शहरं
Join us  
Trending Stories
1
इराण म्हणतोय होर्मुझ खुला केला, ट्रम्प म्हणतायत आभारी, पण आम्ही करणार नाही! इराण संतापला आणि म्हणाला...
2
ॲक्सिस बँकेतदेखील झाल्या होत्या नाशिकसारख्या घटना; अमृता फडणवीस यांचा गौप्यस्फोट
3
IPL 2026 : KKR च्या २५ कोटींच्या ऑलराउंडरची बॅट तळपली; पण शेवटी गिलसह GT चा संघच ठरला भारी
4
Job Alert: RBI मध्ये इंजिनीअर पदांसाठी भरती जाहीर! पदवीधरांना मोठी संधी; जाणून घ्या पगार आणि पात्रता
5
महिला आरक्षण विधेयक पडले अन्...! पाठोपाठ 'परिसीमन'सह इतर दोन बिलेही सरकारने घेतली मागे; नेमकं काय घडलं?
6
नाशिक TCS प्रकरण: संशयित आरोपी निदा खानचा पती मुंब्र्यातून पोलिसांच्या ताब्यात; तिचे २ महिन्यांपासून ठाण्यात होते वास्तव्य
7
"असंवैधानिक मार्गाचा अवलंब केला, 'INDIA'ने रोखले..."; महिला आरक्षण विधेयक कोसळल्यानंतर राहुल गांधी काय म्हणाले? 
8
होर्मुझची सामुद्रधुनी खुली झाल्याने तेल आणि वायूच्या किमती कोसळल्या! भारतावर याचा काय परिणाम होणार?
9
मोदी सरकारला १२ वर्षांत पहिल्यांदाच धक्का! एनडीएच्या महिला खासदारांचा संसदेच्या आवारात संताप, उद्यापासून...
10
तुम्ही पंतप्रधानांचा चेहरा पाहिला का?; विधेयक नामंजूर होताच राहुल गांधींचे वक्तव्य
11
मोठी बातमी! लोकसभेत महिला आरक्षण विधेयक फेटाळले; २३० खासदारांनी विरोधात मतदान केले 
12
भयंकर... भयंकर! अश्लील फोटो, व्हिडीओ क्लिप; अमरावतीनंतर नागपूरमध्ये १९ वर्षीय तरुणीवर लैंगिक अत्याचार
13
अयान म्हणतो, तो चार भिंतीतला अ‍ॅक्ट 'विथ हर कन्सेंट', सोशल मीडियातून हेरले सावज; तो 'फ्लॅट' ऐय्याशीचा हॉटस्पॉट
14
"२ किलो मटन खातील...! टीएमसीचे लोक नेमकं कोणतं मांस खातात?" हिमंता बिस्वा सरमा यांचं ममता बॅनर्जींना 'ओपन चॅलेंज'
15
"ये गलत आंकडा बता रहे हैं...!", लोकसभेत अखिलेश यादव यांनी अमित शाह यांना टोकलं; नेमकं काय घडलं?
16
इराणची मोठी घोषणा! होर्मुझची सामुद्रधुनी सर्वांसाठी खुली केली, पण...; एवढेच दिवस...
17
काँग्रेस आमदाराला जन्मठेप! भाजप नेत्याच्या हत्येप्रकरणी न्यायालयाचा ऐतिहासिक निकाल
18
इस्रायलचे हल्ले आता जागतिक सुरक्षेसाठी मोठा धोका! तुर्कीच्या परराष्ट्र मंत्र्यांचा इशारा; जगाला केले हे आवाहन...
19
डिग्रीपेक्षा 'स्किल' महत्त्वाची! घरबसल्या कमवा ₹1 लाख; आजच शिका ‘या’ 5 हाय डिमांड स्किल्स
20
Travel : राजवाडा, बोटींग आणि रंगीबेरंगी कारंजे… कोकणचं 'स्वित्झर्लंड' तुम्ही पाहिलंय का?
Daily Top 2Weekly Top 5

दरोडा टाकण्याच्या प्रयत्नातील टोळीवर पोलिसांची झडप

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 11, 2021 23:01 IST

दरोडा टाकण्याच्या प्रयत्नात दडून बसलेल्या सशस्त्र टोळीवर रावेर पोलिसांनी सापळा रचून झडप घातली.क

ठळक मुद्देरावेर : दोन गजाआड, चार आरोपी पसार

लोकमत न्यूज नेटवर्क

रावेर : दरोडा टाकण्याच्या प्रयत्नात दडून बसलेल्या सशस्त्र टोळीवर रावेर पोलिसांनी सापळा रचून झडप घातली असता दोन आरोपींना अटक करण्यात पोलिसांना यश आले. मात्र अन्य चौघे अंधाराचा गैरफायदा घेऊन पसार झाले.

रविवारी रात्री दीड वाजेच्या सुमारास ही घटना घडली.  संबंधित सहाही आरोपींविरुद्ध दरोडा टाकण्याचा प्रयत्न केल्याप्रकरणी रावेर पोलिसात गुन्हा दाखल केला आहे. असून, पोलिसांनी दरोडेखोरांचा  डाव उधळून लावल्याने कौतुक होत आहे.   पोलीस निरीक्षक रामदास वाकोडे यांना  खबरीकडून नवीन शासकीय विश्रामगृहाच्या पाठीमागे असलेल्या अजंदा रस्त्यालगतच्या नाल्याजवळ शस्त्रधारी संशयित पाच ते सहा जण दरोडा टाकण्याच्या वा रस्तालुटीच्या तयारीत असल्याची खबर दिली. त्या अनुषंगाने पो. नि. वाकोडे, सहाय्यक पोलीस निरीक्षक शितलकुमार नाईक यांच्या नेतृत्वाखाली  फौजदार मनोहर जाधव पो ना महेंद्र सुरवाडे, पोकॉ सुनील वंजारी,  प्रमोद पाटील, सुरेश मेढे , कुणाल सोनवणे,सुकेश तडवी, विशाल पाटील , मंदार पाटील यांचे पोलीस पथक घेवून घटनास्थळाकडे तातडीने रवाना झाले.

सापळा रचून आरोपी शेख हसन शेख अन्वर वय (२४) रा. फतेहनगर, रावेर हा खिशात लाल मिरची पूड घेऊन तर दुसरा आरोपी गोलू उर्फ अब्दुल अकिल अब्दुल शकील ( २५) रा हुसैनी मस्जिद जवळ, रावेर यास छोट्या चाकुसह पोलीसांनी ताब्यात घेतले. दरम्यान, उर्वरित त्यांचे चार साथीदार आकाश लक्ष्मण रिल, शे बाबा शेख कलीम, शे अक्रम उर्फ मिठाई शे मुस्ताक, तिबु उर्फ इस्माईलखान याकूब खान सर्व रा. रावेर हे पसार झाले. पकडलेल्या दोन्ही आरोपींना  रावेर न्यायालयासमोर उभे केले असता न्या. आर. एल. राठोड यांनी दोन दिवसांची पोलिस कोठडी सुनावली आहे.  

टॅग्स :JalgaonजळगावRaverरावेरCrime Newsगुन्हेगारी