
7
पद्मश्री पुरस्कारानंतर राजकारणातील प्रतिष्ठित पुरस्कार जिंकण्याचं कंगना याचं स्वप्न; म्हणाल्या...
8
राज्यात महाविकास आघाडीच्या ४० पेक्षा जास्त जागा येतील, बाळासाहेब थोरातांना विश्वास
9
इराणच्या राष्ट्रपतींना घेऊन जाणारं हेलिकॉप्टर क्रॅश, बचाव पथक रवाना
10
'...तर मी तेव्हाच मुख्यमंत्री झालो असतो', छगन भुजबळ यांचा मोठा गौप्यस्फोट
11
सनरायझर्स हैदराबादचा दणदणीत विजय, पण क्वालिफायर १ ची जागा RR vs KKR सामन्यावर अवलंबून
12
"एकनाथ शिंदे यांच्या मुख्यमंत्रीपदाला संजय राऊतांचाच विरोध होता", अजित पवार गटाचा पलटवार
13
मुस्लिम कट्टरतावाद्यांच्या मतांसाठी संतांचा अपमान..; PM मोदींचा ममता बॅनर्जींवर हल्लाबोल
14
‘मोदींचं गुणगान गाऊन योगींकडून भगव्या वस्त्राचा अपमान, भगवे कपडे घालून संतांसारखे…’ नाना पटोलेंचा सल्ला
15
"भाजपला डिस्टर्ब करू नका, निवडणूक संपताच...", हिमंता यांचा माजी IPS अधिकाऱ्याला इशारा
16
आमदार पी.एन. पाटील यांची प्रकृती बिघडली; खासगी रुग्णालयात दाखल, तातडीने शस्त्रक्रिया सुरु
17
ऑल दी बेस्ट, रोहित अँड... ! Mumbai Indians च्या अपयशानंतर असं का म्हणाल्या नीता अंबानी?
18
राहुल गांधी आणि अखिलेश यादव यांच्या सभेत गोंधळ; बॅरिकेड्स तोडल्यामुळे चेंगराचेंगरी
19
पंजाब किंग्सची जोरदार फटकेबाजी, सनरायझर्स हैदराबादसमोर दोनशेपार लक्ष्य
20
Video:'भारतीय लहेजाची लाज वाटते?'; Cannes च्या रेड कार्पेटवर इंग्रजी बोलण्याने कियारा ट्रोल

जळगावातील पाणीपट्टीकरात प्रशासनाकडून वाढीची शिफारस

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 14, 2018 4:51 PM

७४६ कोटीचा अर्थसंकल्प स्थायी सभापतींकडे सादर करीत तरतुदींच्या अभ्यासासाठी सभा तहकुब

ठळक मुद्दे२६ कोटी ३८ लाख शिल्लकीचा अर्थसंकल्पअर्थसंकल्पात जळगावातील पाणीपट्टीकरात वाढीचे संकेतअर्थसंकल्पासाठी सभा सभापती ज्योती इंगळे यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न

आॅनलाईन लोकमतजळगाव, दि.१४ :महानगरपालिकेचा सन २०१७-१८ या आर्थिक वर्षाचे जमा-खर्च आणि २०१८-१९ या वित्तीय वर्षासाठी ७४६ कोटी २ लाख १० हजार रुपयाचा अर्थसंकल्प मनपा आयुक्त किशोर राजे निंबाळकर यांनी बुधवारी स्थायी समिती सभापतींकडे सादर केला. प्रशासनाने सादर केलेल्या अर्थसंकल्पात पाणीपट्टीत वाढ प्रस्तावित केली. दरम्यान सादर केलेल्या अर्थसंकल्पातील तरतुदींबाबत अभ्यास करण्यासाठी सभा तहकुब करण्यात आली.मनपाचा अर्थसंकल्प सादर करण्यासाठी सभापती ज्योती इंगळे यांच्या अध्यक्षतेखाली स्थायी समितीची सभा झाली.पाणीपट्टीकरात वाढीचे संकेतअंदाजपत्रकात कुठलीही प्रत्यक्षात करवाढ करण्यात आली नसली तरी मालमत्ता करातील पाणीपुरवठा लाभ कर २ टक्क्यावरून ३ टक्के करण्यात आला आहे. तसेच पाणीपट्टी करात देखिल वाढ २० टक्के वाढ सुचविण्यात आली आहे.२६ कोटी ३८ लाख शिल्लकीचा अर्थसंकल्पमहापालिकेचे २५६ कोटी १६ लाख, उत्पन्न १११ कोटी ३३ लाख, अनुदान तसेच मनपा निधी ४६ कोटी ३६ लाख, शासकीय निधी २८३ कोटी १७ लाख यासह आरंभी उत्पन्नाच्या ३० कोटी ९९ लाख शिल्लकेसह ७४६ कोटी २ लाख १० हजार रुपयाचा अर्थसंकल्प प्रस्तावित करण्यात आला आहे. तसेच जमा खर्चाच्या तरतुदीनुसार २६ कोटी ३८ लाख ९२ हजार शिल्लकीचा अर्थसंकल्प सादर करण्यात आला आहे.

टॅग्स :JalgaonजळगावWaterपाणी