शहरं
Join us  
Trending Stories
1
“भाजपाला पराभव दिसू लागलाय, प्रचंड मताधिक्यांनी १०० टक्के विजयी होणार”: विशाल पाटील
2
“कातळ शिल्पाचे समर्थन करणारे राज ठाकरे खरे की रिफानरीचे समर्थन करणारे”; ठाकरे गटाचा सवाल
3
‘मुलीला वडिलांच्या संपत्तीत ५० टक्के अधिकार, हा सरकारचा कायदा’, सुप्रिया सुळेंचा जानकरांना टोला 
4
मोदींना पाठिंबा देताच राज ठाकरेंची साथ सोडणारे कीर्तिकुमार शिंदे ठाकरे गटात, उद्धव ठाकरेंनी बांधलं शिवबंधन
5
IPL 2024 CSK vs PBKS : पंजाबने टॉस जिंकला! ऋतुराजची मिश्किल टिप्पणी; अखेर सँटनरची एन्ट्री
6
'कसाब नाही, हेमंत करकरेंवर पोलिसांनी गोळ्या घाडल्या', विजय वडेट्टीवारांचा खळबळजनक दावा
7
अजितदादांचे पुत्र जय पवारांनी घेतली मनोज जरांगेंची भेट; कारण गुलदस्त्यात, चर्चांना उधाण
8
'राणेंचा प्रचार करायला लागतोय यातच राज ठाकरेंचा विजय'; काँग्रेस नेत्याची बोचरी टीका
9
मौनी खासदाराचं कौतुक करणं मनसे प्रमुखांची मजबुरी, संजय राऊतांचा राज ठाकरेंवर निशाणा
10
४ जूननंतर अजित पवार मिशी काढून फिरतील; आव्हानावर श्रीनिवास पवारांचे जोरदार प्रत्त्यूत्तर
11
PHOTOS: अभिनेत्रींना मात देणारी 'अधिकारी'! राजकारणात आवड, चित्रपटांची ऑफर पण...
12
धक्कादायक! कोविड सारख्या 'या' गंभीर आजारामुळे हजारो 'श्वान' मरणाच्या दारात!
13
बजरंग पूनियावर NADAची मोठी कारवाई, पॅरिस ऑलिम्पिकमध्ये खेळण्याचं स्वप्न भंगणार?
14
“छत्रपती शिवरायांचा अनादर करणारा नेता नको”; पीयूष गोयल यांची राहुल गांधींवर टीका
15
ऑस्ट्रेलियातील महिला खासदाराचा लैंगिक छळ; पोस्ट करत मांडली व्यथा, म्हणाल्या...
16
राहुल गांधी, सिद्धरामय्या यांच्या ॲनिमेटेड व्हिडिओवरून वाद; जेपी नड्डा, अमित मालवीय यांच्याविरोधात काँग्रेसची तक्रार
17
साप्ताहिक राशीभविष्य: ८ राशींना लाभ, व्यापाऱ्यांवर लक्ष्मीकृपा; बचत वाढेल, इच्छा पूर्ण होतील
18
'राजकारणातील कुठलीही ताकद...'; अमेठीतून तिकीट न मिळाल्याने रॉबर्ट वाड्रांची भावनिक पोस्ट
19
निज्जर हत्येप्रकरणी ३ भारतीयांना झालेल्या अटकेबाबत भारताची पहिली प्रतिक्रिया, जयशंकर म्हणाले...
20
"मुलांशी बोलू नकोस", भावाचा सल्ला अन् बहीण संतापली; १४ वर्षीय तरूणीने केली हत्या

मारवड येथील करण साळुंखेने राष्ट्रीय पातळीवरील स्पर्धेत मिळवले गोल्ड व सिल्वर मेडल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 21, 2021 10:25 AM

सातव्या स्टुडंट ऑलिम्पिक असोसिएशन स्पर्धेत कबड्डी व लॉंग जंप स्पर्धेत केली कामगिरी

अमळनेर (जि. जळगाव) : तालुक्यातील मारवड येथील करण साळुंखे या खेळाडूने राष्ट्रीय स्तरावरील स्पर्धेत कब्बडी व लाँग जम्प या खेळात सहभागी होत मेडल पटकावल्याने गाव व तालुक्याचे नाव राष्ट्रीय स्तरावर पोहचविले आहे.हरियाणा येथे पार पडलेल्या सातव्या स्टुडंट्स ऑलिम्पिक असोसिएशन राष्ट्रीय स्पर्धेत १५ राज्यातील सुमारे सहा हजार विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला होता. यात सर्व विद्यार्थी खेळाडूसाठी ऑलिम्पिक स्पर्धेच्या धर्तीवर सर्व स्पर्धा आयोजित करण्यात येतात. यंदा या स्पर्धेचे सातवे वर्ष होते. यात मारवड येथील करण साळुंखे याने महाराष्ट्र राज्य कब्बडी संघाचे प्रतिनिधित्व केले व लाँग स्पर्धेत भाग घेतला. तसेच सनी संजय साळुंखे, कुंदन माधव कोळी यांनीही तीन हजार मीटर रनिंग स्पर्धेत भाग घेतला होता. यात करण सुनील साळुंखे याने लाँग जम्प स्पर्धेत गोल्ड मेडल मिळवले. तसेच महाराष्ट्र कब्बडी संघाचे प्रतिनिधित्व करताना सिल्व्हर मेडल पटकावले.त्याला कबड्डी प्रशिक्षक राहुल पेंडकर (अमरावती), अथेलेटिक कोच योगेश चौधरी (जळगाव), राजेंद्र सूर्यवंशी, एस. पी. वाघ, माजी सैनिक गोविंदा साळुंखे, राहुल देवरे यांच्यासह आजोबा प्रभाकर रावसाहेब मोतीराम साळुंखे, वडील सुनील साळुंखे यांचे मार्गदर्शन लाभले.

टॅग्स :Educationशिक्षणAmalnerअमळनेर