मुक्ताईनगर तालुका कुंभार समाज संघटनेतर्फे राज्यस्तरीय कुंभार समाजाचा मेळावा तसेच विद्यार्थ्यांचा गुणगौरव सोहळा व समाजातील पुरस्कारार्थी मान्यवरांचा गौरव सोहळा रविवारी येथील सुराणानगर परिसरात आयोजित भव्य कार्यक्रमात पार पडला. ...
भुसावळ तालुक्यातील खडका गावातील अनिल वारके यांची आई भुसावळला बाजार करण्यासाठी आली असता त्या महिलेचा मोबाइल व पर्स हरविल्याची घटना सकाळी घडली. यानंतर पोलीस कर्मचारी तस्लीम पठाण यांच्या जागरुकतेमुळे ते संबंधितांना परत मिळाले. ...
जिल्हा दूध उत्पादक सहकारी संघाकडून प्रति लीटर तीन रुपये अनामत कपात करण्याचा निर्णय घेण्यात आल्याने व जिल्हा दूध उत्पादक संघाकडून दूध उत्पादकांचे देय पेमेंट अनियमित येत असल्याच्या सबबीखाली सकाळ व सायंकाळी ५० लीटर दुधाचा पुरवठा करणाऱ्या केवळ एकाच दूध उ ...
गेल्या नोव्हेंबरपासून केळी भावात घसरण सुरू असून, डिसेंबर महिना सुरू होताच बºहाणपूरसह जळगाव जिल्ह्यात केळीवर मंदीची लाट आली आहे. एवढेच नव्हे तर बºहाणपूरला केळीवर मोठी मंदीची लाट आली असून बºहाणपूरला केळीचे भाव जिल्ह्यापेक्षाही कमी झाले आहेत. ...
भुसावळ, जि.जळगाव : येथील डॉ.बाबासाहेब आंबेडकर सार्वजनिक वाचनालयात रविवारी समाज प्रबोधिनी बहुउद्देशिय संस्थेतर्फे ‘संविधानासमोरील आव्हाने अर्थात अघोषित आणीबाणी’ या ... ...