शहरं
Join us  
Trending Stories
1
इराण म्हणतोय होर्मुझ खुला केला, ट्रम्प म्हणतायत आभारी, पण आम्ही करणार नाही! इराण संतापला आणि म्हणाला...
2
ॲक्सिस बँकेतदेखील झाल्या होत्या नाशिकसारख्या घटना; अमृता फडणवीस यांचा गौप्यस्फोट
3
IPL 2026 : KKR च्या २५ कोटींच्या ऑलराउंडरची बॅट तळपली; पण शेवटी गिलसह GT चा संघच ठरला भारी
4
Job Alert: RBI मध्ये इंजिनीअर पदांसाठी भरती जाहीर! पदवीधरांना मोठी संधी; जाणून घ्या पगार आणि पात्रता
5
महिला आरक्षण विधेयक पडले अन्...! पाठोपाठ 'परिसीमन'सह इतर दोन बिलेही सरकारने घेतली मागे; नेमकं काय घडलं?
6
नाशिक TCS प्रकरण: संशयित आरोपी निदा खानचा पती मुंब्र्यातून पोलिसांच्या ताब्यात; तिचे २ महिन्यांपासून ठाण्यात होते वास्तव्य
7
"असंवैधानिक मार्गाचा अवलंब केला, 'INDIA'ने रोखले..."; महिला आरक्षण विधेयक कोसळल्यानंतर राहुल गांधी काय म्हणाले? 
8
होर्मुझची सामुद्रधुनी खुली झाल्याने तेल आणि वायूच्या किमती कोसळल्या! भारतावर याचा काय परिणाम होणार?
9
मोदी सरकारला १२ वर्षांत पहिल्यांदाच धक्का! एनडीएच्या महिला खासदारांचा संसदेच्या आवारात संताप, उद्यापासून...
10
तुम्ही पंतप्रधानांचा चेहरा पाहिला का?; विधेयक नामंजूर होताच राहुल गांधींचे वक्तव्य
11
मोठी बातमी! लोकसभेत महिला आरक्षण विधेयक फेटाळले; २३० खासदारांनी विरोधात मतदान केले 
12
भयंकर... भयंकर! अश्लील फोटो, व्हिडीओ क्लिप; अमरावतीनंतर नागपूरमध्ये १९ वर्षीय तरुणीवर लैंगिक अत्याचार
13
अयान म्हणतो, तो चार भिंतीतला अ‍ॅक्ट 'विथ हर कन्सेंट', सोशल मीडियातून हेरले सावज; तो 'फ्लॅट' ऐय्याशीचा हॉटस्पॉट
14
"२ किलो मटन खातील...! टीएमसीचे लोक नेमकं कोणतं मांस खातात?" हिमंता बिस्वा सरमा यांचं ममता बॅनर्जींना 'ओपन चॅलेंज'
15
"ये गलत आंकडा बता रहे हैं...!", लोकसभेत अखिलेश यादव यांनी अमित शाह यांना टोकलं; नेमकं काय घडलं?
16
इराणची मोठी घोषणा! होर्मुझची सामुद्रधुनी सर्वांसाठी खुली केली, पण...; एवढेच दिवस...
17
काँग्रेस आमदाराला जन्मठेप! भाजप नेत्याच्या हत्येप्रकरणी न्यायालयाचा ऐतिहासिक निकाल
18
इस्रायलचे हल्ले आता जागतिक सुरक्षेसाठी मोठा धोका! तुर्कीच्या परराष्ट्र मंत्र्यांचा इशारा; जगाला केले हे आवाहन...
19
डिग्रीपेक्षा 'स्किल' महत्त्वाची! घरबसल्या कमवा ₹1 लाख; आजच शिका ‘या’ 5 हाय डिमांड स्किल्स
20
Travel : राजवाडा, बोटींग आणि रंगीबेरंगी कारंजे… कोकणचं 'स्वित्झर्लंड' तुम्ही पाहिलंय का?
Daily Top 2Weekly Top 5

अमळनेरात मृत्यूचे तांडव, आणखी आठ मृत्यू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 4, 2021 22:50 IST

अमळनेर तालुक्यात रविवारी तालुक्यातील आठ जणांचा कोरोनाने मृत्यू झाला आहे.

ठळक मुद्देदोन दिवसात कोरोना बळींची संख्या १९ पैलाड स्मशानभूमीत झाले अंत्यसंस्कार

लोकमत न्यूज नेटवर्क

अमळनेर : तालुक्यात कोरोनामुळे होणारे मृत्यूचे तांडव सुरूच असून रविवारी तालुक्यातील आठ जणांचा कोरोनाने मृत्यू झाला आहे. शनिवारी ११ जणांचे मृत्यू झाले होते. त्यामुळे अमळनेरात दोन दिवसात १९ जणांचा मृत्यू झाला आहे. 

 दुसरीकडे ५७७  चाचण्यांपैकी ४२ पॉझिटिव्ह आले असून आजची टक्केवारी ९.२३ टक्के आहे.   मृतांमध्ये  दिलीप अमृत चौधरी (अयोध्यानगर बंगाली फाईल), अभिमन्यू नारायण पाटील (दत्त हौसिंग सोसायटी), भालचंद्र भिकचंद विसपुते ( शिरुडनाका), दिलीप विक्रम पाटील (पिंपळे खुर्द ता. अमळनेर) ,भास्कर पंडित सोनवणे (ड्रीमसीटी) , राजू मुनिर फतरोड (हेडावे रोड) , विशाल संतोष संदानशीव  (ताडेपुरा) , भीमराव बाबुराव पाटील  (द्वारका नगर पिंपळे रोड) यांचा समावेश आहे.  या सर्वांना  विविध सरकारी , खाजगी आणि जळगाव धुळे येथील खाजगी रुगणल्यात दाखल करण्यात आले होते.  मोजक्या लोकांच्या उपस्थितीत अमळनेर पैलाड येथील स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात आले. याव्यतिरिक्त ग्रामीण भागातील लोक आपला आजार लक्षणे लपवत असून त्यांच्या मृत्यूची नोंद कळत नसल्याने रोज नेमके किती मृत्यू होत आहेत याबाबत संभ्रम झाला आहे. 

रविवारी आरोग्य विभागातर्फे २५४ चाचण्या ग्रामीण भागात करण्यात आल्या त्यात १२ पॉझिटिव्ह  तर शहरी भागात ३२३ चाचण्या करण्यात आल्या त्यात ४२जण पॉझिटिव्ह आढळून आले आहेत. 

टॅग्स :JalgaonजळगावAmalnerअमळनेरcorona virusकोरोना वायरस बातम्याDeathमृत्यू