शहरं
Join us  
Trending Stories
1
मध्य पूर्वेतील तणाव : इटलीचा इस्रायलला मोठा दणका! पंतप्रधान जॉर्जिया मेलोनी यांनी सर्व संरक्षण करार रोखले
2
पेट्रोल १८ तर डिझेल ३५ रुपयांनी महागणार?; ५ राज्यांच्या निवडणुकीनंतर दर वाढण्याची शक्यता
3
छत्तीसगडमधील वेदांता पॉवर प्लांटमध्ये बॉयलर स्फोटात १० जण ठार, अनेक जण जखमी
4
आरजेडी-जेडीयूमध्ये पंख विस्तारले, भाजपामध्ये येऊन बनले मुख्यमंत्री; कोण आहेत सम्राट चौधरी?
5
तिजोरी रिकामी, कर्ज भारी! पाकिस्तानवर अमेरिकेचे नेमके किती कर्ज आहे?
6
आवडली नाही तर पैसे परत! 75% 'बायबॅक गॅरंटी'सह जबरदस्त SUV लॉन्च, जाणून घ्या किंमत...
7
Travel : चमत्कार! 'या' कुंडात फळे तरंगतात, पण बेलपत्र मात्र बुडतात; पाण्याखाली आहे महादेवाचे मंदिर! तुम्ही पाहिलेय का?
8
"नरेंद्र मोदी माझ्याशी नजर मिळवून बोलू शकत नाहीत, ट्रम्प यांच्या समोर फक्त...!"; राहुल गांधींचा निशाणा
9
छत्तीसगड हादरलं! वेदांता पॉवर प्लांटमध्ये भीषण स्फोट; ४० मजूर जखमी
10
पाकिस्तानची आंतरराष्ट्रीय नामुष्की ! अमेरिका-इराण चर्चेचे यजमानपद भूषवले, पण हॉटेलचे बिल थकवण्याची शहबाज सरकारवर आली वेळ
11
डोनाल्ड ट्रम्प यांचे 'ब्रह्मास्त्र' फेल! अमेरिकेची नाकेबंदी तोडून चीन-इराणची जहाजे होर्मुजमधून सुसाट
12
काकडी फक्त सॅलड नाही, तर आहे 'सुपरफूड'; पण जास्त खाणं टाळा, अन्यथा होईल नुकसान
13
Sanju Samson ICC Award : संजूसमोर बुमराह ठरला फिका; पठ्ठ्यानं ICC पुरस्कार पटकावत रचला इतिहास
14
होर्मुझ तणावातच एस. जयशंकर यांना इस्रायलचा फोन, 'या' महत्वाच्या मुद्द्यांवर झाली चर्चा
15
Narendra Modi : "मी तुमची माफी मागतो", दिल्ली-डेहराडून एक्सप्रेस वेचं उद्घाटन करताना मोदी का झाले भावुक?
16
AI मुळे २०३० पर्यंत भारतातील IT उद्योग संपणार? TCS चे CEO म्हणाले- उलट मोठ्या संधी...
17
इराणपाठोपाठ आता चीनला घेरण्याचा अमेरिकेचा डाव?; मलाक्का सामुद्रधुनीत टाकलं महत्त्वाचं पाऊल
18
"मी ठरवलं होतं की आता मुख्यमंत्रि‍पदाचा राजीनामा द्यायचा", नितीश कुमारांचे नव्या सरकारबद्दलही भाष्य
19
पाकिस्तानसाठी धोक्याची घंटा! बलुच बंडखोरांची स्वतःची 'नौदल' स्थापन; पहिल्याच मोहिमेत ३ पाकिस्तानी सैनिकांचा खात्मा
20
स्वामी समर्थ स्मरण दिन २०२६: स्वामी समर्थांच्या स्मरण दिनानिमित्त Messages, Images, Whatsapp Status शेअर करत स्वामींना करूया अभिवादन!
Daily Top 2Weekly Top 5

इसिसच्या नावे जळगाव जिल्हाधिकारी कार्यालयात धमकीचे पत्र

By admin | Updated: May 30, 2017 13:57 IST

न्यायालय व रेल्वे स्टेशन बॉम्बने उडविण्याची धमकी

ऑनलाईन लोकमत

जळगाव,दि.30- पंतप्रधान नरेंद्र मोदी, भाजपाध्यक्ष अमित शहा, शिवसेनेचे पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे, विश्व हिंदू परिषदेचे आंतरराष्ट्रीय कार्याध्यक्ष प्रवीण तोगडिया, ज्येष्ठ समाजसेक अण्णा हजारे, माजी मंत्री एकनाथराव खडसे, राष्ट्रपती भवन, शेगाव मंदिर देवस्थान, न्यायालय, रेल्वे स्थानक ही ठिकाणे बॉम्बस्फोटाने उडवून देण्याबाबतचे इसिसच्या नावे निनावी धमकी पत्र जळगाव जिल्हाधिकारी कार्यालयाला टपालाद्वारे प्राप्त झाल्याने खळबळ उडाली आहे. याबाबत अपर जिल्हाधिका:यांनी 29 मे रोजी गृह विभागाच्या अपर मुख्य सचिवांना पत्र देऊन कार्यवाहीविषयी कळविले आहे. 
 प्रशासनाचे पत्र व इसिसच्या नावे प्राप्त झालेले पत्र ‘लोकमत’च्या हाती लागले आहे. 
धमकी देण्याचा हा प्रकार आता दुस:यांदा घडला आहे. वर्षभरापूर्वी असेच धमकीचे पत्र  जिल्हाधिकारी कार्यालयाला प्राप्त झाले होते. तेव्हा पोलीस व गुप्तचर यंत्रणा अलर्ट झाल्या होत्या. रेल्वे स्टेशन, सतरा मजली इमारत, वरणगाव ऑर्डनन्स फॅक्टरी, दीपनगर येथील वीज प्रकल्प आदी ठिकाणी बंदोबस्त तैनात करण्यात आला होता.
जिल्हाधिकारी कार्यालयात प्राप्त झालेल्या या पत्रावर इसिस परभणी असे लिहिलेले आहे. संपूर्ण मजकूर हिंदी भाषेत लिहिला असून खाली सही सुद्धा केली आहे. या पत्राबाबत प्रशासनाकडून कमालिची गोपनियता बाळगण्यात येत आहे. 
 
 
इसिस संघटनेचे धमकी देणारे कोणतेही पत्र जिल्हाधिकारी कार्यालयास प्राप्त झालेले नाही. 
-किशोर राजे निंबाळकर, जिल्हाधिकारी.
 
राजकीय मंडळी, धार्मिक स्थळे व इतर ठिकाणे उडवून देणारे धमकीचे कोणतेही पत्र जिल्हाधिकारी कार्यालयाकडे आलेले नाही.  
-राहुल मुंडके, निवासी उपजिल्हाधिकारी.