शहरं
Join us  
Trending Stories
1
“भाषेचा आग्रह धरणे…”; रिक्षा-टॅक्सी चालकांना मराठी अनिवार्य, CM फडणवीसांची मोठी प्रतिक्रिया
2
आशियानंतर आता अमेरिकेची वेळ; हॉर्मुझ दीर्घकाळासाठी बंद राहिला तर ट्रम्प यांच्या देशालाही बसेल मोठा फटका
3
“ट्रम्प भारताला नरक का म्हणाले हे आता समजले ना”; ‘आप’ फुटीवरून संजय राऊतांची भाजपावर टीका
4
बागेश्वर धामच्या धीरेंद्र शास्त्रींवर संतापले नागपुरकर भोसले, म्हणाले- हे खपवून घेणार नाही!
5
“केजरीवालांचा स्वतःसाठी शीशमहल-२, हा पैसा कोणाचा?”; नव्या बंगल्यावरुन भाजपाने घेरलं
6
Ashok Kharat : आई-वडिलांच्या मृत्यूचा योग टाळण्याचा बहाणा; सीएकडून भोंदू अशोक खरातने उकळले ८ कोटी
7
“आज आनंद दिघे असते, तर संजय निरुपम यांना चपराक लगावली असती”: संदीप देशपांडे, मनसे आक्रमक
8
टीसीएस, इन्‍फोसिस, एचसीएल, विप्रो आणि टेक महिंद्रामध्ये भरती प्रक्रिया मंदावली; ७,३८९ कर्मचाऱ्यांनाही दिला नारळ
9
Mumbai KEM Hospital: केईएम आता ‘कौशल्यश्रेष्ठ एकलव्य मेमोरियल हॉस्पिटल’
10
छत्रपती शिवरायांबाबत धीरेंद्र शास्त्रींच्या विधानामुळे वाद; काँग्रेसकडून अटकेची मागणी, काय घडलं?
11
आश्रमात २०० व्हिडिओ आणि ९० औषधांची सॅम्पल्स; भोंदू राजेंद्र गडगेच्या उपचाराने बरे वाटणाऱ्यांची होणार चौकशी
12
Panama Canal Charge: अमेरिका-इराण तणावामुळे 'हा' छोटा देश मालामाल; एका जहाजासाठी मोजावे लागताहेत ३७ कोटी रुपये
13
Mumbra Shocking: ‘ॲक्शन रील’चा भयंकर शेवट, आठ वर्षांच्या चिमुकलीचा दुर्दैवी मृत्यू, नेमकं काय घडलं?
14
"कोणाच्या खिशात आहेत माझे पैसे?"; बोनस मिळाल्याच्या चर्चांवर राकेश बेदींचा मजेशीर व्हिडीओ
15
२.५ लाखांना विकला बाभळीचा पाला! मनोहर मामाकडे अमावास्या-पौर्णिमेला भक्तांची गर्दी, अखेर अटकेत
16
Paytm वॉलेट आणि UPI सुरक्षित आहे का, तुमचे पैसे तर अडकणार नाहीत ना? लायसन्स रद्द झाल्यावर कंपनीनं काय म्हटलं?
17
IPL 2026: शतकवीर साई सुदर्शनचा धमाका! केला विराट, रोहित, धोनीलाही न जमलेला धडाकेबाज विक्रम
18
"चारित्र्यशील लोक निवडून द्या, तरच हे थांबेल"; आपमधील फुटीवर अण्णा हजारे संतापले, नव्या कायद्याची मागणी
19
Tulja Bhavani Temple: तुळजाभवानीच्या पुजाऱ्याला ५ वर्षे मंदिरात प्रवेशबंदी
20
Bank of Baroda मध्ये ५ वर्षांच्या FD मध्ये ₹२,२५,००० डिपॉझिट कराल तर किती मिळेल रिटर्न? जाणून घ्या संपूर्ण गणित
Daily Top 2Weekly Top 5

तेली समाजाचा रविवारी राज्यस्तरीय वधू-वर पालक परिचय मेळावा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 16, 2019 21:19 IST

लोकमत न्यूज नेटवर्क जळगाव - शहरातील श्री संताजी जगनाडे महाराज बहुउद्देशिय संस्थेतर्फे १७ नोव्हेंबर रोजी तेली समाजाच्या राज्यस्तरीय वधु-वर ...

लोकमत न्यूज नेटवर्कजळगाव - शहरातील श्री संताजी जगनाडे महाराज बहुउद्देशिय संस्थेतर्फे १७ नोव्हेंबर रोजी तेली समाजाच्या राज्यस्तरीय वधु-वर पालक परिचय मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे. या मेळाव्याला देशभरातून १५ हजारांवर समाज बांधव व भगिनींची उपस्थिती राहणार असून २ हजारांवर इच्छुक वधू-वरांची आजवर नोंदणी झाली असल्याची माहिती संस्थेचे अध्यक्ष अनिल चौधरी यांनी शुक्रवारी पत्रकार परिषदेत दिली.पुष्पावती गुळवे शाळेच्या आवारात शुक्रवारी आयोजित या पत्रकार परिषदेला अध्यक्ष अनिल चौधरी, उपाध्यक्ष प्रशांत सुरळकर, उपाध्यक्ष सुभाष चौधरी, प्रकाश चौधरी, संदीप चौधरी, देविदास चौधरी, उमेष चौधरी, भारत चौधरी, विलास चौधरी, प्रकाश चौधरी, महेंद्र चौधरी, अशोक चौधरी आदींची उपस्थिती होती़ रविवारी सकाळी १०.३० वाजता माजी नगराध्यक्ष सुरेश सिताराम चौधरी यांच्या हस्ते मेळाव्याचे उद्घाटन होणार आहे. यावेळी दीपप्रज्वालन आमदार गिरीश महाजन, गुलाबराव पाटील, बबनराव चौधरी, सुरेश भोळे, माजी आमदार शिरीष चौधरी, संतोष चौधरी, विजय चौधरी, महापौर सीमाताई भोळे यांच्या हस्ते होणार आहे.

मौर्य युवा फाउंडेशनतर्फे युवक-युवती परिचय मेळावामौर्य युवा फाउंडेशनच्यावतीने रविवारी १७ नोव्हेंबर रोजी महाबळ रस्त्यावरील हतनुर सांस्कृतिक हॉल येथे युवक-युवती परिचय मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे. सकाळी १० वाजता या मेळाव्याचे उद्घाटन होणार आहे. संस्थेचे सल्लागार शितलाप्रसाद मौर्य, कन्हैय्यालाल मौर्य व अयोध्याप्रसाद मौर्य यांच्या मार्गदर्शनाखाली कार्यक्रम होईल़ समाज बांधवांनी मोठ्या ंसंख्येने कार्यक्रमात उपस्थिती द्यावी,असे आवाहन करण्यात आले आहे.

टॅग्स :cultureसांस्कृतिकJalgaonजळगाव