लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Jalgaon (Marathi News)

खास आपल्यासाठी
इकरात विद्यार्थ्यांसाठी स्कूल कनेक्ट प्रोग्राम - Marathi News | School Connect Program for Students in Ikrat | Latest jalgaon News at Lokmat.com

जळगाव :इकरात विद्यार्थ्यांसाठी स्कूल कनेक्ट प्रोग्राम

जळगाव : इकरा ऊर्दू हायस्कूल, जळगाव आयोजित आणि शासकीय तंत्रनिकेतन व्दारा प्रस्तुत स्कूल कनेक्ट प्रोग्राम शुक्रवारी दुपारी इकरा ऊर्दू ... ...

अवैध वाळू वाहतूक करणारे डंपर पकडले - Marathi News |  Illegal sand transporting dumper caught | Latest jalgaon News at Lokmat.com

जळगाव :अवैध वाळू वाहतूक करणारे डंपर पकडले

जळगाव - शहरातील आकाशवाणी चौकात सोमवारी प्रांत अधिकारी दीपमाला चौरे यांच्या पथकाने वाळू वाहतूक करणारे चार डंपर पकडल़े़ यावेळी ... ...

सावखेडा बुद्रूक गावातून होणारी अवैध वाळू वाहतूक थांबवा - Marathi News | Stop illegal sand traffic from Sakheda Budruk village | Latest jalgaon News at Lokmat.com

जळगाव :सावखेडा बुद्रूक गावातून होणारी अवैध वाळू वाहतूक थांबवा

निवेदन : शाळकरी मुलांना कट मारून सुसाट धावतात ट्रॅक्टर, डंपर ...

नागरिकत्व विधेयकाविरोधात भुसावळ येथे समाज एकवटला - Marathi News | The society gathered in Bhusawal against the citizenship bill | Latest jalgaon News at Lokmat.com

जळगाव :नागरिकत्व विधेयकाविरोधात भुसावळ येथे समाज एकवटला

नागरिकत्व विधेयक रद्द करण्यात यावे या मागणीचे निवेदन मुस्लीम मंचतर्फे प्रांताधिकाऱ्यांना देण्यात आले. ...

नागरिकत्व विधेयकाविरोधात मुक्ताईनगर येथे मोर्चा - Marathi News | Opposition to citizenship bill in Muktinagar | Latest jalgaon News at Lokmat.com

जळगाव :नागरिकत्व विधेयकाविरोधात मुक्ताईनगर येथे मोर्चा

नागरिकत्व विधेयकातील संशोधनामुळे देशाच्या अखंडतेला धोका निर्माण होत असल्याने हे संशोधन त्वरित रद्द करण्यात यावे या मागणीसाठी मुस्लीम समाज बांधवांतर्फे सोमवारी मर्कज मशीद ते तहसील कार्यालय असा मोर्चा काढण्यात आला. ...

जळगाव जिल्ह्यात सहा अपघात पाच ठार - Marathi News | Five killed in five accidents in Jalgaon district | Latest jalgaon News at Lokmat.com

जळगाव :जळगाव जिल्ह्यात सहा अपघात पाच ठार

जिल्ह्यात सोमवारी वेगवेगळ्या ठिकाणी सहा अपघात झाले. त्यात एका विद्यार्थ्यासह पाच जण ठार झाले. तर माजी खासदार डॉ.उल्हास पाटील यांच्या पत्नी डॉ.वर्षा पाटील या बालंबाल बचावल्या. शहरानजीक असलेल्या कुसुंबा गावाजवळ रिक्षातून उतरुन घरी जाण्याच्या तयारीत असत ...

बोदवड शहरावर आता तिसऱ्या डोळ्याची नजर - Marathi News | Third eye now on Bodawad city | Latest jalgaon News at Lokmat.com

जळगाव :बोदवड शहरावर आता तिसऱ्या डोळ्याची नजर

बोदवड नगरपंचायतीने आधुनिकतेकडे एक पाऊल टाकत शहरातील कायदा सुव्यवस्था व गुन्हेगारी यावर नजर ठेवण्यासाठी जिल्हाधिकाऱ्यांकडे पाठपुरावा करून मुख्याधिकारी चंद्रकांत भोसले यांनी शहरात नावीण्यपूर्ण योजनेंतर्गत ११ ठिकाणी सीसीटीव्ही कॅमेरे मंजूर करून घेतले अस ...

कुºहे (पानाचे) येथे भरधाव डंपरच्या धडकेत वृद्धाचा जागीच मृत्यू - Marathi News | An old man died on the spot in Bhaddhava dumper at Ku Khe (leaf) | Latest jalgaon News at Lokmat.com

जळगाव :कुºहे (पानाचे) येथे भरधाव डंपरच्या धडकेत वृद्धाचा जागीच मृत्यू

कुºहे (पानाचे) येथे प्रांतर्विधीसाठी शेताकडे जात असलेल्या प्रल्हाद तुळशीराम पाटील (भगत) (वय ६५) यांना राखीने भरलेल्या भरधाव डंपरने जोरदार धडक दिली. या अपघातात त्यांचा जागीच मृत्यू झाला. ...

इनरव्हीलतर्फे ‘अभ्यासाची तयारी’ विषयावर मार्गदर्शन - Marathi News | Guide to the 'Study Preparation' by InnerVeal | Latest jalgaon News at Lokmat.com

जळगाव :इनरव्हीलतर्फे ‘अभ्यासाची तयारी’ विषयावर मार्गदर्शन

इनरव्हील क्लब आॅफ भुसावळ आयोजित ‘तयारी अभ्यासाची’ या विषयावर समर्थसिंग यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. ...