शहरं
Join us  
Trending Stories
1
आता कच्चं तेल, LPG आणि खतांची कमतरता भासणार नाही, होर्मुझवरुन भारतात येण्यास ४१ जहाजं तयार
2
७८ मेल, २२ फोन कॉल... धर्मांतरासाठी WhatsApp ग्रुपचा वापर; चॅटिंगमधून धक्कादायक खुलासा
3
Nida Khan : TCS धर्मांतर प्रकरणातील आरोपी निदा खान कुठे पळाली? पतीने पोलिसांना लोकेशन सांगितलं, पण...
4
आता जनगणना करायला घरी 'गर्लफ्रेंड' येणार; नगरपालिकेचे फर्मान वाचून सोशल मीडियात मीम्स व्हायरल
5
हृदयद्रावक! "बाबा, मी अडकलोय"; रशियातून ६ महिन्यांनी आला लेकाचा मृतदेह; कुटुंबाचा आक्रोश
6
Nagpur: फर्निचरची तोडफोड, कर्मचाऱ्यांना मारहाण, व्यवस्थापकावर फोडल्या बाटल्या; बारमध्ये तरुणांचा राडा
7
पुणे हादरलं! भाजप पदाधिकाऱ्याच्या पत्नीने केली सेक्रेटरीची हत्या; मुलीच्या मदतीने गोणीत भरला मृतदेह
8
विक्रमी नफा होऊनही कर्मचारी कपात करणार Meta; १६ हजार कर्मचाऱ्यांवर टांगती तलवार
9
अक्षय्य तृतीयेला २० हजारात घरी आणा नवीन Honda Activa; दर महिना किती भरावा लागेल EMI?
10
संबंध बनवण्यासाठी ब्लॅकमेल करायचा, विवाहितेने युवकाला कायमचा संपवला; अत्यंत क्रूरपणे केली हत्या
11
नाशिक TCS प्रकरणात आता ATS ची एन्ट्री; निदा खानचे दिल्ली बॉम्बस्फोटातील आरोपीशी संबंध?
12
"शांतता करार करा, अन्यथा पुन्हा बॉम्बफेक करु"; ट्रम्प यांचा इशारा; इराणसोबतचा संघर्ष पेटणार?
13
आजपासून वैशाख प्रारंभ! गंगासप्तमी ते बुद्ध पौर्णिमेपर्यंतच्या उत्सवांचा जाणून घ्या धार्मिक ठेवा
14
IPL 2026: हैदराबादच्या संघात हुकमी एक्क्याची एन्ट्री; मुंबई, गुजरातसाठी खेळलाय सामने, कोण आहे तो?
15
Post Office ची जबरदस्त स्कीम, ₹२००० जमा करा; मॅच्युरिटीवर मिळेल ₹२२,७३२ चा फिक्स्ड रिटर्न, कोणती आहे स्कीम?
16
अयान टपरीवर मोबाईल विसरला अन् तिथेच फुटले बिंग; मुलींचे व्हिडिओ शिक्षकानेच केले फॉरवर्ड
17
...हे वागणं बरं नव्हं! शून्यावर आउट झाल्यानंतर शाहीन आफ्रिदीनं काय केलं? तुम्हीच बघा
18
"तुला जिवंत सोडणार नाही!" पत्नीसोबत अफेअर असल्याचा संशय, शेजाऱ्यावर तलवारीनं जीवघेणा हल्ला
19
अक्षय्य तृतीयेला सोने खरेदी करताय? मग ‘या’ ५ चुका टाळा, अन्यथा होईल मनस्ताप
20
भारताचा वेग जगात सर्वाधिक, पण अर्थव्यवस्था का घसरली?
Daily Top 2Weekly Top 5

अपसंपदाप्रकरणी पाटबंधारे विभागाच्या भांडारपालाविरुध्द गुन्हा

By admin | Updated: June 14, 2017 17:16 IST

सेवाकाळात त्यांनी 20 लाख 27 हजार 166 रुपयांची अपसंपदा जमविल्याचे चौकशीत उघड झाले.

ऑनलाईन लोकमतजळगाव, दि. 14 - उत्पन्नाच्या स्त्रोतापेक्षा जास्त मालमत्ता आढळून आल्याने पाटबंधारे विभागातील निवृत्त भांडारपाल भगवान पुंजाजी बोदडे (रा.वाघनगर), त्यांची प}ी व मुलगा यांच्याविरुध्द बुधवारी रामानंद नगर पोलीस स्टेशनला अपसंपदेचा गुन्हा दाखल करण्यात आला. सेवाकाळात त्यांनी 20 लाख 27 हजार 166 रुपयांची अपसंपदा जमविल्याचे चौकशीत उघड झाले. बोदडे यांनी गैरमार्गाने पैसे कमावल्याची तक्रार लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे आली होती. बोदडे हे गिरणा पाटबंधोर विभाग येथे भांडारपाल या पदावर कार्यरत होते. 2015 मध्ये ते सेवानिवृत्त झाले. लाचलुचपत विभागाचे उप अधीक्षक पराग सोनवणे यांच्या मार्गदर्शनाखाली ही चौकशी सुरु होती. या चौकशीमध्ये 7 मार्च 1980 ते 31 डिसेंबर 2008 दरम्यान वेळोवेळी त्यांच्यासह कुटुंबियांच्या नावे त्यांनी 20 लाख 27 हजार 166 रुपयांची मालमत्ता गैरमार्गाने जमविल्याचे उघड झाले. प}ी अलका बोदडे व मुलगा दिलीप बोदडे यांनी अपसंपदा संपादीत करण्यासाठी बोदडे यांना सहाय्य केल्याचेही समोर आले आहे. त्यामुळे  भगवान बोदडे  यांच्या विरुध्द लाचलुचपत प्रतिबंध कायदा कलम 13 (1) (ई) सह 13 (2) प्रमाणे व त्यांची प}ी अलका व मुलगा दिलीप यांच्या विरुध्द भादंवि कलम 109 प्रमाणे गुन्हा दाखल झाला आहे.