देवेंद्र फडणवीस हॅकर भंगाळेला रात्री दीड वाजता का भेटले; एकनाथ खडसे यांचा सवाल ...
एक छोटं पाऊल मोठा बदल घडवतं असं म्हणतात. असंच छोटं पाऊल उचललं आहे एणगाव हायस्कूलच्या मुख्याध्यापकांनी ! ...
कोविड सेंटरमध्ये कोरोनासारख्या आजाराशी सामना करणाऱ्या रुग्णांना चक्क जमिनीवर बसवून माजी मंत्री गिरीश महाजन यांनी मार्गदर्शन केले. त्यामुळे हे कोविड सेंटर की कार्यकर्ता सभा असा सूर सोशल मिडीयावर सुरु आहे. ...
पोपट्या तलावात कपडे धुण्यासाठी गेले असताना झालेल्या दुर्घटनेत दोन बहिणींचा बुडून मृत्यू झाला. ...
टाकरखेडा रोडवरील दत्त टेकडीजवळ झालेल्या दोन मोटारसायकलींच्या समोरासमोरील अपघातात दोन जणांचा मृत्यू झाला. ...
जगातील कृषी वा केळी संशोधन करणाºया कोणत्याही संशोधन केंद्रात सीएमव्हीला प्रतिरोध करणारे केळीचे वाण विकसित करण्यासंदर्भात संशोधन नाही. ...
मालेगाव पॅटर्न युनानी काढ्याच्या निर्मिती फॅक्टरीवर अन्न व औषध प्रशासनाने छापा टाकून कारवाई केली आहे. ...
तोंडसुख : सर्वसामान्यांचा नशिबी खड्डेच ? ...
पालेभाज्यांची आवक घटली : कोथंबीरीचा भाव चढाच, भरीताची वांगीही पोहचली ५० रुपयांवर ...
मृतदेहाची अदलाबदल झाल्याचे पाहून काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. ...