लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Jalgaon (Marathi News)

खास आपल्यासाठी
अंजली दमानिया यांना जामनेर न्यायालयात हजर राहण्याचे आदेश - Marathi News | Anjali Damania ordered to appear in the court in Jamner | Latest jalgaon News at Lokmat.com

जळगाव :अंजली दमानिया यांना जामनेर न्यायालयात हजर राहण्याचे आदेश

सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी भाजप नेते व माजी मंत्री आमदार एकनाथराव खडसे यांची कथित बदनामी केल्याप्रकरणी येथील न्यायालयाने त्यांना प्रोसेस इश्यू केले असून, २९ जूनला हजर राहण्याचे आदेश दिले आहे. ...

अमळनेर तालुक्यातील कळमसरे परिसरात वादळी पावसाने केळी जमीनदोस्त - Marathi News | Banal rains in the Kalmswar area of Amalner taluka flooded the banana | Latest jalgaon News at Lokmat.com

जळगाव :अमळनेर तालुक्यातील कळमसरे परिसरात वादळी पावसाने केळी जमीनदोस्त

अमळनेर तालुक्यातील कळमसरे परिसरात ,पाडळसरे, बोहरा, नीम, तांधळी परिसरात सलग तीन दिवसांच्या वादळी वाऱ्याने केळी पीक जमीनदोस्त झाल्याने शेतकऱ्यांचे मोठ्या नुकसान झाले आहे. ...

आधी शून्य आता ५१ गुण : नापास २३५२ विद्यार्थ्यांपैकी १०६८ जण फेरतपासणीत पास - Marathi News | Nine zero marks now 51 marks: 1068 out of 2352 students failing in recruitment | Latest jalgaon News at Lokmat.com

जळगाव :आधी शून्य आता ५१ गुण : नापास २३५२ विद्यार्थ्यांपैकी १०६८ जण फेरतपासणीत पास

पेपर तपासणीत हलगर्जीपणाचा आरोप ...

यंदा ई- मतपत्रिकांद्वारे सर्व्हीस व्होटर करणार मतदान - Marathi News | This year voting will be done by e-voting | Latest jalgaon News at Lokmat.com

जळगाव :यंदा ई- मतपत्रिकांद्वारे सर्व्हीस व्होटर करणार मतदान

इलेक्ट्रॉनिकली ट्रान्समिटेड पोस्टल बॅलेट सिस्टीमचा वापर ...

सात उमेदवार अंडरग्रॅज्युएट; चार पदव्युत्तर ! - Marathi News | Seven candidates undergraduate; Four post graduates! | Latest jalgaon News at Lokmat.com

जळगाव :सात उमेदवार अंडरग्रॅज्युएट; चार पदव्युत्तर !

राजकीय आखाड्यात ‘शिक्षण’ ...

अमळनेर भाजपतील गटबाजीमुळे जाणवतेय प्रचारात उणीव... - Marathi News | Amalner BJP's stereotypical look lacks in campaigning ... | Latest jalgaon News at Lokmat.com

जळगाव :अमळनेर भाजपतील गटबाजीमुळे जाणवतेय प्रचारात उणीव...

खडसे-महाजन गटाकडून कुरघोड्यांचे राजकारण होण्याची भिती ...

अपक्षांनीही गाठला लाखाचा आकडा - Marathi News | The number of lakhs reached by the independents | Latest jalgaon News at Lokmat.com

जळगाव :अपक्षांनीही गाठला लाखाचा आकडा

प्रमुख पक्षांची रणनीतीही महत्त्वाची ...

भगवान महावीर स्वामीच्या जयघोषाने दुमदुमले जळगाव शहर - Marathi News | Jalgaon city of Dumdumale by Lord Mahavir Swamy's hailstorm | Latest jalgaon News at Lokmat.com

जळगाव :भगवान महावीर स्वामीच्या जयघोषाने दुमदुमले जळगाव शहर

नेत्रदीपक शोभायात्रा ...

मुलाच्या अपहरणाचा बनाव आला बापाच्या अंगलट - Marathi News | The kidnapping of the child comes to the forearm | Latest jalgaon News at Lokmat.com

जळगाव :मुलाच्या अपहरणाचा बनाव आला बापाच्या अंगलट

मुलाच्या अपहरणाचा बनाव बापाच्या अंगलट आला असून, सरपंचाशी झालेल्या भांडणाचा वचपा काढण्यासाठी बापाने खोटी फिर्याद दिल्याचे पोलीस तपासात आढळले आहे. ही घटना सार्वे, ता.पाचोरा येथील आहे. ...