लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Jalgaon (Marathi News)

खास आपल्यासाठी
पालिका कर्मचाऱ्यांना गणवेश सक्तीचा - Marathi News | Mandatory uniforms for municipal employees | Latest jalgaon News at Lokmat.com

जळगाव :पालिका कर्मचाऱ्यांना गणवेश सक्तीचा

अन्यथा कामावर घेतले जाणार नाही ...

संतप्त महिलांनी खरजई ग्रा. पं. ला लावले टाळे - Marathi News | Angry women attacked Kharjai village. Pt. Avoid planting | Latest jalgaon News at Lokmat.com

जळगाव :संतप्त महिलांनी खरजई ग्रा. पं. ला लावले टाळे

कार्यालयासमोर धरला ठिय्या : हगणदरीमुक्त गावात महिला शौचालयाचा प्रश्न सुटेना ...

आमदार किशोर पाटील यांच्या पत्नीही कोरोना पॉझिटिव्ह - Marathi News | MLA Kishor Patil's wife sunita patil corona positive | Latest jalgaon News at Lokmat.com

जळगाव :आमदार किशोर पाटील यांच्या पत्नीही कोरोना पॉझिटिव्ह

CoronaVirus Marathi News and Live Updates: गेल्या आठवड्यात आमदार किशोर पाटील हे कोरोना बाधित झाल्याने त्यांच्यावर मुंबई येथे उपचार आहेत. त्यानंतर आता सुनिता पाटील यांनाही मुंबई येथे उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे.  ...

गुळ प्रकल्प भरला ७७ टक्के - Marathi News | The jaggery project is 77 percent complete | Latest jalgaon News at Lokmat.com

जळगाव :गुळ प्रकल्प भरला ७७ टक्के

चोपडा तालुका : पावसाने सलग दुसऱ्या वर्षी गाठली सरासरी ...

भुसावळात राष्ट्रवादी शहराध्यक्ष धांडे यांनी पदरमोड करून ३५ ट्रॅक्टरद्वारा खड्ड्यांना दिला मुरूमाचा मुलामा - Marathi News | In Bhusawal, NCP city president Dhande changed his position and gave 35 tractors to the pits. | Latest jalgaon News at Lokmat.com

जळगाव :भुसावळात राष्ट्रवादी शहराध्यक्ष धांडे यांनी पदरमोड करून ३५ ट्रॅक्टरद्वारा खड्ड्यांना दिला मुरूमाचा मुलामा

भुसावळ शहरात अमृत योजनेच्या जलवाहिन्या टाकण्यासाठी संपूर्ण रस्त्यांची वाट लागली आहे. ...

न्हावी येथे जुगारावर धाड , आठ अटकेत - Marathi News | Gambling raid at Nhavi, eight arrested | Latest jalgaon News at Lokmat.com

जळगाव :न्हावी येथे जुगारावर धाड , आठ अटकेत

न्हावी बसस्थानकाजवळ जुगार अड्ड्यावर फैजपूर पोलिसांनी धाड टाकली. ...

फैजपूरला स्वामिनारायण मंदिरात 'श्री' विसर्जन - Marathi News | Immersion of 'Shri' in Swaminarayan temple at Faizpur | Latest jalgaon News at Lokmat.com

जळगाव :फैजपूरला स्वामिनारायण मंदिरात 'श्री' विसर्जन

श्री स्वामिनारायण मंदिरामध्ये श्रीगणेश चतुर्थीनिमित्त गणपतीची स्थापना करण्यात आली होती. ...

पिंपरूड येथे आॅइल मिलमध्ये आग - Marathi News | Fire at the Oil Mill at Pimprud | Latest jalgaon News at Lokmat.com

जळगाव :पिंपरूड येथे आॅइल मिलमध्ये आग

आॅइल मिलमध्ये २७ रोजी मध्यरात्री शॉर्टसर्किटमुळे आग लागून सुमारे १४ लाखांचे नुकसान झाले. ...

इनरव्हील रेलसिटीद्वारे घरगुती गणेशोत्सव स्पर्धा - Marathi News | Domestic Ganeshotsav competition by Inner Wheel Rail City | Latest jalgaon News at Lokmat.com

जळगाव :इनरव्हील रेलसिटीद्वारे घरगुती गणेशोत्सव स्पर्धा

यंदा कोविडच्या पार्श्वभूमीवर इनरव्हील क्लब आॅफ भुसावळ रेलसिट ने घरगुती गणेशोत्सव आरास स्पर्धा आयोजित केली होती. ...