शहरं
Join us  
Trending Stories
1
राज्य महिला आयोग अध्यक्षपदी माजी IPS अधिकारी मीरा बोरवणकर यांची निवड?; जाणून घ्या सत्य
2
तो माझा बाप हीच चूक, तिथेच ठेचून मारले पाहिजे; नसरापूर अत्याचार प्रकरणातील आरोपीच्या पत्नी-मुलाचा संताप
3
Stock Market Today: रेड झोनमध्ये शेअर बाजाराच्या कामकाजाला सुरुवात; 'या' शेअर्समध्ये मोठी घसरण
4
Iran War: Iran War: अमेरिकेचे होर्मुझ सामुद्रधुनीत जहाजांवर हल्ले, पाच जणांचा मृत्यू; दोन जहाजे काढली बाहेर
5
नसरापूरमधील ‘त्या’ बालिकेच्या पोस्टमार्टेम रिपोर्टमधून धक्कादायक माहिती आली समोर, नराधमाने…
6
सलमान खान साकारणार 'सुपरहीरो'! राज आणि डीकेच्या आगामी चित्रपटात करीना कपूरची वर्णी?
7
KVP Investment Scheme: पैसा दुप्पट करणारी सरकारी स्कीम, १ लाखांचे होतील २ लाख; 'इतक्या' महिन्यांमध्ये रक्कम होईल डबल
8
Tarot Card: अंगारकीचा मुहूर्त आणि बाप्पाची कृपा; कोणाचे नशीब बदलणार? वाचा टॅरो भविष्य
9
भाजपानं दिली संधी, आयुष्याला मिळाली कलाटणी; धुणं-भांडी, घरकाम करणाऱ्या कलिता माझी बनल्या आमदार
10
मेट गालामध्ये करण जोहरचं पदार्पण, भारतीय संस्कृतीची झलक दाखवणारा पेहराव; लूकचं वैशिष्ट्य काय?
11
शेष होलो दीदीर खैला, भगबा होलो बांग्ला... विजयाची गंगा आली बिहारमधून बंगालमध्ये, ‘अंग, बंग अन् कलिंग’ मिशन यशस्वी
12
KKR चा वेगवान गोलंदाज दुसऱ्यांदा बनला आमदार; IPL पदार्पणातच किंग कोहलीचा त्रिफळा उडवला होता
13
आजचे राशीभविष्य ५ मे २०२६: नशिबाची साथ मिळेल, कार्यात यश प्राप्ती अन् आर्थिक लाभ होईल
14
बारामतीत सुनेत्रा पवार यांचा विक्रमी मताधिक्याने विजय; राहुरीत अक्षय कर्डिलेंचा विक्रमी विजय
15
अमेरिकेचा इराणला मोठा दणका! ६ युद्धनौका उद्ध्वस्त करत ‘होर्मुझची सामुद्रधुनी’ केली खुली
16
सर्वोच्च न्यायालयाचे ‘ते’ अधिकारी स्वत:ला सुपर सरन्यायाधीश समजतात; खंडपीठाचे कडक ताशेरे
17
'खेला' उधळला, कमळ फुलले ! भाजप २०० पार; तृणमूलमध्ये हाहाकार, काँग्रेस, डाव्यांची परिस्थिती शोचनीय
18
आसामचे ‘किंग’ हिमंताच! काँग्रेसचा ‘हात’ रिकामाच; एनडीए आघाडीची राज्यात सलग तिसऱ्यांदा सत्ता
19
अल्पवयीन मुली आणि स्त्रियांच्या सुरक्षिततेचा प्रश्न
20
एसआयआर पाच राज्यात भाजपसाठी ठरली अदृश्य ताकद! विजयाचे समिकरण नेमके कसे बदलले?
Daily Top 2Weekly Top 5

नोबेल सायन्स टॅलेंट सर्च परीक्षा उत्साहात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 22, 2020 13:09 IST

जळगाव : नोबेल फाउंडेशन आणि भरारी फाउंडेशनतर्फे आयोजित नोबेल सायन्स टॅलेंट सर्च परीक्षा रविवारी सकाळी ११ ते १ यावेळेत ...

जळगाव : नोबेल फाउंडेशन आणि भरारी फाउंडेशनतर्फे आयोजित नोबेल सायन्स टॅलेंट सर्च परीक्षा रविवारी सकाळी ११ ते १ यावेळेत उत्साहात पार पडली. संपूर्ण महाराष्ट्रातून सुमारे ५ हजार ३२० विद्यार्थी परीक्षेत सहभागी झाले. राज्यभरात ४० ठिकाणी परीक्षा केंद्रे्र देण्यात आली होती.ग्रामीण विद्यार्थ्यांना इस्रोसारख्या उच्च संस्था भेटीसाठी अशा प्रकारचीे स्पर्धा परीक्षा नोबेल फाउंडेशनतर्फे घेतली जाते. या परीक्षेसाठी पाचवी ते सातवी असा एक गट आणि आठवी ते दहावी असा दुसरा गट आहे. या दोन्ही गटातून गुणवत्ता यादीत असणाऱ्या ३०० विद्यार्थ्यांना मुलाखतीसाठी बोलविण्यात येईल. त्यातून ५० विद्यार्थ्यांची इस्रो, आयआयएम आणि आयआयटी येथे नि:शुल्क अभ्यास सहलीसाठी नेण्यात येणार आहे. तसेच गुणवत्ता यादीत येणाºया प्रथम विद्यार्थ्याला संगणक, द्वितीय विद्यार्थ्याला टॅबलेट तर तृतीय विद्यार्थ्याला मोबाईल बक्षिस मिळणार आहे. ग्रामीण विद्यार्थी हुशार असतो, त्याला संधी आणि मार्गदर्शन मिळत नाही म्हणून ते मागे पडतात. नोबेल फाउंडेशन व भरारी फाउंडेशन च्या माध्यमातून या मुलांना इस्रो, आयआयटी, आयआयएम सारख्या शिक्षण व संशोधन संस्था दाखवण्याचा प्रयत्न करीत आहोत, अशी प्रतिक्रिया नोबेल फाउंडेशन चे संस्थापक जयदीप पाटील यांनी दिली.

टॅग्स :Educationशिक्षणJalgaonजळगाव